हिमायतनगर तहसिलचे धान्य पुरूवठा गोदामपालाची मनमानी आरेरावी भाषा करुण धमकी दिल्ले मुऴे भी आत्मधन करणार शेख़ इस्माईल.
हिमायतनगर / विशेष प्रतिनिधी
या संदर्भात हिमायतनगरचे तहसीलदार गायकवाड़ साहेब याना फोन केलातर तहसीलदार साहेब फोन उचलत नाही, तर पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार विकास राठोड साहेब महणतात मी आज नाही बोलत उदीया सकाऴी बोलतो
गोदामपाल बोडखेवाड याना याच अर्थ अस कि हिमायतनगर तहसील चे दोनहिअधिकारी गोदामपाल कडुन चिरिमीरी घेत आहेत आसलयाची शंका व्रत
विली जाता आहे ?जर आशा दलाल वर्तिचे गोदामपालाची येणारे सोमवार पर्यंत अवधूत बोडखेवाड गोदामपाल याची उचलबागडी करावी अन्था आपणास न कऴविता मी कुठेपण आत्मधन करिण माझ्या आत्मधनास संबंधित १-गोदामपाल आवधूत बोडखेवाड-
२-तहसीलदार गायकवाड़
हे रहातील
हि नम्र विनंती
माहितीसव सादर विनती
प्रतिलिपि
समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आमदार आबू असिम आझमी साहेब शिवाजी मानखुर्द(मुंबई)
मा:जिल्हाअधिकारी साहेब जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड़
जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब
जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय नादेड
ऑ.आर एन कछवे साहेब हायर्कोर्ट मुंबई
कार्यालय काला घोडा
मुंबई
आपला शेख इस्माईल शे.लतिफ पत्रकार
सामाजिक संघटना छेद
ऑल इंडिया मुस्लिम
युवा टॉयगर सेना
संस्थापक अध्यक्ष तथा न्युज महाराष्ट्र माझा संपादक
दिनांक २२-१-२०२१
सर्व लोकप्रिय दैनिकाचे
संपादक साहेब व
पत्रकार बांधव