ताज्या घडामोडी

परोटी या गावात वीर एकलव्य युवा संघटना स्थापन,,,,,

  बिटरगाव प्रतिनिधी ,,राजू पिटलेवड,, मौजे परोटी ता,उमरखेड या गावांमध्ये दि न08 09 2020 मंगळवार ला भिल्ल नाईकडा समाजाच्या वतीने वीर एकलव्य युवा संघटना स्थापन करण्यात आली आहे, आशा आंनद मय वातावरणात पूर्वजपासून चालत आलेल्या वाध्या सह ताल सनई च्या सुरात आनंद व्यक्त करुन वीर ये एकलव्य युवा संघटनेचे च्या फ्लकाचे अनावरण करण्यात आले होते,, […]

ताज्या घडामोडी

विपुल दंडेवाड यांची हिमायतनगर सिरंजनी शिलोडा रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार

  हिमायतनगर प्रतिनिधी / युवा कार्यकर्ते विपुल दंडेवाड यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार तालुक्यातील सिरंजनी ते शिल्लोडाफाटा पर्यंत होत असलेले डांबरीकरणाचे काम अंदाजपत्रकाला बगल देत अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार हिमायतनगर शहरातील शिवसेनेचे युवानेते विकास प्रेमी नागरिक विपुल दंडेवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांच्याकडे केली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांच्याकडे दि 19 […]

ताज्या घडामोडी

बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत पोलीस शिपाई अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस शिपाई ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस शिपाई ठार प्रति. बिटरगाव / राजेश पिटलेवाड उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत पोलीस शिपाई शासकीय कामासाठी यवतमाळ कार्यालयांमध्ये टपाल घेऊन जात असताना, अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना निंगणुर शिवारामध्ये घडली आहे. बिटरगाव पोलीस स्टेशन प्राप्त माहितीनुसार पोलीस शिपाई निलेश बबन हे आपल्या कार्यालयाची टपाल घेऊन, कार्यालयीन […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर येथे संत श्री शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी. संत वचनाचा अंगीकार करावा :-तलाठी पुणेकर साहेब

हिमायतनगर येथे संत श्री शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी. संत वचनाचा अंगीकार करावा :-तलाठी पुणेकर साहेब हिमायतनगर / तालुका प्रतिनिधी नाभिक समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचे महान संतश्रेष्ठ संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी आज दि 17 ऑगस्ट रोज सोमवारी श्री परमेश्वर मंदिर येथे साजरी करण्यात आली. यावेळी हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड व नाभिक […]

ताज्या घडामोडी

प्रेस क्लब आर्णी ची बैठक संपन्न जुनेच पदाधिकारी तूर्तास कायम

प्रेस क्लब आर्णी ची बैठक संपन्न जुनेच पदाधिकारी तूर्तास कायम यवतमाळ आर्णी / इरफान रज़ा पदाधिकारी नियुक्ती व नवीन सदस्यांना सामील करण्याबाबत आर्णी प्रेस क्लबची बैठक बोलाविण्यात आली होती. त्या बैठकीत जुन्याच पदाधिकाऱ्यांना पुढील बैठकी पर्यंत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नव्याने पाच पत्रकारांना प्रेस क्लब मध्ये सामील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारा […]

ताज्या घडामोडी

बिलोली तालुक्यात सतत च्या पावसाने मुग पीक आडवे पडल्या मुळे पंचनामे करुन आर्थिक मदत द्या :शंकर महाजन

बिलोली तालुक्यात सतत च्या पावसाने मुग पीक आडवे पडल्या मुळे पंचनामे करुन आर्थिक मदत द्या :शंकर महाजन प्रतिनिधी  / बिलोली बिलोली तालुक्यात मागील पाच दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे.शेतकरी बांधवांना चे काढणीला आलेले मुग पीक आडवे पडून आतोनात नुकसान झाल्यामुळे.महसूल व कृषी विभागात मार्फत त्वरित पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत द्यावे अशी मागणी […]

ताज्या घडामोडी

फुलसावंगी येथे मातंग समाजाचे आमरण उपोषण

फुलसावंगी प्रतिनिधी // फुलसावंगी येथील अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्था तथा मातंग समाजा कडून आज ग्रामपंचायत फुलसावंगी अंतर्गत येत असलेले वार्ड क्रमांक ५ मधील पांडे ले आउट मध्ये आमरण उपोषणास सुरुवात केली आहे मागील पाच वर्षापासून ग्रामपंचायत कडून नुसती अश्वासनाची खैरात देण्यात आली पांडे लेआऊट मधील बाजार समिती लगत असलेली ओपन स्पेस मधील जागा मातंग समाज […]

ताज्या घडामोडी

हदगाव तालुक्यातील धानोरा येथील तरुण शेतकरी पुरात वाहून गेला

  हदगाव प्रतिनिधी हदगाव तालुक्यातील धानोरा (रूई) या गावचा शेतकरी आपली गुरे चारण्यासाठी नदीकिनारी गेलेला असताना पाय घसरून पडल्यामुळे वाहून गेला सध्या हदगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कयाधू नदीच्या वरच्या भागात हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नदीचे पात्र भरून वाहत आहे शेतात पाणी जाण्याच्या बेतात आहे शेर शेतकरी संतोष मारोतराव कदम […]

ताज्या घडामोडी

सैनिकांची शासकीय कामासाठी प्राधान्याने कामे होण्यासाठी फलक लावा – निवेदन सादर

  ब्योरो रिपोट दिग्रस प्रतिनिधी जिल्ह्यातील शासकीय ,निमशासकीय तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालयामध्ये सैनिकांची कामे वेळेत होण्याकरिता प्रथम प्राधान्याबाबतचे फलक लावण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित करावे असे निवेदन तहसीलदार राजेश वझीरे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. भारतीय सैन्य दलामध्ये कोबरा कमांडो म्हणून लायगव्हान येथील गौतम विठ्ठल धवणे,सुरेश रामहरी अंबलडेरे हे झारखंड […]

ताज्या घडामोडी

ढाणकी अखेर 15 वर्षा नंतर पि.व्ही.सी पाईपलाईन काढुन लोखंडी पाईपलाईन टाकण्यात आले.

  ढाणकी प्रतिनिधी ढाणकी नगर पंचायत येथील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या पाहून ढाणकी करांची समस्या सोडविण्यासाठी वाॅटर सप्लाय जवळपास 15 वर्षा पुर्वी पासुन पीव्हीसी (कपलिंग) पाईपलाईन काढुन लोखंडी पाईपलाईन टाकुन पाण्याची समस्या सोडविली. कारण पीव्हीसी पाईपलाईन नाल्यातुन गेल्यामुळे बरेच वेळेस पावसाचे पाणी जास्त झाल्यावर वारंवार पाईपलाईन फुटत होती. किंवा पाण्याच्या दाबाने वाहून जात होती त्यामुळे […]