प्रतिनिधी एस.के.शब्बीर महागांव
शेतकरी बांधवाच्या न्याय हक्कासाठी सक्रिय सेवेत असलेल्या भाजपा किसान मोर्चा यवतमाळ जिल्हा कार्यकारणी ची बैठक भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष. श्री माधव रावजी…माने साहेब यांच्या नेतृत्वात तसेच भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अमर दिनकर. प्रदेश सचिव. श्रीअजय दुबे. पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख. श्री नंदकुमार मुनगीलवार यांचे प्रमुख मार्गदर्शनात..
भाजपा कार्यालय यवतमाळ येथे संपन्न झाली.
जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांना नियुक्त पत्र देण्यात आले पक्ष संघटना मजबूत करणे गांव तिथे किसान मोर्चा. तसेच शेतकरी बांधवांच्या समस्या व महाआघाडी सरकारच्या. नाकर्तेपणामुळे. शेतकरी बंधू चे होणारे हाल यासाठी भाजपा किसान मोर्चा रस्त्यावर उतरेल व माझा शेतकरी संपन्न व समृद्ध. होण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेचा प्रत्येक शेतकरी बांधवांना लाभ मिळावा पाहिजे यासाठी भाजपा किसान मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते अविरत सेवेत. हजर राहतील असा संदेश सर्वांना देण्यात आला..
कपाशीचे हातातोंडाशी आलेले पीक बोंडसड रोगामुळे होत असलेले नुकसानीबाबत यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. या बैठकीला भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे यवतमाळ जिल्हा कार्यकारणी चे उपाध्यक्ष नारायण पुलाते. गणेश सूर्यवंशी. आनंदराव चिकणे. अमृतराव देशमुख. अजाबराव भोंडे. जिल्हा सरचिटणीस संजय लोंढे. गोविंदराव कुकडे. जिल्हा महामंत्री देवराव दिवशे. जिल्हा सचिव रमेश पंडित. सुधाकर चव्हाण. संजय ठाकरे. दुर्गेश ठाकरे. तसेच बाबुळगाव आर्णी घाटंजी दारव्हा महागांव उमरखेड पुसद राळेगाव पांढरकवडा तालुक्यातील भाजपा किसान मोर्चा कार्यकारिणीचे तालुका अध्यक्ष वसंत उपाते. यशवंत काळे. मोतीराम उरकुडे. सतीश डफळे. बीरबल मुडे. शहराध्यक्ष गजानन हिंगमिरे. सदस्य दिलीप राठोड. श्रीकृष्ण कुळसंगे. हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते..
जय किसान.. शेतकरी महान…..