ताज्या घडामोडी

हिमायतनगर तालुक्यातील रस्त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार लवकरच ईडीकडे करणार- पत्रकार दाऊ गाडगेवाड

हिमायतनगर तालुक्यातील रस्त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार लवकरच ईडीकडे करणार- पत्रकार दाऊ गाडगेवाड, नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यात कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्याचे काम चालू असताना खासदार,आमदार यांना मात्र मौन बाळगणेच योग्य वाटत आहे, याचा अर्थ असा होतो कि तालुक्यात रस्त्यामध्ये जो काही कंत्राटदार भ्रष्टाचार करत आहेत त्याला यांचा पाठींबा असल्याचेच जाणवते. कारण खासदार,आमदार यांना […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर तालुक्यातील परतीच्या पावसाने घेतला खरिप पिकांचा बळी  

  राब राब राबले मुलासारखे फुलवले अतिवृष्टीच्या पाण्याने शेतकऱ्यांचे स्वप्न तसेच राहीले, नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने हवालदिल झालेला शेतकरी पुन्हा जोमाने शेतामध्ये राबताना दिसत होते. नगद पीक आलेला सोयाबीन काढणे चालू होती. व कापूस पीक मोठ्या प्रमाणामध्ये हिमायतनगर तालुक्यामध्ये घेतला जातो. कापूस वेचणी ला सुरुवात केली होती शेतकरी बांधवांनी. परंतु 16 ऑक्टोंबर […]

ताज्या घडामोडी

डोल्हारी ते गांजेगाव पुलाजवळील रस्त्याच्या कामाची चौकशी करा माधव शिंदे

  नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे हिमायतनगर. तालुक्यात रस्त्याचे डांबरीकरण होत आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे वर्तमानपत्रातून रस्त्याच्या कामाचा अफरातफर केल्याच्या बातम्या प्रकाशित होत आहे परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाहीत आमदार खासदार हे एक प्रकारे कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते रस्त्याच्या डांबरीकरणाचे असो सिमेंट काँक्रीट करणाचे असो नाली बांधकाम असो […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर तालुक्यातील महसूल विभागाच्या चुकीच्या आकडेवारीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

  …..चुकीची आकडेवारी देणार्यां अधिकारी यांना निलंबित करा भाजपची मागणी नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे   हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून जवळपास पंधरा दिवसांपासून सतत वादळीवाऱ्यासह विजेचा कडकडाट झालेला पाऊस असताना देखील सोयाबीन कापूस हातचे गेले असुन ७० -८० टक्के शेतकऱ्यांना चपाठा बसला असताना देखील महसूल विभागाच्या चूकीच्या आकडेवारीनुसार शेतकरी अडचणीत येऊ […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर -तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या संजय काईतवाड 

हिमायतनगर -तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या संजय काईतवाड   नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे   अतिवृष्टीमुळेेे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसुन हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीन व कापुस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, शेतीचे पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मावेजा मिळवुन द्यावा अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक संजय काईतवाड तालुका प्रमुख […]

ताज्या घडामोडी

सरसम ते कोतलवाडी रस्त्याची दुर्देवी अवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सरसम ते कोतलवाडी रस्त्याची दुर्देवी अवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील सरसम ते कोतलवाडी रस्त्याला कोणी वाली नसल्याने दहा वर्षात रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने वरील रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने बांधकाम विभागाने या रस्त्यावर लक्ष देऊन रस्त्याचे काम करून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे […]

ताज्या घडामोडी

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी…..  बाबुराव कदम कोहळीकर. 

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी…..  बाबुराव कदम कोहळीकर.   नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे  हदगाव, हिमायतनगर तालुक्यांसह सर्वत्र परतीच्या पावसाने हाहाकार माजवीला आहे. सोयाबीन या नगदी पिकांसह कपाशी या उत्पादनांच्या प्रमुख स्त्रोतातील सर्वच पिकांची  मोठी  हानी झाली आहे. शेतकरी आता मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. सातत्यानं कोसळणाऱ्या पावसाने सर्वच ठिकाणी खरिपाची […]

ताज्या घडामोडी

हजारो हेक्टर वरील पीकाचे नुकसान ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या.सौ.अनुमाला वानखेडे 

ईसापुर धरणाचे अतिरिक्त पाणी सोडल्याने पैनगंगा नदी ला महापुर.   हजारो हेक्टर वरील पीकाचे नुकसान ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या.सौ.अनुमाला वानखेडे  नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे दि३०:-हिमायतनगर तालुक्यात आठ दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस व ईसापुर धरणातुन अतिरिक्त पाणी पैनगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने पैनगंगा नदीला महापुर […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर तालुक्यात पावसाचा जोर कायम, शेतकऱ्यांचे आतो नात नुकसान शिवसैनिकांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी

हिमायतनगर तालुक्यात पावसाचा जोर कायम, शेतकऱ्यांचे आतो नात नुकसान शिवसैनिकांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे शहरासह तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना चागलेच झोडपून काढले असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना असे आदेश दिले की आप आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर तालुक्यात गेले आठ दिवसा पासून सुरू असलेल्या खरिप पिंकाचा पावसाने घेतला बळी

हिमायतनगर तालुक्यात गेले आठ दिवसा पासून सुरू असलेल्या खरिप पिंकाचा पावसाने घेतला बळी पावसामुळे सोयाबीन ला फुटले चौरे शेतकरी दुहेरी संकटा सापडला आहे नांदेड हिमायतनगर/प्रतिनिधी नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील हत्ताशी आलेले सोयाबीन पिकाची कापणीला सुरुवात होताच , पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झालेल्या रिपरिप पावसामुळे कापणीला आलेले सोयाबीनला फुटले कोंब सोयाबीन पुन्हा शेतात उभ्या झाडाला फुटले […]