ताज्या घडामोडी

यवतमाळ/महागांव मान्यवराच्या उपस्थित आई बनाबाई भगत यांचा प्रथम समृद्धी दिन कार्यक्रम संपन्न

यवतमाळ/महागांव मान्यवराच्या उपस्थित आई बनाबाई भगत यांचा प्रथम समृद्धी दिन कार्यक्रम संपन्न     महागांव /एस.के.शब्बीर यांची बातमी     लोकमत तालुका प्रतिनिधी. श्री संजय भाऊ भगत यांच्या आई बनाबाई भगत आज दिनांक ४ ऑक्टोंबर मंगळवार रोजी महागाव येथे श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाप्रसंगी लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय भाऊ भगत यांनी या […]

ताज्या घडामोडी

श्री कालिंका माता देवी एक जागरूक देवस्थान.. ??नवरात्र महोत्सव काळात 9 दिवस हजारो भाविक भक्तांना मोफत जेवणाची व्यवस्था…

श्री कालिंका माता देवी एक जागरूक देवस्थान.. ??नवरात्र महोत्सव काळात 9 दिवस हजारो भाविक भक्तांना मोफत जेवणाची व्यवस्था…   हिमायतनगर प्रतिनिधी /- श्री कालिंका देवी मातेच्या दरबारात दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी केली जाते या नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळे निमित्त दिनांक 3 ऑक्टोबर रोज सोमवारी भोकर पोलीस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील […]

ताज्या घडामोडी

महागाव/खडका आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

महागाव/खडका मंगळवार आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन  महागाव प्रतिनिधी / लतीफ शेख   महागाव : महागाव तालुक्यातील मौजे खडका येथे दि./ 27/09/2022 वार.मंगळवार रोजी /स्थळ: राजीव गांधी भवन/ महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रशांत नाईक (उपविभागीय कृषी अधिकारी पुसद) […]

ताज्या घडामोडी

महागांव/खडका येथे ३७ वर्षांपासून एक गाव एक दुर्गादेवी अखंड परंपरा आजही सुरू.

महागांव/खडका येथे ३७ वर्षांपासून एक गाव एक दुर्गादेवी अखंड परंपरा आजही सुरू.   प्रतिनिधी / लतीफ शेख   दरवर्षी अनेक समाजोपयोगी उपक्रम नवयुवक दुर्गा मंडळ राबवित असतात. नवयुवक दुर्गा मंडळ खडका या वर्षीचे: अध्यक्ष- विश्वजीत राजेंद्र देशमुख, उपाध्यक्ष – अभिषेक कैलास वळसे, कोषाध्यक्ष- गजानन माधवराव देशमुख, सचिव- प्रशांत नीळकंठ देशमुख, सदस्य- प्रवीण देशमुख, भारत गोस्वामी, […]

ताज्या घडामोडी

सेवा पंधरवाडा अंतर्गत महागांव येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन 

सेवा पंधरवाडा अंतर्गत महागांव येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन   प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव   महागाव येथे सेवा पंधरवडा आणि स्व.पंडीत दीनदयाळ उपाध्याय याच्या जयंती निमित्याने २५सप्टेंबर रविवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, , सुरुवातीस पंडितजी ह्यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार श्री ससाने ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या प्रसंगी अनेक युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार […]

ताज्या घडामोडी

भरधाव ट्रक आणि आयचरची हिमायतनगर जवळ असलेल्या सोनारी फाट्यानाजीक जबर धडक 5 जण जागीच ठार अनेक जण जखमी –

भरधाव ट्रक आणि आयचरची हिमायतनगर जवळ असलेल्या सोनारी फाट्यानाजीक जबर धडक 5 जण जागीच ठार अनेक जण जखमी –   मुख्य संपादक :एस के चांद यांची बातमी     नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्ग हिमायतनगर जवळ असलेल्या सोनारीफाटा व करंजी च्या दरम्यान ज्वार ट्रक व आयचरची जबर समोर समोर धडक लागल्याने ५जण जगीच ठार झालं जी […]

ताज्या घडामोडी

महागांव/ खडका येथे ७५ महिलांना साडी वाटप देऊन पदमावती पुरोहित यांच्या वाढदिवस साजरा  

महागांव/ खडका येथे ७५ महिलांना साडी वाटप देऊन पदमावती पुरोहित यांच्या वाढदिवस साजरा   महागांव /लतीफ शेख यांची बातमी   महागांव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाणारे गाव खडका येथे पाँलीटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक यांची जन्मभूमी श्री.रितेशभाऊ पुरोहित यांनी आपली आई पदमावतीबाई मोहनलालजी पुरोहित यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 24/09/2022 रोजी गावातील ७५ महिलांना साडी वाटप […]

ताज्या घडामोडी

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन करण्याचे निवेदन…

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन करण्याचे निवेदन…   हदगांव/ गजानन जिद्देवार यांची बातमी   हदगांव तालुक्यातील कल्याण टोल लि . या कंपनीने तालुक्यामध्ये अव्ययरीत्या गौण खनिज उत्खनन केले आहे अवैध्य उत्खननाची तात्काळ चौकशी करून संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुकाप्रमुख श्री अनिल दिगंबर कदम […]

ताज्या घडामोडी

मुखेड/ मौजे सावळी येथील मातंग नविन वस्तीवाढ व स्मशान भुमि मंजूरीबाबतचे मा.जिल्हाधिकारी,नांदेड याना निवेदन!

मुखेड/ मौजे सावळी येथील मातंग नविन वस्तीवाढ व स्मशान भुमि मंजूरीबाबतचे मा.जिल्हाधिकारी,नांदेड याना निवेदन!   मुखेड,नांदेड/एस के चांद यांची बातमी   मुखेड तालुक्यातील मौ.सावळी ता.मुखेड येथील मातंग समाज व तत्सम मागासवर्गीयांसाठी जुनी आणि कमी जागेची वस्ती आहे,आता लोकसंख्या वाढीमुळे वर्षानुवर्षे पासुन वडिलोपार्जित कमी जागेत वाढत्या कुटुंब लोकसंख्येमुळे तेथील मागासवर्गींना इतर अडचणी प्रमाणेच लाहान-लाहान घरातुन जीवनसंसार […]