ढाणकी येतील अकोली येथे विज पडुन एक म्हैस व एक बैल ठार शेतकऱ्याचे मोठे नुकसान,
उमरखेड प्रतिनिधी//
ढाणकी पासुन जवळच असलेल्या गाव अकोली येथे काल दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली विजासह कंडकडु गरजु लागले मुसळधार पाऊस सुरू झाले दत्ता नरवाडे व गजानन नरवाडे शेतात गोठ्यात बांधलेले म्हैस ,बैल विज पडुन जागीच मृत्यू झाले असुन आणी त्याच्यात एक म्हैस गाभण होती त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले त्याना शासनाकडुन नियमानुसार मोबदला मिळाला पाहिजे अशी दत्त नरवाडे यांनी मागणी केली आहे