निराधार अपंग महिलेला हक्क मिळवून देण्यासाठी सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना जागो सरकार जागो निवेदन।।
उमरखेड(तालुका प्रतिनिधि):- शासनाच्या अपंग व निराधार महिला साठी कित्येक योजना आहेत पण हे योजना चे लाभ अपंग महिलांना मिळते का या योजनेत आत्ता पर्यन्त किती अपंग लाभार्थिनी लाभ घेतला याची खबर शासनानी घेतली का अपंग व निराधार नागरिकांना आपला हक्क मिळविण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याची दखल सरकार ने घेतली का अश्या अनेक प्रश्न आज यवतमाळ जिल्ह्यातील एक गांव जेथे नवीनचं नगरपंचायत बनली ज्याचे नाव ढानकी आहे याच ढानकी नगर पंचायत परिसरात राहनारी एक अपंग निराधार महिला नामे शायदा शेख याने शासनाच्या बीज भांडवल योजनेत मागील वर्षी अर्ज केला शासनानी त्याला वेयवसाय करण्यकरिता मंजूरी दिली ज्या साठी स्थानीय स्टेट बैंक ऑफ इंडिया यांनी सुद्धा मंज़ूरात केली व एक लाख कर्ज मंज़ूर करण्यात आले बैंकचे शाखा व्यवस्थापक यांनी समाजकल्याण विभागाला कर्ज मंज़ूरीचे पत्र पाठवले व शासनाने सदरील कर्जचे अनुदान धनादेश द्वारा बैंकला दिले व बैंक ने ते अनुदान जमा सुद्धा केले पन त्याचे सहा महीने गेले तरी लाभार्थी अपंग महिलेला बैंक ने कर्ज उपलब्ध करुण दिले नाही उलट अपंग महिलेला बैंक चे चकरा मारवे लागले अखेर बैंक व्यवस्थापक याच्या मनमानी कारभार व स्वताच्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी अपंग महिलाने उमरखेड येथील महिलांना व निराधार मूले व महिलांना हक्क मिळवून देणारी एकमेव महिला संस्था सत्यनिर्मिति महिला मंडल च्या अध्यक्षा शांतिदूत सौ शबाना खान यांची भेट घेऊन आपली आपबीती सांगितली व पहिलीच या अपंग निराधार महिलेला हक्का साठी एवढे वेळ झाले व आत्ता वेळ वाया करु नये म्हणून स्वता व आपल्या समिति सोबत अपंग महिला याला घेऊन हक्क मिळवून देण्यकरिता उमरखेड उपविभागीय कार्यालय गाठले व वी उपविभागीय अधिकारी स्वप्निल कपडनिस यांना अपंग महिला सोबत होणारे मानसिक हेरर्समेंट बद्दल सविस्तर चर्चा केली व जागो सरकार जागो न्याय निवेदन दिले या वेळी महिला मंडल जबाबदार पदाधिकारी सौ डॉ वंदना कदम मरसुलकर,एडोकेट अस्मिता अढावे मैडम,सौ रेहाना शेख,राफिया बी,सौ सविता भागवत,सौ सिमा खंदारे,सौ रेखा मोरे, सौ सरिता भोसले, सौ रेहाना सिद्दी,सौ राखी मीरा मगरे,सौ रेशमा अयाज़,कु फातिमा शेख,कु स्वाति दुधे,सौ तबस्सुम सय्यदा हज़र होत्या पीड़ित निराधार अपंग महिला शाहिदा शेख मोहम्मद उपस्थित होत्या.
-
- << विशेष प्रतिनिधी :- उमरखेड। >>