महागांव येथे भारतरत्न स्व. अटल. बिहारी वाजपेयी जी. जयंती निमित्त विनम्र अभिवादन
👉 प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
आज दिनांक 25 डिसेंबर रोजी भारतीय राजकारणातील. असामान्य व्यक्तिमत्व. भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन आज महागांव उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने साहेबाच्या. जनसंपर्क कार्यालय महागाव येथे. जयंतीनिमित्त स्व. अटल बिहारी वाजपेयी जी. यांना भाजप कार्यकर्त्यांनी अभिवादन केले
राजकारणातील सर्वसमावेशक. व मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचा. नावलौकिक आहे. दोन वेळा पंतप्रधान. तब्बल नऊ वेळा लोकसभा व दोन वेळा राज्यसभेवर. निवडून गेले. हा कार्यकाळात त्यांचा भरीव. राजकीय कारकिर्दीची . साक्ष देतो.. जनतेच्या प्रश्नांची. सखोल जाण. सकारात्मक. दृष्टिकोन प्रत्येकाला बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती, अभ्यासूपणा आणि संवेदनशील ते बरोबरच, आदितीये असा कांखर अपणा ही त्यांची खास गुणवैशिष्ट्ये.,.. होती…
त्यांच्या सारखे महान नेते आपल्या पक्षाने देशाला दिले याचा एक भाजपा कार्यकर्ता म्हणून सार्थ अभिमान वाटतो… त्या निमित्ताने आज आमदार नामदेव जी ससाने साहेबांच्या जनसंपर्क कार्यालय महागाव येथे जयंतीनिमित्त अभिवादन केले त्यावेळी भा. ज. यु. मो. जिल्हा अध्यक्ष आकाश जी धुरट. भाजपा तालुकाध्यक्ष दीपक आडे. भाजपा सरचिटणीस. संतोष पवार. सुरेश खंदारे. ज्येष्ठ नेते मंचाक खंदारे. हरिभाऊ पवार. मनोज कोपरकर. हिरासिंग चव्हाण. सागर पाईकराव. भा. ज. यु. मो. जिल्हा उपाध्यक्ष राहुल आडे. ता. अध्यक्ष मयूर काळे. ता. निलेश नरवाडे. उपाध्यक्ष युवा मोर्चा. अतुल भाऊ राठोड. नंदू गिरी. विशाल डहाळे. विपुल नेवारे. आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते