२०१७ पासून विघुत मंडळाला जनुना गावकर्यांचा होता आळा निलेश आर काकडे सा, अभियंता यांची चांगली कामगिरी
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
गेल्या चार वर्षा पासून जनुना गाव होते विघुत पिडी मध्ये ४१६ लोकसंख्येचे छोटेसे गाव महागाव तालुका अंतर्गत जनुना२०१३ मध्ये,६२ मीटर ग्राहक धारक असून,२०१३, मध्ये१५ रुपये कोटेशन मीटर चे मागासवर्ग यासाठी, शासनाने लाभार्थ्यांची नोंद केली असून धारकांची, कोणतीही मीटर क्रमांक सब स्टेशनला नोंद नसल्याने महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्या, ला जनूना गावाचा आळा पडल्याने महागाव सप्टेशन, चे श्री, विनोद चव्हाण उपकार्यकारी अभियंता, महागाव यांनी जनुना गाव हे २०१७ पासून खंडित असलेल्या गावाकडे गंभीर त्यांनी लक्ष देऊन गट ग्रामपंचायत आमणी चे सरपंच सदस्य ज्ञानेश्वर कोंडबा इंगोले, तंटामुक्ती अध्यक्ष, बापुराव रामा दवणे, व नवयुवक कार्यकर्ते मुकिंदा चांदु खिल्लारे, यांनी अभियंता कार्यकर्त्यांना पाठिंबा देऊन आपल्या गावाचा विकास घडून यशाच्या हात श्री निलेश आर काकडे ( सा, अभियंता, श्रीविष्णू दादाराव नेवारे, ( प्रधाण तंत्रज्ञ) व काही एमएसीबी चे कर्मचारी व यांनी गंभीर त्यांनी लक्ष देऊन वंचित असलेल्या मिटर बीला पासून ग्राहक धारकांना दिलासा दिनांक२७ जानेवारीपासून ही मोहीम महागाव तालुक्यात राबविण्यात येत आहे
पीडित असलेल्या ग्राहकांना तातडीने ही टक्केवारी रक्कम जमा करून त्यांचे कोटीशन बनवून मागील थक बाकी जमा करून प्रत्येक ग्राहकांची चाचणी करून त्यांची वीजपुरवठा जोडून ग्राहकांना देण्यात आली ८ पोल असलेले छोटेसे गाव डीपी पासून प्रत्येक फोन द्वारे अंतर्गत अकराशे व्हाट केबल टाकून ग्राहकांना कनेक्शन जोडून दिले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या कंपनीला, जनुना या गावकऱ्यांनी २०१६ पासून विद्युत कंपनीला आळा मारला होता असून त्यांच्याकडून मागील चार वर्षापासून भरपाई शुद्धा टक्केवारी जमा करण्यात आली ही नही दिवसभरात आपली कामगिरी दाखवताना श्री निलेश आर काकडे साहेब ( सा, अभियंता, विष्णू दादाराव नेवारे, नामदेव दादाराव ठाकरे, श्रीकांत राऊत, दीपक चौधरी, अष्टविनायक राऊत, व जनुना गावासाठी चांगली कामगिरी दाखवताना विघुत पुरवठा मध्ये वंचित असलेल्या ग्राहकांची भर व पुढील अजिंठा महागाव तालुक्यात प्रत्येक गावी अशीच असलेल्या ग्राहक साठी मोहीम सुरू करण्यात आली आहे