ताज्या घडामोडी

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कच्या नावावर होणारी आर्थिक लुट थांबवा

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कच्या नावावर होणारी आर्थिक लुट थांबवा   ▪️भारतीय विद्यार्थी मोर्चाचे पालकमंत्र्यांना निवेदन   महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने विविध विभागाच्या नोकर भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून परीक्षा शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केल्या जात आहे असा आरोप करत भारतीय विद्यार्थी मोर्चाने यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले आहे सरळ सेवा […]

ताज्या घडामोडी

आशा वर्कर यांच्या कामाचा मोबदला लवकर न मिळत नसल्याने भाविक भाऊ भगत यांनी ढाणकी PHC येथे भेट दिली.

आशा वर्कर यांच्या कामाचा मोबदला लवकर न मिळत नसल्याने भाविक भाऊ भगत यांनी ढाणकी PHC येथे भेट दिली. राहिलेला मानधन जमा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. आशा वर्कर यांच्या कामाचा मोबदला त्यांच्या कामाप्रमाणे मिळत नाही आहे सर्व प्रकारचे सर्व लोकांची माहिती गोळा करणे कागदपत्रे जमा करणे नोंद ठेवणे विविध आरोग्य कॅम्प विषयी माहिती देणे […]

ताज्या घडामोडी

उमरखेड! हारदडा येथे श्रावण मासा निमित्त एक महिना ओम नम शिवाय नामाचे जप. 

उमरखेड! हारदडा येथे श्रावण मासा निमित्त एक महिना ओम नम शिवाय नामाचे जप.   उमरखेड .तालुक्यातील अमृतेश्वर संस्थान हरदडा या ठिकाणी श्रावण मासा निमित्त एक महिना भर ओम नम शिवाय असे नामस्मरण करण्यान येणार आहे.याची सुटावत्त १७ऑगस्ट पासून होणार आहे.तरीही परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमृतेश्वर संस्थान चे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ येथे राष्ट्रीय बंजारा परिषदेची आढावा बैठक,राज्य संघटकांनी भविष्यातील नीयोजन व रूपरेषा स्पष्ट केली.

यवतमाळ येथे राष्ट्रीय बंजारा परिषदेची आढावा बैठक,राज्य संघटकांनी भविष्यातील नीयोजन व रूपरेषा स्पष्ट केली.   महाराष्ट्र चीफ एस के चांद यांची रिपोट.   दि.13 ऑगस्ट रोजी शासकिय विश्रामगृह यवतमाळ येथे राष्ट्रीय बंजारा परिषदेची यवतमाळ जील्हाच्या आढावा बैठकिचे आयोजन श्री.गोर बाळुभाऊ राठोड(जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद यवतमाळ ) यांच्या द्वारे दरम्यान संघटनेचे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले होते […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / बंदी भागातील प्रमोद भाऊ राठोड या युवा नेतृत्वाचे सार्वत्रिक कौतुक.

उमरखेड / बंदी भागातील प्रमोद भाऊ राठोड या युवा नेतृत्वाचे सार्वत्रिक कौतुक.   उमरखेड तालुक्यातील अत्यंत बंदी भागातील वावरत असणारे प्रमोद राठोड यांचा एक नवा चेहरा नवरूपाला आला आहे. बंदी भागातील लोकांच्या मदतीसाठी नेहमी धावून जाणारे तसेच गोरगरीब जनतेच्या शासकीय दरबाराच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी भाविक भाऊ भगत यांच्या नेतृत्वामध्ये प्रमोद भाऊ राठोड कार्य करत आहेत. […]

ताज्या घडामोडी

भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने थेरडी येथे शाखा समिती स्थापन.

भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने थेरडी येथे शाखा समिती स्थापन.   भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने थेरडी ( वन ) येथे शाखा समिती स्थापन करण्यात आली या वेळी जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत तालुका अध्यक्ष विद्यार्थी संघटना *दिंगाबर ब्रम्हटेके परमेश्वर मिराशे , रोशन मुडे यांच्या हस्ते नियुक्त्या करण्यात आल्या.   शाखा […]

ताज्या घडामोडी

महागांव -/ तिवरंग येथे शेतकऱ्याची झाडाला गाळफास घेऊन आत्महत्या

महागांव -/ तिवरंग येथे शेतकऱ्याची झाडाला गाळफास घेऊन आत्महत्या   महागाव तालुक्यात दिनांक २१ व २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीने शेतीचे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या झालेल्या नुकसानीमुळे तालुक्यातील तिवरंग येथील शेतकऱ्यांने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली नामदेव संभाजी वाघमारे (वय ५२) राहणार तिवरंग असे आत्महत्या केलेले […]

ताज्या घडामोडी

उमरखेड येथे महिला मोर्चाचे संघटनात्मके पदे नियुक्त भाविक भाऊ भगत यांच्या हाती करण्यात आले.

उमरखेड येथे महिला मोर्चाचे संघटनात्मके पदे नियुक्त भाविक भाऊ भगत यांच्या हाती करण्यात आले. उमरखेड येथे भाविक भाऊ भगत यांनी भेट दिली यावेळी महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला मोर्चाचे संघटनात्मके पदे नियुक्त करण्यात आले. यावेळी भाविक भाऊ भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या.यामध्ये महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष पदी सौ पुजाताई सुरज तगडपल्लेवार […]

ताज्या घडामोडी

महागांव / फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत गणवेश वाटप

महागांव / फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत गणवेश वाटप   महागांव तालुक्यातील फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दु शाळेत गणवेश वाटप करण्यात आले समग्र शिक्षा अभियाना शालेय विद्यार्थी मोफत गणवेश योजनेअंतर्गत सर्व मुली व बी पी एल धारक मुलांना सण २०२३,२४ चे मोफत गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे […]

ताज्या घडामोडी

उमरखेड : भाविक भाऊ भगत यांची वालतूर येथे भेट

उमरखेड : भाविक भाऊ भगत यांची वालतूर येथे भेट भाविक भाऊ भगत यांनी वालतूर येथे भेट दिली या वेळी त्यांनी सर्व नागरिकांसोबत संवाद साधला व हेल्प फाउंडेशनच्या कार्याबद्दल समस्त नागरिकांना माहिती दिली तसेच कुठल्याही प्रकारच्या समस्या असो शासकीय कामे असो गोरगरीब जनतेच्या दवाखान्याची कामे असो या सर्व समस्या निस्वार्थपणे हेल्प फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी सोडवतील […]