महागांव / प्रतिनिधी एस.के. शब्बीर
महागाव तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक. अध्यक्ष. मा : खासदार) आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महागाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ….. नियुक्ती पत्र देण्याकरिता
ही बैठक विश्राम ग्रह येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित पक्ष जिल्हाध्यक्ष( अनिल माने यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत. ( नितीन गुलाबराव पाचकोरे यांची उपजिल्हा या पदी निवड. अनिल माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेली शेतकरी बांधव.( आचल पतंगे )व स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित पक्ष प्रवेश घेतलेले शेतकरी.. संदीप पवार.. अनिल वानखेडे.. रमेश कांबळे.. सोनू नरवाडे.. प्रेम राठोड.. संतोष आखरे.. नारायण रनमने.. संदीप रावते.. सुधीर ठाकरे.. निलेश राठोड.. संजय गावंडे.. सुधाकर वानखेडे.. लहू दरोडे.. संजय शेंडगे भगवान आगारकर.. महेश पाटील.. राजू गावंडे.. शंकर नरवाडे.. हनुमंत पाचकोरे. रवी पाचकोरे व काशीराम खन्डेलवार हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते