हिमायतनगर जनधन योजनेच्या महिलेच्या खात्यांत न उचलता ९९,९९९ रु खात्यात कर्ज
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेच्या झिरो बजेट खात्यात
तालुक्यातील धानोरा (ज) येथील शांता जनार्दन इंगोले मौजे धानोरा पोस्ट मंगरुळ ता.हिमायतनगर या महिलेच्या नावावर भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर चे उघडलेल्या जनधन खात्यावर ९९,९९९.०० रु कर्ज न उचलता कर्जाची रक्कम नावावर .
सविस्तर वृत्त असे की शांता जनार्दन इंगोले या धानोरा (ज) येथील महिलेनी भारतीय स्टेट बँक हिमायतनगर शाखेचे जनधन योजना चे खाते उघडले खाते क्र.३३८६०५९३१०९असुन या नावाने उघडले आहे.
मी कोनतेहि कर्ज उचलले नसुन कस्टमर नं. ८७४२१८००७०७असुन या कर्ज खाते ९९,९९९.००रु कर्ज असल्याचे हि महिला या शाखेत जनधन योजनेच पंतप्रधानांनी कुटुंब कल्याण योजनेच्या माध्यमातून ५००रु जमा केले असून ते उचलण्यासाठी गेली असता माझ्या नावावर कर्ज असल्याचे शाखाधिकारी पुरोहित यांनी सांगितले असता शांता इंगोले या महिले ने tv9maza live न्यूज चॅनलचे प्रतिनिधी यांचे कडे आपलि कैफियत मांडली आहे कि
भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही प्रकारचे कर्ज मी उचलले नसुन एवढी मोठी रक्कम उचल केलेली नाही हे सांगण्यासाठी बॅंकेत दोन तीन वेळा गेली होती.मी कर्ज उचलले नाही हि रक्कम कसी नावे टाकली पण लाॅकडाऊन असल्याचे सांगून माझ्या कर्जा विषयी काहीच सांगितले नसल्याने
आज २३ रोजी मी कोणतेही कर्ज उचलले नसल्याचे अर्ज देण्यासाठी गेले असता लाॅक डाऊन असलेल्याने बॅंकेत येऊ दिले नसल्याचे या महिलेने सांगितले
यावेळी बॅंकेत अधिक चौकशीसाठी गेले असता शाखाधिकारी पुरोहित हजर नसल्याचे निदर्शनास आले.