जि.प.उच्च प्राथ.मराठी शाळा, चिल्ली ई. केंद्र फुलसावंगी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद, नवोदितांचे स्वागत व सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न दि.07/08/2023 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, चिल्ली ई. येथे माहे जुलै 2023 ची शिक्षण परिषद, केंद्रात नव्याने आलेल्या नवोदित शिक्षकांचे स्वागत व सेवानिवृत्त झालेल्यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या […]
ताज्या घडामोडी
आयुर्वेद महाविद्यालयाचे नाव “गुरू गोबिंद सिंघ शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड” असे परिवर्तन करण्यासाठी अमरन उपोषणाचा आपचा ईशारा- ॲड. अनुप आगाशे.
आयुर्वेद महाविद्यालयाचे नाव “गुरू गोबिंद सिंघ शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड” असे परिवर्तन करण्यासाठी अमरन उपोषणाचा आपचा ईशारा- ॲड. अनुप आगाशे. महाराष्ट्रा चीफ – एस.के.चांद यांची रिपोर्ट नांदेड:-“शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड” नाव परिवर्तन करून “गुरू गोबिंद सिंघ शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड”असे करण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड […]
महागांव – अनंतवाडी येथील पूरग्रस्त पीडितांना TDRF द्वारा आपत्ती ग्रस्तांना मेडिकल किट चे वाटप
महागांव – अनंतवाडी येथील पूरग्रस्त पीडितांना TDRF द्वारा आपत्ती ग्रस्तांना मेडिकल किट चे वाटप यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन घरात पाणी घुसून नागरिकांना बेघर व्हावे लागले. त्यांच्या या परिस्थितीत प्रशासनाद्वारे त्यांना स्थलांतरित करून त्यांची मदत केली जात आहे. अश्यातच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मागील 18 वर्षापासून कार्यरत TDRF […]
नांदेड / भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे शेख वसीम यांना 2023 चा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित
नांदेड / भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे शेख वसीम यांना 2023 चा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित प्रतिनिधी/ खतीब अब्दुल सोहेल महाराष्ट्रात मागितले 20 वर्षापासून राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीअध्यक्ष सय्यद साबेर साहेब यांची संघटना लोकणाची समस्या साठी गेले 20 वर्षा पासून जनतेचे हक्का साठी लढण्यासाठी मैदानात काम करत आहे उदाहरण समाजाच्या न्याय हक्का साठी सरकारी […]
यवतमाळ न्यूज / जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षाचा राजीनामा,
यवतमाळ न्यूज / जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षाचा राजीनामा, महाराष्ट्र चीफ – एस. के. चांद अनागोंदी कारभारामुळे बुडती कडे पावल टाकणाऱ्या जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी तात्काळ प्रशासक नेमा अशी मागणी जन आंदोलन आधार संघर्ष समिती अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज देऊ शकली नाही कर्ज घेण्यासाठी […]
नांदेड शहरांत लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने भव्य एल्गार परिषदेचे आयोजन.
नांदेड शहरांत लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने भव्य एल्गार परिषदेचे आयोजन. महाराष्ट्र चीफ / एस.के चांद नांदेड लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०३व्या जयंतीनिमित्त ०१ऑगस्ट २०२३ रोजी वंचित,शोषित,पिढीत,अन्यायग्रस्तांच्या अधिकार,हक्कासाठी संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य एल्गार परिषदेचे आयोजन डॉ.अण्णाभाऊ साठे पुतळ्या शेजारी नांदेड येथे करण्यात आले असल्याची माहिती […]
महागांव तालुक्यातील पूरग्रस्त गावांना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांची भेट.
महागांव तालुक्यातील पूरग्रस्त गावांना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांची भेट. महागाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य अती मुसळधार 331 मी.मी.पावसामुळे,अतिवृष्टीमुळे तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा,पुस, शिप नद्यांना खूप पूर येऊन अक्षरशः शेतातून गेलेल्या अतीप्रवाहामुळे जमिनी सरासरी 6-7 फुटापर्यंत खरडून गेल्या..त्यामुळे खरीप हंगाम व सुपीक माती वाहून गेली.शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरात पाणी शिरले होते .जमिनी […]
महागांव – फुलसवंगी / आमदार नामदेवराव ससाने यांनी राहुर,शिरफुली पूरग्रस्त भागाची केली पाहणी…
महागांव – फुलसवंगी / आमदार नामदेवराव ससाने यांनी राहुर,शिरफुली पूरग्रस्त भागाची केली पाहणी… आज दिनांक 25/07/2023 सोमवार रोजी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने यांनी राहुर, शिरफुली या गावांना भेटी देऊन पैनगंगाच्या पुराने गावात नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून महसूल विभागाला तातडीने संबंधितांच्या खात्यामध्ये सानुग्रह अनुदान जमा करण्याचे निर्देश दिले. तसेच नदी नाल्याच्या काठाच्या शेताचे […]
उमरखेड / चातारी यथे ढगफुटीमुळे लोकांच्या पिकांचे व घरात पाणी जाऊन लाखो रुपयाच नुकसान.
उमरखेड / चातारी यथे ढगफुटीमुळे लोकांच्या पिकांचे व घरात पाणी जाऊन लाखो रुपयाच नुकसान. उमरखेड तालुक्यातील चातारी कोपरा बोरी निगडी उंचवडत देवसरी येथे काल रात्री ढगफुटी होऊन गावातील लोकांच्या घरात पाणी जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन अचनक झालेल्या ढगफुटीच्या पावसाने रात्रीची वेळ असल्याने पावसाचे पाणी घरात शिरले त्या पाण्याने गवातील लोंकाच्या घरातील सोयबीन गहु […]
अनागोंदी कारभारामुळे बुडती कडे पावले टाकणाऱ्या जिल्हा बँकेला वाचविण्यासाठी तात्काळ प्रशासक नेमा
महागांव / अनागोंदी कारभारामुळे बुडती कडे पावले टाकणाऱ्या जिल्हा बँकेला वाचविण्यासाठी तात्काळ प्रशासक नेमा (जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी) महागाव:- यवतमाळ जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने स्वतःचा स्वार्थ साधुन घेण्यासाठी घेतलेले निर्णय बँकेला डबघाईस आणीत असुन बँकेचे दिवाळे काढणारे असल्याने हे थांबवुन शेतकऱ्यांच्या हक्काची असलेली बँक वाचविणे गरजेचे असुन त्यासाठी बँकेवर तात्काळ […]










