क्राईम डायरी ताज्या घडामोडी

उमरखेड/दिलीप शिरसाट यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.रिपब्लिकन युवा सेना तर्फे त्यांचे स्वागत

उमरखेड/दिलीप शिरसाट यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.रिपब्लिकन युवा सेना तर्फे त्यांचे स्वागत   उमरखेड शहर प्रतिनिधी/ अन्नपूर्णा बनसोड   उमरखेड पोलीस स्टेशन येथे मागील आठ वर्षापासुन कार्यकरत असलेले कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिलेले दिलीप शिरसाट साहेब यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यामुळे आणि त्यांच्या मागील सेवा कार्याबद्दल रिपब्लिकन युवा […]

ताज्या घडामोडी

खडकी फाटा येथे मोटारसायकल व कार चा भीषण अपघात

खडकी फाटा येथे मोटारसायकल व कार चा भीषण अपघात ??खडकी येथील गजानन सूर्यवंशी गंभीर जखमी.. मुख्यसंपादक / एस.के चांद यांची बातमी हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा अपघात होण्याचे प्रमुख केंद्र बनत चालले आहे या राष्ट्रीय महामार्गावर दररोज एक ना एक अपघात होत आहेत मागील तीन दिवसांपूर्वी शहरातील एका नवतरुण व्यवसायिकाचा अपघातात जीव गेल्यानंतर […]

ताज्या घडामोडी

महागांव/ आश्रम विद्यालय मुडाणा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान दिले भेट

महागांव/ आश्रम विद्यालय मुडाणा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान दिले भेट     महागांव प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची बातमी     बंडखोर विद्रोहाचा विस्फोट करणारा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार ऑल इंडिया पँथर सेना अन्याय अत्याचार व भ्रष्टाचारच्या विरोधात सबसे तेज शाखा मुडाणा येथे दि .१० / १० / २०२२ रोजी श्री संत […]

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची कामधेनु असलेला वसंत पुन्हा फुलविण्यासाठी प्रयत्न करणार – डॉ,अंकुश देवसरकर.

शेतकऱ्यांची कामधेनु असलेला वसंत पुन्हा फुलविण्यासाठी प्रयत्न करणार – डॉ,अंकुश देवसरकर.   तालुका प्रतिनिधी/सुभाष वाघाडे   उमरखेड : – तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनु समजला जाणाTVरा वसंत सहकारी साखर कारखाना विक्रीस न काढता न्यायालयाने तो भाडेतत्वावर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतलेला असतांना डेक्कन शुगर युनिटसोबत भागीदारी करून टेंडर भरले तो अनुभवी असलेल्या वाधवाणी सोबत चालविण्यास मिळाल्यास सदर […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / बिटरगाव ( बु ) चे ग्रामविकास अधिकारी निलंबित,

उमरखेड / बिटरगाव ( बु ) चे ग्रामविकास अधिकारी निलंबित,     प्रतिनिधी बिटरगाव ( बु ) तालुक्यातील बिटरगाव बु. येथील ग्राम विकास अधीकारी प्रकाश लक्ष्मण भेदेकर यांचे विरुद्ध गावातील ग्रा.प. सदस्य तथा गावातील नागरीकांच्या अनेक तक्रारी होत्या त्या अनुषंगाने त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही व ग्रामपंचायतचे अभिलेखे उपलब्ध करून दिले नाही म्हणुन त्यांना […]

ताज्या घडामोडी

महागांव/राज्य शिक्षण विभागाचा ० ते २० पटसंख्येखालील जि.प.शाळा बंद करण्याचा आदेश रद्द करा गोर सेनेचे तहासिलदारांना निवेदन

महागांव/राज्य शिक्षण विभागाचा ० ते २० पटसंख्येखालील जि.प.शाळा बंद करण्याचा आदेश रद्द करा   गोर सेनेचे तहासिलदारांना निवेदन   मुख्य संपादक/ एस.के चांद यांची बातमी   राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या ० ते २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असुन त्यानुसार हालचाली सुरु केल्या आहेत. या निर्णयामुळे […]