ताज्या घडामोडी

हायकोर्ट न्यायाधीश यांच्या हस्ते संजय चिंतामणी यांना लाईफ टाईम आवॉर्ड …..

हायकोर्ट न्यायाधीश यांच्या हस्ते संजय चिंतामणी यांना लाईफ टाईम आवॉर्ड ….. प्रतिनिधी एस. के. शब्बीर महागांव   महागाव येथील थोर समाजसेवक तसेच केंद्रीय मानव अधिकार आयोगाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री संजय चिंतामणी यांना आज 10 डिसेंबर रोजी जागतिक मानव अधिकार दिनानिमित्ताने. केंद्रीय मानव अधिकार आयोगा कडून नागपूर येथे नागपूर हाई कोर्ट चे न्यायाधीश श्री. अभिजीत […]

ताज्या घडामोडी

महागांव / येते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६ डिसेंबर रोजी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

महागांव / येते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६ डिसेंबर रोजी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.   एस. के. शब्बीर यांची बातमी   आज महागाव शहरामध्ये सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करताना सर्व बौद्ध समाज बांधव व महागाव पोलिस स्टेशनचे P. I. विलास चव्हाण साहेब यांनी विनम्र अभिवादन […]

ताज्या घडामोडी

महामार्गाच्या रस्त्यावर होत आहे बारूद ब्लास्टिंगमुळ वाहनधारकांचा जीव धोक्यात

महामार्गाच्या रस्त्यावर होत आहे बारूद ब्लास्टिंगमुळ वाहनधारकांचा जीव धोक्यात   जि. प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव   ( स्फोटक पदार्थाच्या वापराकडे पोलीस प्रशासनयांचे दुर्लक्ष महामार्गाच्या कामावर होत आहे भारत ब्लास्टिंग त्याच्या जिवाला धोका ब्लास्टिंग च्या कर्कश् आवाजामुळे जंगलातील वनप्राणी भयभईत. पोलीस प्रशासनाचे व शासनाचे दुर्लक्ष उमरखेड व महागाव तालुक्यातील महामार्गाच्या कामावर रस्त्यावरील खडक फोडण्यासाठी मशीनच्या […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ /महागांव तालुक्यातील मौजे जनूना येतील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी संजय रामराव वाठोरे यांची बिनविरोध निवड

  प्रतिनिधी / एस. के.शब्बीर महागांव…. जिल्हा प्राथमिक मराठी शाळा जनुना येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली श्री संजय रामराव वाठोरे. व उपाध्यक्ष सिद्धदोधन कोंडबा इंगोले.. शालेय पालक सभेत माजी अध्यक्ष व्यवस्थापन समितीचे श्री बापुराव रामा दवणे. यांनी बिनविरोध निवड झालेल्या पालक सभेत स्वागत केले व खालील प्रमाणे आज दिनांक 2 डिसेंबर […]

ताज्या घडामोडी

एक ते चार वर्ग बंद असलेली एक डिसेंबर पासून शाळेची घंटी वाजली.

एक ते चार वर्ग बंद असलेली एक डिसेंबर पासून शाळेची घंटी वाजली   ?प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव महागाव तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जनुना येथे विद्यार्थ्यांचे स्वागत आज केंद्रप्रमुख श्री शंकर जयम्हात्रे यांनी केले   राज्य मंत्रिमंडळाच्या नियमानुसार आज 1 डिसेंबर पासून एक ते चार वर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या भविष्याचे पान उघडून पाहतांना आनंदी विद्यार्थी […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ येथे भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी ची बैठक संपन्न.

प्रतिनिधी एस.के.शब्बीर महागांव शेतकरी बांधवाच्या न्याय हक्कासाठी सक्रिय सेवेत असलेल्या भाजपा किसान मोर्चा यवतमाळ जिल्हा कार्यकारणी ची बैठक भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष. श्री माधव रावजी…माने साहेब यांच्या नेतृत्वात तसेच भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अमर दिनकर. प्रदेश सचिव. श्रीअजय दुबे. पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख. श्री नंदकुमार मुनगीलवार यांचे प्रमुख मार्गदर्शनात.. भाजपा कार्यालय […]

ताज्या घडामोडी

माहावितरण कंपनीच्या विरोधात 1 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन .. प्रकाश जाधव  

माहावितरण कंपनीच्या विरोधात 1 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन .. प्रकाश जाधव   नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे   हिमायतनगर तालुक्यातील विद्युत पुरवठ खंडित करण्यात आलेला सुरळीत करा या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाधव याणि सागीतले आहे तालुक्यात अतिवृष्टीने हवालदिल झालेला शेतकऱ्यांची वीज पुरवठा खंडित करण्यात आले ला आहे ते सुरळीत करण्यात […]

ताज्या घडामोडी

महावितरण कंपनी च्या गलथान कारभारामुळे रुब्बी चे पिक ही वाया जाते की काय 

महावितरण कंपनी च्या गलथान कारभारामुळे रुब्बी चे पिक ही वाया जाते की काय     हिमायतनगर |कृष्णा राठोड   महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक अतिवृष्टी चे दृश्य पाहायला मिळाले या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात खरीप हंगाम वाया गेलेला दिसून आला. व आयनवेळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बीची पेरणी पहिलेच उशिरा होत आहे. अतिपावसामुळे यावर्षी पहिलेच तर […]

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांचे नगद पीक आले धोक्यात. कोरडी दूषित धूई पडत आहे. 

शेतकऱ्यांचे नगद पीक आले धोक्यात. कोरडी दूषित धूई पडत आहे.   व एकीकडे महावितरण कंपनीने चे तानाशाही चालू आहे.   हिमायतनगर.| कृष्णा राठोड तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीवर रब्बीचे पीक घेतले जाते.व अस्मानी संकटाशी संघर्ष करताना शेतकरी दिसत आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची लघू विद्युत खंडित केले जात आहे. व दुसरीकडे कोरडी दूषित धुई मोठ्या प्रमाणामध्ये पडत […]