खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्यावर जीवघेणी हल्ल्याच्या निषेध नोंदवून केंद्रीय गृहमंत्री यांना हिमायतनगर तहसीलदारांमार्फत कठोर कारवाई करण्याचे चे दिले निवेदन
एस.के. चांद यांची हिमायतनगर येथून बातमी
असोदुद्दीन ओवेसी यांच्या वरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध आज हिमायतनगर तहसीलदारांना निवेदन देऊनअसादुद्दीन ओवेसी यांच्या वरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन देऊन छीवारशी टोलनाका गेटवर काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला करून जीव घेण्याचा प्रयत्न केला दिल्ली येथे पण त्यांच्या राहत्या घरावरती विघातक हल्ला करण्यात आला होता आज त्यांच्या वाहनावर चार राउंड फायरिंग झाली वारंवार हल्ल्यामुळे देशातील यंत्रणा अकार्यक्षम झाल्याचा संदेश समाजात पसरत आहे आशा निंदनीय घटनेने अत्यंत शंकाकारक बाब आहे या घटनेचा एम आय एम पक्षातर्फे तीव्र निषेध नोंदवत हिमायतनगर एम आय तालुका अध्यक्ष अन्वरखान. युवा तालुका अध्यक्ष zuber पत्रकार. शाहूरुख भाई. जावीद खतीब.
निवेदन देतांनी उपस्थित होते.