- परभणीचे डॉ.बशीर खान यांना सलाम.आई आणि बाळाचे जीवन वाचवण्यास यश,
नांदेड / खतीब अब्दुल सोहेल
नांदेड ते परभणी रेल्वे प्रवासादरम्यान एका गर्भवती प्रवासी महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्या,महिलेला दवाखान्यात भरती करणे आवश्यक होते पण स्टेशन येई पर्यंत महिलेच्या वेदना खुपच वाढत होत्या,त्याच रेल्वे मध्ये प्रवास करत असलेले डॉक्टर बशीर खान यांनी महिलेची परिस्थिती बघुन रेल्वेतच प्रसुती करण्याचा निर्णय घेत तेथेच यशस्वी शस्त्रक्रिया करुन महिला आणि बाळ या दोघांचे जीव वाचविण्यात यश मिळविले,