तालुका प्रतिनिधी/मो.मुुुब्बसिर पुसद: येथील ज्योतिर्गमय शाळेच्या सभागृहात पत्रकार शंकर माहुरे द्वारा संपादित साप्ताहिक समाज – मुद्रा या मुखपत्राचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. साप्ताहिक समाज-मुद्रा च्या प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार ॲड.निलयभाऊ नाईक यांनी अध्यक्षीय भाषणात विचार व्यक्त करताना माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात प्रिंटमीडीयाचे महत्त्व कमी झाले. असले तरीही हे काळ वर्तमानपत्रासाठी […]
ताज्या घडामोडी
मातंग अस्मिता संघर्ष सेना जिल्हाध्यक्षपदी राजू गायकवाड यांची निवड
( हिमायतनगर/ प्रतिनीधी ) मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजाभाई सूर्यवंशी यांच्या आदेशावरून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. सूर्यकांत तादलापुरकर व मराठवाडा उपाध्यक्ष शंकरसिंह भाऊ ठाकूर यांनी हिमायतनगर तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामध्ये मुलुख मैदानी तोफ अशी ओळख निर्माण करणारे राजूभाऊ गायकवाड यांची मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष […]
एस आई ओ द्वारे कोरोना वॉरियर्स सेनीक डॉक्टर यांना गौरव प्रमाणपत्र देण्यात आले..
अर्धापूर (खतीब अब्दुल सोहेल ) एसआयओच्या देशव्यापी मोहिमेच्या संदर्भात “इस्लाम जाणून घ्या” एसआयओ अर्धापूरने शहरातील कोरोना सैनिकांना (डॉक्टरांना) प्रमाणपत्र व इस्लामिक पुस्तके देऊन सन्मानित केले . कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्य रोजगार व तसेच लोकांच्या आरोग्यास बरीच समस्या उद्भवली आहेत.ज्या ठिकाणी विनाकारण घर सोडण्यावर बंदी होती तेथे सामान्य आजारांवर उपचार करण्याच्या बाबतीतही काही समस्या […]
ढाणकीतील आधार नोंदणी तात्काळ सुरु करा. ढाणकी शिवसेना युवासेनेची जिल्हाधिकारी यांना मागणी.
ढाणकीतील आधार नोंदणी तात्काळ सुरु करा. ढाणकी शिवसेना युवासेनेची जिल्हाधिकारी यांना मागणी. ढाणकी प्रतिनिधी // मागील अकरा महिन्यापासून बंद असलेल्या ढाणकी येथील आधार नोंदणी तात्काळ सुरु करण्यासाठी ढाणकी युवा सेना, शिवसेना तर्फे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे मागणी करण्यात आली आहे. आधार हे शासकीय कामासाठी लागणारे महत्वाचे दस्तऐवज असून लहानां पासून वृद्ध पर्यंत सगळयांना […]
विदर्भ मराठवाडा दुसऱ्यांदा संपर्क तुटला गांजेगाव पुल,
विदर्भ मराठवाडा दुसऱ्यांदा संपर्क तुटला गांजेगाव पुल, प्रतिनिधी /शेख इरफान इसापूर धरणातील काल दिनांक 17 तारखेला 11 वक्र द्वारा द्वारे विसर्ग सुरू, मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस मुसळधार कोसळत असल्यामुळे उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना याचा फटका बसला आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी सोडल्यामुळे कयाधू लाखाडी नदी व पैनगंगा नदी या संगमावरील अनेक गावांना पुरांचा […]
मुस्लिम समाजातील नागरिकांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर ताबडतोब कारवाई करा सकल मुस्लिम युवक, उमरखेड तर्फे मागणी,
मुस्लिम समाजातील नागरिकांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर ताबडतोब कारवाई करा सकल मुस्लिम युवक, उमरखेड तर्फे मागणी, उमरखेड /प्रतिनिधी : दिनांक 16 सप्टेंबर रोजी धारूर येथील तब्लिग जमात चे आमिर (प्रमुख) काझी निजामुद्दीन व त्यांचे साथीदार आंबेजोगाई येथे अंत्यविधी कार्यासाठी जात असताना रात्री 9 वाजताच्या सुमारास केज तालुक्यातील होळ गावाजवळ त्यांच्या कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते रस्त्याच्या […]
बेपत्ता इसमाचे प्रेत आढळले. दोन दिवसापूर्वी झाला होता बेपत्ता
ढाणकी प्रतिनिधी// दोन दिवसा पासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आज सार्वजनिक पाणीपुरवठा च्या विहरीत आढळून आल्याने ढाणकीत खळबळ माजली आहे. ढाणकी टेम्भेश्वर नगर येथील रहिवासी शंकर गंगाराम भूमीनवाड वय 44 वर्ष असे मृतकाचे नाव आहे. सदर इसम हा काल दि.१५ सप्टेंबर रोजी घरी शुल्लक कारणा वरून भांडण करून घरातून निघून गेलेला होता.आज मात्र त्या इसमाचा […]
ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत.:- आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष
ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत.:- आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष मुंबई दि (प्रतिनिधी) देशासह राज्यात सवर्णांकडून वंचित समूहावर होत असलेले अन्याय अत्याचार वाढत असून लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे, मनुवादी शक्तींना रोकण्यासाठी बहुजन ह्दय सम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन ऐक्य होईल असा आशावाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक […]
ढाणकी येतील अकोली येथे विज पडुन एक म्हैस व एक बैल ठार शेतकऱ्याचे मोठे नुकसान,
ढाणकी येतील अकोली येथे विज पडुन एक म्हैस व एक बैल ठार शेतकऱ्याचे मोठे नुकसान, उमरखेड प्रतिनिधी// ढाणकी पासुन जवळच असलेल्या गाव अकोली येथे काल दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली विजासह कंडकडु गरजु लागले मुसळधार पाऊस सुरू झाले दत्ता नरवाडे व गजानन नरवाडे शेतात गोठ्यात बांधलेले म्हैस ,बैल विज पडुन जागीच मृत्यू झाले असुन आणी […]
ठाणेदार विजय चव्हाण यांनि स्वतःचा वाढदिवस मनोविकारांने पिछाडलेल्या व्यक्तींना अंघोळ घालून नवे कपडे परिधान केले,
मनोविकारांने पिछाडलेल्या व्यक्तींना अंघोळ घालून नवे कपडे परिधान करून पोट भर जेवन देवून पोलीस विभागाने केला मानवतेचे पुजारी ठाणेदार विजय चव्हाण यांचा वाढदिवस साजरा, बिटरगाव प्रतिनीधी- राजू पिटलेवाड ष्जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपले!! ष् तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या संत विचाराने प्रेरीत झालेले ठाणेदार विजय चव्हाण यांनी मागील सहा […]










