हिमायतनगर तालुक्यात पावसाचा जोर कायम, शेतकऱ्यांचे आतो नात नुकसान शिवसैनिकांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे शहरासह तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना चागलेच झोडपून काढले असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना असे आदेश दिले की आप आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर […]
ताज्या घडामोडी
हिमायतनगर तालुक्यात गेले आठ दिवसा पासून सुरू असलेल्या खरिप पिंकाचा पावसाने घेतला बळी
हिमायतनगर तालुक्यात गेले आठ दिवसा पासून सुरू असलेल्या खरिप पिंकाचा पावसाने घेतला बळी पावसामुळे सोयाबीन ला फुटले चौरे शेतकरी दुहेरी संकटा सापडला आहे नांदेड हिमायतनगर/प्रतिनिधी नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील हत्ताशी आलेले सोयाबीन पिकाची कापणीला सुरुवात होताच , पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झालेल्या रिपरिप पावसामुळे कापणीला आलेले सोयाबीनला फुटले कोंब सोयाबीन पुन्हा शेतात उभ्या झाडाला फुटले […]
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्या : खासदार हेमंत पाटील यांची मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांकडे मागणी
नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गेल्या महिना भरापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे . गेल्या महिना भरापासून […]
मौजे वाघी येथील ज्येष्ठ नागरिक विठ्ठल वाघमारे यांच्यावर वीज पडून मृत्यू शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी
हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील मौजे वाघी येथील अंदाजे 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक विठ्ठल तोलबा वाघमारे यांच्या वर आज सकाळी अंदाजे 8 च्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या अतिवृष्टित गावालगत असलेल्या शेत शिवारात त्यांच्या वर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यु झाल्याची खळबळ जनक घटना घडली असल्याचे येथील ग्रामस्थ श्री राम माने पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी […]
नांदेड / हिमायतनगर धानोरा शिवारात आखाड्यावर विज पडून दोन बैल ठार.
नांदेड / हिमायतनगर धानोरा शिवारात आखाड्यावर विज पडून दोन बैल ठार. हिमायतनगर/ नागोराव शिंदे यांची रिपोट गुरूवारी दिनांक 23रोजि सायंकाळी झालेल्या मुसळधार पाऊस त्यामध्ये विंजाचा कडकडाट त्यामध्ये बोरगडी येथील शेतकरी यांच्या धानोरा शिवारातील आखाड्यावर बांधून असलेल्या दोन बैलावर अचानक विज कोसळून जनावरे जागीच गतप्राण झाली असल्याची घटना घडली असून शेतकऱ्यांवर मोठे संकठ कोसळले आहे. हिमायतनगर […]
नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर कराभारतीय मराठा महासंघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांची मागणी,
नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर कराभारतीय मराठा महासंघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांची मागणी, नांदेड /एस. के. चांद यांची रिपोट नायगाव तालुक्यात व नांदेड जिल्हात सर्वत्र अतिवृष्टीचे संकट तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यास हेक्टरी 80 हजार रुपये दुष्काळ अनुदान द्या. भारतीय मराठा महासंघच्या वतीने नायगाव तहशिलदार साहेबांना देण्यात आले गेल्या […]
यवतमाळ / महागांव खामलवाडी(तांडा) येथील पांधनरस्ता तात्काळ दुरुस्त करा गोर सेनेचे तहसीलदारांना आंदोलनाचा इशारा
तालुका प्रतिनीधी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे सर्वजण गोडवे गातात . परंतु वास्तविक परिस्थिती ही वेगळीच आहे .कधी निसर्ग साथ देत नाही .तर कधी शेतमालाचे भाव गडगडतात परंतु विविध समस्यांच्या विळख्यात असलेल्या महागाव तालुक्यातील खमलवाडी (तांडा)येथील शेत स.नं 16 /1ते 33/1 पर्यन्त पांदन रस्त्याचे काम पालकमंत्री योजना अंतर्गत मातीकाम झालेला होता .नव्वद टक्के […]
सोनारी फाट्या पासून हादगाव रोडवर भिषण आपघात एक जागीच ठार,
सोनारी फाट्या पासून हादगाव रोडवर भिषण आपघात एक जागीच ठार, हिमायतनगर नांदेड नागोराव शिंदे सोनारी फाट्या पासून थोड्याच आंतरावर दोन मोटरसायकलची समोरासमोर जोराची धडक झाली असून या धडकेत वाघी येथील आंनदा वामनराव गायकवाड यांचा जागीच मूत्यू झाल व दूसरी मोटरसायकल ही हादगाव तालूक्यातील ढाक्याची वाडी येथील आसल्याचे समजले आसून ते दोघे पण गंंभीर जखमी झाले […]
हिमायतनगर शहरासह तालुक्यात पावसाने माजवला हाहाका रबाजारात खरेदीसाठी दवाखान्या मध्ये आलेल्या उपचाराच्या रुग्णांची झाली रस्त्या अभावी हेळसांड
हिमायतनगर शहरासह तालुक्यात पावसाने माजवला हाहाका रबाजारात खरेदीसाठी दवाखान्या मध्ये आलेल्या उपचाराच्या रुग्णांची झाली रस्त्या अभावी हेळसांड हिमायतनगर नांदेड नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात आज दिनांक 7 रोजी दुपारी दोन ते चारच्या सुमारास झालेल्या ढग फुटी पावसामुळे नागरिकांसह प्रवाशांचे झाले हाल सविस्तर वृत्त असे की आज दुपारी झालेल्या ढगफुटी दृश्य पाण्याने पावसाने हिमायतनगर […]
Naded/अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे काही गावांचा संपर्क तुटला तर अनेक ठिकाणी पिकांचे अतोनात नुकसान
अर्धापूर, दि.७ (खतीब अब्दुल सोहेल) तालुक्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिके खरडून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात शिरले असून शेलगाव आणि सांगवी या गावचा संपर्क तुटला आहे. पंधरा दिवसांनंतर काढणीला आलेल्या सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तालुक्यात सर्वत्र पावसाचा कहर झाला […]










