ताज्या घडामोडी

महागांव तालुक्‍यात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणाऱ्या शासनाच्या ची होळी करून आंदोलन

    ?जिल्हा प्रतिनिधी.. एस. के.शब्बीर महागांव   निजाम व इंग्रजांनी आपल्यावर अमानुष अत्याचार केला आहे मात्र ठाकरे सरकार जणूकाही त्यांचा विक्रम मोडू इच्छीत असल्या प्रकारे शेतकरी बांधवांवर अन्याय करत आहे अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना न्याय देण्याची भूमिका सोडून या सरकारने नवीन अध्यादेश काढत त्वरित विजेचे एच.पी.नुसार पैसे भरा अन्यथा वीज कनेक्शन कापू असा […]

ताज्या घडामोडी

महागांव तालुक्यात कार्तिक दिंडीला खडका या गावात सूर्यदियापूर्वी काकड आरती भक्त या दिंडीला सुरुवात केली,

  प्रतिनिधी / एस. के. शब्बीर यांची रिपोट महागाव तालुक्यातील खडका गावात कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी निघणाऱ्या दिंडीने भक्तीमय वातावरण झाले. कार्तिक महिना आला की पहाटेच्या थंडीत भक्तीगीतांचे मंजूर स्वर कानी पडतात त्याला साथ असते टाळ मृदुंगाची. वारकरी भजनी मंडळी अभंग, भजन, भक्तीगीते गवळण, भारुड, मंजुळ स्वरात गातात.गल्ली बोळातून फिरून प्रत्येक तुळशी वृंदावनाला जलाभिषेक करून पूजा […]

ताज्या घडामोडी

सुरळीत विद्युत पुरवठा यासाठी वीज बिले भरण्याचे महावितरणचे आवाहन 

सुरळीत विद्युत पुरवठा यासाठी वीज बिले भरण्याचे महावितरणचे आवाहन नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे   हिमायतनगर तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील संबंधित शेतकऱ्यांसह विद्युत मोटार धारकांनी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपल्याकडील थकीत बिले तात्काळ भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन हिमायतनगर विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी नागेश लोणे व सहाय्यक अभियंता पवनकुमार भडंगे यांनी केले आहे तालुक्यातील […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर तालुक्यामध्ये तुलसी विवाह मोठ्या थाटात संपन्न 

हिमायतनगर तालुक्यामध्ये तुलसी विवाह मोठ्या थाटात संपन्न   नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे   तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून काकड आरतीला सुरुवात करण्यात आली असून पौर्णिमा जवळ येत असल्याने तुळशी विवाह या कार्यक्रमाचा उत्साह वाढला असल्याचे चित्र सध्या हिमायतनगर तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मौजे पळसपुर येथील छत्रपती शिवाजी महाराज भारुडी भजनी मंडळाच्या वतीने […]

ताज्या घडामोडी

हिमायतनगर पळसपुर हेडकॉटर च्या लाईन मॅन चे चिरंजीव अनंत उदास यांचे निधन

नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे    हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर ते तीस केवी सब स्टेशन अंतर्गत गेल्या आठ दिवसा खाली डोलारी फिडर वर काम करत असताना अचानक विजेचा शॉक लागून पोल वरून खाली कोसळल्याने त्यांना प्रथम उपचारासाठी हिमायतनगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते  पुढील उपचारासाठी नांदेड येथील गुरुगोविंद सिंग जी शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले […]

ताज्या घडामोडी

बुलडाणा अर्बन पत्संस्था महागाव तर्फे मयत सभासद देवानंद मयत सभासद देवानंद बालाजी राऊत यांच्या चार लाख 15 हजार ची मदत,

बुलडाणा अर्बन पत्संस्था महागाव तर्फे मयत सभासद देवानंद मयत सभासद देवानंद बालाजी राऊत यांच्या चार लाख 15 हजार ची मदत ब्युरो रिपोर्टर एस.के..शब्बीर..महागांव ..   त्याच मयत सभासदाचे आज दिनांक..11/11/2021 रोजी या संस्थेत एकूण 3 लाख 80 हजारांचे सोने तारण होते. त्या सोनेतारण आस विमा कवच असल्यामुळे आज पर्यंतच्या व्याजासह झालेली रक्कम (4,15000) रुपये पतसंस्थेने […]

ताज्या घडामोडी

बोरगडी तांडा येथे उभ्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किट मुळे भयंकर आग लागून पूर्णपणे ऊस जळून खाक झाला आहे.

बोरगडी तांडा येथे उभ्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किट मुळे भयंकर आग लागून पूर्णपणे ऊस जळून खाक झाला आहे. हा प्रकार महावितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे घडला असल्याचा शेतकऱ्यांचे आरोप… नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे   हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे गरीब शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उसाच्या मळ्यामध्ये शॉर्टसर्किटमुळे उसाचा मळा जळून खाक झाला आहे. राम खिरू जाधव व आत्माराम धनु […]

ताज्या घडामोडी

हात मदतीचा म्हणून महागांव तहसील चे कर्मचारी सरसावले पुढे 

हात मदतीचा म्हणून महागांव तहसील चे कर्मचारी सरसावले पुढे ब्युरो रिपोर्ट एस.के.शब्बीर महागाव तालुक्यात गुंज साझ्यातील सारखन्ही गावामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी वडील.. शिवाजी डाखोरे सन 2018.साली आत्महत्या करून मरण पावले मजूर दार असल्याने शासकीय कोणतीही मदत किंवा लाभ भेटले नसून आई गिरजाबाई शिवाजी डाखोरे यातील चिमुकल्या लेकरांना घेऊन माहेरी आली आपली तीन वर्ष काढली तीन […]

ताज्या घडामोडी

पळसपुर येथे नविन विद्युत तारा तात्काळ बसवण्यात याव्या महावितरणकडे नागोराव शिंदे यांची मागणी

पळसपुर येथे नविन विद्युत तारा तात्काळ बसवण्यात याव्या महावितरणकडे नागोराव शिंदे यांची मागणी   नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे    हिमायनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील विद्युत पुरवठा सतत खंडीत होत आहे याला सर्वस्वी करणीभूत येथील विजेच्या तारा आहेत. कारण ह्या तारा मागील साठ वर्षापासून बदललेल्या नाहीत. जुनाट विद्युत तारा पळसपुर गावात ठिकठिकाणी लोबकळत असल्याच्या दिसून […]