राजकारण

आमदार माधवराव पाटील यांनी वीज पडून जागीच ठार झाले होते.त्याच्या परीवारास शासनाच्या सानुग्रह अनुदानातुन चार लाखांचा धनादेश दिला,

आमदार माधवराव पाटील यांनी हिमायतनगर तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्या.

ब्योरो रिपोट/ tv9maza हिमायतनगर

आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी १ जुन २०२१ रोजी हिमायतनगर तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्या.१)श्नीक्षेत्र बोरगडी येथील बोरगडी येथील हनुमंत रायाचे दर्शन घेतले.२ )बोरगडी तांडा येथील तरुण शेतकरी पंडीत शामराव चव्हाण हे १मे रोजी शेतात काम करताना विज पडून जागीच गतप्राण झाले होते.त्याच्या परीवारास शासनाच्या सानुग्रह अनुदानातुन चार लाखांचा धनादेश दिला
३) तालुका कृषी कार्यालयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत महाडिबीटि आॅनलाईन केलेल्या शेतकऱ्यांपैकि निवड झालेल्या २७२ शेतकऱ्यांना सोयाबीन,तुर परमीट वाटपाचा शुभारंभ आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. ४) टाकराळा ग्रा.प.अतर्गत असलेल्या वडगांव येथील आगग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन दिलासा दिला.

प्रतिनिधी / एस.के.चांद  तैयब

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *