ताज्या घडामोडी

जालन्यात मराठा उपोषणकर्त्यावर झालेल्या लाटीच्यार्जच्या निषेधार्थ उमरखेड कडकडीत बंद  

जालन्यात मराठा उपोषणकर्त्यावर झालेल्या लाटीच्यार्जच्या निषेधार्थ उमरखेड कडकडीत बंद   उमरखेड /तालुका प्रतिनिधी: संजय काळे जालन्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा समाज बांधव संनदाशिर मार्गाने आरक्षण ची मागणी करनाऱ्या मराठा अंदोलकांवर अमानुष पणे पोलीसांकडुन बेसुमार पणे घेरून लाठीचार्च करण्यात आला या मध्ये पोलीसांनी महिला , वृद्ध – बालका सह अनेक जण रक्तबंबाळ झाले त्याचा निषेध म्हणून […]

ताज्या घडामोडी

सकल मराठा समाजाची उमरखेड बंद ची हाक!मराठा क्रांती मोर्चा चे तहसीलदारांना निवेदन,

सकल मराठा समाजाची उमरखेड बंद ची हाक!मराठा क्रांती मोर्चा चे तहसीलदारांना निवेदन,   उमरखेड तालुका प्रतिनिधी= संजय काळे   उमरखेड : जालना येथे सराटी अंतरवेली या गावात मराठा आरक्षणासाठी मागणी करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर ,महीला वर लाठी चार्ज करून त्यांना शासन प्रशासनाने बेदम मारहाण केल्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ उमरखेड येथे काल सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता […]

ताज्या घडामोडी

उमरखेड येथे भाविक भाऊ भगत यांनी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी भेट दिली.

उमरखेड येथे भाविक भाऊ भगत यांनी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी भेट दिली. उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे.   सक्षमीकरणासाठी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला मोर्चाचे संघटनात्मके पदे नियुक्त करण्यात आले. यावेळी भाविक भाऊ भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या.यामध्ये सौ अंजलीताई आशिष वाकडे यांची शहर सचिव पदी सौ माधवीताई जीवन राऊत यांची शहर सरचिटणीस पदी […]

क्रीडांगण ताज्या घडामोडी

जि.प.उच्च प्राथ.मराठी शाळा, दगडथर येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत सायकल वाटप सोहळा संपन्न.

जि.प.उच्च प्राथ.मराठी शाळा, दगडथर येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत सायकल वाटप सोहळा संपन्न. दि.28/08/2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, दगडथर येथे मानव विकास मिशन योजना सन 2022-23 अंतर्गत लाभार्थी पाच विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.उ.प्राथ.मराठी शाळा, दगडथर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रामा गायकवाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दगडथरचे सरपंच […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / गाजर गवत निर्मूलन सप्ताह साजरा.कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पुढाकार.

उमरखेड / गाजर गवत निर्मूलन सप्ताह साजरा.कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पुढाकार.   उमरखेड तालुका प्रतिनिधी: संजय काळे   उमरखेड (य) श्री. शिवाजी शिक्षण संस्था, पुसद द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय, उमरखेड यांचे वतिने दिनांक 16 ते 22 ऑगस्ट दरम्यान कृषि महाविद्यालयाचे परिसरामध्ये विविध ठिकाणी गाजर गवताचे निर्मूलन समुळ नष्ट […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / पुरातन परजना महादेव मंदीराची विकासाच्या दिशेने वाटचाल

उमरखेड / पुरातन परजना महादेव मंदीराची विकासाच्या दिशेने वाटचाल गावकऱ्यांचा पुढाकार. उमरखेड तालुका पतिनीधी: संजय काळे निसर्गरम्य वातावरणात माळटेकडीवर वसलेल्या परजना येथील पुरातन महादेव मंदीराची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे . पंचक्रोषीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परजना ब्राम्हणगाव शिवेवरील पुरातन हेमाडपंती शिवमंदिराच्या व निसर्गरम्य परिसराच्या विकासासाठी मागील वर्षी कृषी महाविद्यालयाचे चेअरमन तथा कृषी शास्त्रज्ञ डॉ. […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / दिवट पिंपरी येथे शिक्षक द्या नाहीतर आंदोलनाचा इशारा!पुरोगामी युवा ब्रिगेड व ग्रामस्थांची मागणी

उमरखेड / दिवट पिंपरी येथे शिक्षक द्या नाहीतर आंदोलनाचा इशारा!पुरोगामी युवा ब्रिगेड व ग्रामस्थांची मागणी. उमरखेड तालुका प्रतिनिधी:- संजय काळे उमरखेड तालुक्यामधील दिवट पिंपरी या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाची कमतरता असल्यामुळे त्या गावातील गरीब शेतकरी पालकांच्या मुलांचं शैक्षणिक जीवन अंधारात आलेला असतानाच गटशिक्षणाधिकारी उमरखेड यांना गावातील शाळा समितीचे अध्यक्ष ,सरपंच यांनी वेळोवेळी मागणी करून […]

ताज्या घडामोडी

घोटी येथिल सेतूचालक धनराज पवार स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालयात उत्कृष्ट सेतूचालक म्हणून सन्मानित.

घोटी येथिल सेतूचालक धनराज पवार स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालयात उत्कृष्ट सेतूचालक म्हणून सन्मानित.     घाटंजी – तालुक्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागात वसलेल्या घोटी येथे सेतू चालविणारे धनराज पवार शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या कागदोपत्री समस्या जिव्हाळ्याने घेवून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास न होवू देता तातडीने सोडवित पारदर्शकता बाळगत घाटंजी तालुक्यात नाव लौकीक झालेले […]

ताज्या घडामोडी

औंरगाबाद येथील पांढरे वादळ (महामोर्चात) लाखोच्या संख्येने  उपस्थित रहावे – गणेश राठोड

औंरगाबाद येथील पांढरे वादळ (महामोर्चात) लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे – गणेश राठोड     प्रतिनिधि:- सर्व बंजारा समाज व सर्व विमुक्त भटके बंधू भगिनींना आव्हान करण्यात येते की, विमुक्त व भटक्या जाती आणि जमातींना दिलेले आरक्षण आज धोक्यात आलेले असून ते वाचविण्यासाठी आम्हाला सर्वस्व पणाला लावून लढा देण्याची आवश्यकता आहे आमच्या विमुक्त जाती जमातीच्या प्रवर्गात […]

ताज्या घडामोडी

महागाव तालुक्यातील वाकान येथे कुलरचा शाॅक लागुन शेतकऱ्याचा मृत्यू.

महागाव तालुक्यातील वाकान येथे कुलरचा शाॅक लागुन शेतकऱ्याचा मृत्यू.   महागाव तालुक्यातील वाकान येथे घरातील कुलरचा शाॅक लागुन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली रसेंद्र काळु चव्हाण (वय ४५) रा, वाकान असे मृतकाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की काल शुक्रवारी १८ अगस्त रोजी वाकान येथील शेतकरी रसेंद्र काळु चव्हाण हे दुपारी […]