शेतकऱ्यांचा कृषीपंपाचे व घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवा. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने राज्यभरात अनेक ठिकाणी निवेदने. हिमायतनगर नांदेड दि.23 मार्च पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने सध्या सुरू असलेल्या कृषी पंपाच्या व घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणी मोहीम […]
ताज्या घडामोडी
पुसद मार्फत मातृभूमी फाउंडेशन कडून आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य राजेश जी टोपे यांना SDO व निवेदन
ब्योरो रिपोट पुसद प्रतिनिधी :- मो.मुब्बसिर पुसद मध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे यामध्ये अनेक कोरोना संसर्ग झालेले रुग्ण पुसद मधील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी भरती होत आहेत परंतु अवघ्या काही दिवसांच्या उपचारानंतर कोरोना बाधित रुग्णांना भरमसाठ बिल आकारणी केल्याचे सर्वच रुग्णांना लक्षात येत आहे. अनेक कोरोना बाधित रुग्ण खासगी रुग्णालयाच्या […]
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या,पुसद तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी स्वप्नील शंकरराव माहुरे
तालुका प्रतिनिधी/पुसद -:- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पुसद तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी युवा नेतृत्व स्वप्नील शंकराव माहुरे यांची निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत देशातील आर्थिक बदलांमुळे प्रत्येक समाजाला विकासाची फळे चाखायला मिळाली आहेत. एवढेच नव्हे तर विकास प्रत्यक्षात त्यांच्या दृष्टिपथात आला. मात्र, आदिवासी समाज आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. शासनातर्फे आदिवासी समाजाच्या विकासावर […]
डाॕ.भिमराव रामजी आंबेडकर या मारोती धुळध्वज लिखीत पुस्तिकाचे प्रकाशन संपन्न
ब्योरो रिपोट/ पुसद यवतमाळ – मुब्बसिर शेख, पुसद येथून जवळच असलेल्या चार्वाक वनात त्यागमूर्ती माता रमाईच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात से.नि.प्राचार्य मोरोती लक्ष्मण धुळध्वज लिखीत “डाॕ.भिमराव रामजी आंबेडकर ” या पुस्तकाचे शानदार प्रकाशन झाले.बालकावर संस्कार व्हावेत या हेतूने लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष से.नि.जिल्हाधिकारी मनोहरराव भगत होते. तर प्रमुख पाहूणे […]
पुसद / आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारापेक्षा धम्मभूषण पुरस्कार हा माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ पुरस्कार.
ब्योरो रिपोट :- पुसद यवतमाळ धम्मभुषण ॲड .आप्पाराव मैंद राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध व उपचार मोहिमेत (३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी १९९९) विशेष कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालनालयातर्फे प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला .तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. मि. पिटर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भेट घेऊन कुष्ठरोग दुरीकरण मोहिमेत विशेष कामगिरी […]
पुसद राजस्थानी महिला मंडलाची नवीन कार्यकारिणी गठित
पुसद/यवतमाळ:-मो.मुब्बसिर यांची रिपोट पुसद (ता.१८-१२-२०२०) :- येथील राजस्थानी महिला मण्डलची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली असुन त्यांचे पदाधिकारी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्षा- बेबी जांगिड़,उपाध्यक्ष-ज्योति हेड़ा,शिल्पा गट्टाणी, कार्याध्यक्ष-सोनम अग्रवाल,माधुरी मुंदड़ा सचिव,- नंदा तोषनीवाल सहसचिवा-प्रीति गट्टाणी,निलु जांगिड़ कोषाध्यक्ष-सुषमा अग्रवाल सहकोषाध्यक्ष-लतिका गजबी,आशा बजाज प्रचार मंत्री-सरिता बजाज,मनीषा मालपाणी बधाई मंत्री-उज्ज्वला तिवारी,प्रिया वर्मा सदस्या- चंदा भंडारी, मंजु जाजू,शोभा बूब,डॉ […]
10 डिसेम्बरला आझाद मैदानात रिपाई डेमोक्रॅटिक चा मोर्चा
मुंबई दि (प्रतिनिधी) देशासह राज्यात संविधानाची पायमल्ली होऊन मनुवादी विचारसरणी तोंड वर काढत असल्यामुळे महिला, बौद्ध, ओबीसी, अल्पसंख्यांक व मुस्लिम असुरक्षित झाले आहेत या व अन्य प्रश्नावर 10 डिसेम्बर गुरुवारी आझाद मैदानवर रिपाई डेमोक्रॅटिक चा मोर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे. पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या आदेशावरून मुंबईतील युवा […]
हिमायतनगर बस्थानक चौकशी केंद्र वाऱ्यावर नांदेड चे विभागीय नियंत्रक कचरे यांचे जाणुन बुजून दुर्लक्ष
हिमायतनगर प्रतिनिधी हिमायतनगर येथे राज्यपरिवहन मंडळांचे छोटेशे चौकशी केंद्र चालु करण्यात आले कितेक दिवसा पासुन बंद आहे हिमायतनगर परमेश्वर मंदिराची जागा आहे त्या जागमध्ये उभारण्यात आलेले हदगाव आगारचे कर्मचारी माहीती साठी तेथे राहायचे येणारे जाणारे बसेसची चौकशी करताना प्रवाशांना सोयीचे होते शिवसेनेचे तडफदार युवा नेते हिमायतनगर नगरपंचायतचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी राज्यपरिवहाचा जागेचा प्रश्न […]
साप्ताहिक समाज मुद्रा मूखपत्राचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न
तालुका प्रतिनिधी/मो.मुुुब्बसिर पुसद: येथील ज्योतिर्गमय शाळेच्या सभागृहात पत्रकार शंकर माहुरे द्वारा संपादित साप्ताहिक समाज – मुद्रा या मुखपत्राचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. साप्ताहिक समाज-मुद्रा च्या प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार ॲड.निलयभाऊ नाईक यांनी अध्यक्षीय भाषणात विचार व्यक्त करताना माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात प्रिंटमीडीयाचे महत्त्व कमी झाले. असले तरीही हे काळ वर्तमानपत्रासाठी […]
मातंग अस्मिता संघर्ष सेना जिल्हाध्यक्षपदी राजू गायकवाड यांची निवड
( हिमायतनगर/ प्रतिनीधी ) मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजाभाई सूर्यवंशी यांच्या आदेशावरून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. सूर्यकांत तादलापुरकर व मराठवाडा उपाध्यक्ष शंकरसिंह भाऊ ठाकूर यांनी हिमायतनगर तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामध्ये मुलुख मैदानी तोफ अशी ओळख निर्माण करणारे राजूभाऊ गायकवाड यांची मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष […]










