प्रतिनिधी,/एस.के.शब्बीर
आज दिनांक 10 /6/ 2021 रोजी गोर आर्मी तालुका कार्यकारणी महागाव तर्फे महोदय तहसीलदार साहेब यांना विविध मागण्या पूर्ण करण्याबाबत निवेदन देण्यात आले असता यामध्ये मुख्य मागण्या खालील प्रकारे होत्या
1) हिवरा ते इंजनी रस्ता (३,५ कि, मी तात्काळ दुरुस्त करण्यात यावे
2) बाबासाहेब नगर (पोखरी) ते लोनदरेश्वर संस्थान दरदेव वाडी पर्यंत च्या (२ कि,मी रस्त्याची तात्काळ खडीकरण व डांबरीकरण पक्का करण्यात यावा
3) सातघरी फाटा ते सातघरी गावापर्यंत चे १, ५ किमी चा रस्ता अत्यंत निकृष्ट असून त्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे तसेच या मागणी मी तात्काळ दखल न घेतल्यास गंभीर परिणाम होईल व रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोर आर्मी स्थापक अध्यक्ष (डॉ, अरविंद भीमराव पवार युवा नेता (व भाजयुमो सरचिटणीस व, विशाल जाधव, सरपंच (सुहास पवार (इंजनी
उपसरपंच (दादाराव नरवाडे (इंजनि
वरील गावातील ग्रामपंचायत सदस्य व इतर नागरिक महागाव तहसीलदार साहेब यांना विविध मागण्यासाठी उपस्थित होते,