विशेष प्रतिनिधी , हिमायतनगर
तालुक्यातील पळसपुर येथे 5मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास येथील तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील यांच्या शेतात दोन दिवसांचे वानराचे पील्लु सोडुन वानरिन गेलेल्या पील्लास
वनरक्षकाचे हवाली करण्यात आले आहे
पळसपुर येथील तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील यांच्या शेतात सायंकाळी पाच वाजता वसंत पाटील यांनाआढळुन आले असता त्यांनी वानराचे पील्लु यास पाणी पाजले.
जवळपास कोठे ही वानरं दिसत नव्हती पील्लास वानर येऊन घेऊन जाईल असे वाटल्याने रात्री वानरंआले नसल्याने सकाळी वानराचे पील्लु त्याच ठिकाणी वसंत पाटील यांच्या निदर्शनास आले असल्याने त्यास पाणी पाजुन पळसपुर चे वनपाल वळगकर यांना फोन करुन पळसपुर येथील आमचे शेतात सोडु गेलेल्या वानराचे पील्लुअसल्याचे सांगितले.अस्ता कर्तव्य दक्ष
वनपाल वळगकर यांनी चौकीदार घोगरे, विकास कांबळे यांना पळसपुर येथील शेतकरी यांच्या शेतात वानराने सोडुन दिलेल्या पिल्लाला आणण्यासाठी असलेल्या ठिकाणी वसंत पाटील यांच्या शेतात आल्यावर त्यांनी वानराचे पीलास सकाळी 10 वाजता चौकीदार घोगरे यांनी उपचार करण्यासाठी हिमायतनगर येथे नेण्यात आले आहे