आरोग्य

कोरोनापासून बचाव करण्यासाठी डॉ राजेंद्र वानखेडे यांनी केला पोलिंसा औषध देऊन गौरव Arsenicum album 30

 

नांदेड हिमायतनगर
विशेष प्रतिनिधी
नागोराव शिंदे

सध्या जगभरात कोरोना ची साथ पसरली असून लाखो लोकांना लागण झाली आहे व लाखो मृत्युमुखी पडले आहेत.
भारतातही रोग झपाट्याने पसरत असून महाराष्ट्रामध्ये आरोग्याची गँभीर परिस्तिथी निर्माण झालेली आहे.

ह्या गंभीर परिस्थिती मध्ये खूप मोठी दिलासादायक बातमी आहे की होमिओपॅथी औषधाने कोरोनावर 100%मात करता येते हे सिद्ध झाले आहे.
त्यामुळे हिमायतनगर येथील पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांना पोलिस बांधवांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर असोसिएशन अमदनगर तालुका अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांच्याकडून होमिओपॅथिक गोळ्यां देऊन पोलिस बांधवांना गौरविण्यात आले आहे

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीचे औषध *Arsenic album 30* ह्या औषधाची शिफारस केलेली आहे. हे औषध कोरोनाविरुद्ध immunity किंवा रोग प्रतिकार शक्ती इतकी वाढवते की कोरोनापासून बचाव होतो.

केरळ तसेच इतर 8 राज्यांनी हेच औषध लाखो लोकांना वाटल्याने ह्या रोगाचा प्रसार थांबला व त्यामुळे कोरोनावर उत्तम रित्या नियंत्रण आणलेले आहे.

आपणही हे अत्यंत स्वस्त औषध होमिओपॅथीच्या दुकानातून आणून घरातील लहान वृद्ध सर्वांनी प्रत्येकी 2 गोळ्या रोज एकदा असे 3 दिवस घ्यावे.
ह्याने कोरोना पासून संरक्षण मिळण्यासाठी मदत होते. तान्ह्या बाळांना व लहान मुलांना आणि गरोदर स्त्रियांनासुद्धा सुद्धा 2 गोळ्या एकदा असे 3 दिवस हाच डोस आहे.

ह्या औषधाचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसून ब्लड प्रेशर, डायबेटीस इत्यादी आजार असलेल्यांनी त्यांच्या औषधांसोबत बिनधोक पणे घेता येईल

डॉ राजेंद्र एस वानखेडे हिमायतनगर मो नंबर 97631 11417

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *