आज दिनांक ०८/०२/२०२० रोजी जि प प्रा शा उर्दु हिमायतनगर चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम शा व्य स अध्यक्ष श्री. अब्दुल हमीद कुरेशी यांचा अध्यक्षते खाली संपन्न झाली.या कार्यक्रमात मुलांनी आपल्या कला गुणाचा सादरीकरण केला पालकांनी मुलांच्या सादरीकरणाला प्रतिसाद दिला.श्री जलील खान पठाण मु. अ. यांनी प्रस्तावित भाषण केले ,तर समेती तेर्फ श्रीअब्दुल हाफिज , सरदार खान पठाण यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री असद बेग सर यांनी केली.कार्यक्रमात श्री.इम्रान सर , श्री. फिरासत अली सर,श्री.मुख्तार अहमद सर,श्री. साजिद सर , श्रीमती.शामिम्मुंनिसा बाजी,नसरीन बाजी ,यास्मिन बाजी ,शबाना बाजी स्टाफ नी मेहनत घेतली. या कार्यक्रमात उपस्थित श्री. सूले मान भाई , ईल्यास भाई, सत्तार भाई, मूसा भाई ,शबाना खाजी रियाझोदिन, नाझिया बेगम मो. जवीद,साबिहा नाज अ.कलीम व सर्व समिती सदस्य नी या कार्यक्रमाला यशस्वी केली.
प्रतिनिधी :- शेख चांद तैयब हिमायतनगर