ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साखळी उपोषनास सुरुवात.

उमरखेड तालुक्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साखळी उपोषनास सुरुवात. उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे‌. आज दिनांक 18 सप्टेंबर 2023 पासून उमरखेड येथील एस डी पी ओ ऑफिस जवळ उमरखेड तालुक्यातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी विजय कदम, शेख इरफान, बाबुराव ढगे हे उपोषणाला बसलेले आहेत उमरखेड तालुक्यातील अनेक खेड्यामध्ये रात्रंदिवस खुलेआम […]

ताज्या घडामोडी

उमरखेड शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा युवकांनी शोलेस्टाईलने केले आंदोलन.

उमरखेड शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा युवकांनी शोलेस्टाईलने केले आंदोलन.   उमरखेड शहरातील तहसील कार्यासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून मराठा युवकांनी शोलेस्टाईल केले आंदोलन. मराठा समाजाला आरक्षण मिळावे,सकल मराठा समाजातर्फे राज्यात आंदोलन सुरु आहे. सरकारकडून आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेतला जात नाही. सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी संजय बिजोरे आणि पवन सूर्यवंशी मराठा […]

ताज्या घडामोडी

अर्धापूर पोलीस स्टेशन तर्फे शांतता कमिटीच्या बैठक संपन्न

अर्धापूर पोलीस स्टेशन तर्फे शांतता कमिटीच्या बैठकीत उप विभागीय अधिकारी पोलीस गौहर हसन अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न   अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल   अर्धापूर : आगामी काळात येणारे सार्वजनिक उत्सव एकोप्याने आणि आनंदाने साजरा करा असे प्रतिपादन उप विभागीय अधिकारी पोलीस गौहर हसन यांनी दि.13 सप्टेंबर रोजी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत   पुढील काळात असणाऱ्या […]

ताज्या घडामोडी

उमरखेड येथील मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट

उमरखेड येथील मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट   आंदोलकांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन   उमरखेड, दि. 13 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उमरखेड येथे सुरु असलेल्या उपोषण मंडपाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. उमरखेड येथे सुरु असलेल्या उपोषण आंदोलनाबाबत जिल्हा प्रशासनाने […]

ताज्या घडामोडी

खा.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत मातोश्री शाळेची विद्यार्थिनी प्राची शिंदे प्रथम.

खा.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत मातोश्री शाळेची विद्यार्थिनी प्राची शिंदे प्रथम. महागाव प्रतिनिधी-हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कयाधू- पैनगंगा महोत्सव समिती द्वारा आयोजित हिंगोली लोकसभा अंतर्गत महागाव तालुक्यात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा तिरूमला लॉन्स हिंगोली येथे उत्साहात पार पडला […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ/ महागांव येथे सरकारची काढली प्रेत यात्रा सकल मराठा समाज झाला आक्रमक.

यवतमाळ/ महागांव येथे सरकारची काढली प्रेत यात्रा सकल मराठा समाज झाला आक्रमक.   महागाव प्रतिनिधी / लतीफ शेख.   महागांव / महागाव शहरामध्ये सरकारची काढली प्रेत यात्रा,पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच आंतरवली सराटी येथे लाठीचार्ज घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात यावेत, या मागण्यांसाठी […]

ताज्या घडामोडी

उमरखेड पोलीस प्रशासनाने रस्ता रोको आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीला परवानगी नाकारली. 

उमरखेड पोलीस प्रशासनाने रस्ता रोको आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीला परवानगी नाकारली.   उमरखेड तालुका. प्रतिनिधी संजय काळे   सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणा संदर्भात उमरखेड येथे आमरण उपोषण सुरू आहे.सदर सुरू असलेल्या आंदोलनाला तालुका वंचित बहुजन आघाडी उमरखेड च्या वतीने आज दिनांक 8/9/2023 रोजी पाठिंबा देण्यात आला.व येत्या दोन दिवसात मराठा आरक्षणाचा तिढा न […]

ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यातील मुळावा फाटा ते माळासोली पर्यंत रस्त्याचे काम तात्काळ करा. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.

उमरखेड तालुक्यातील मुळावा फाटा ते माळासोली पर्यंत रस्त्याचे काम तात्काळ करा. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे   मागील दोन वर्षापासून उमरखेड बांधकाम विभागाला तोंडी व निवेदन देऊन दखल न घेतल्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांना निवेदन देण्यात आले तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते […]

ताज्या घडामोडी

उमरखेड/ ब्राह्मणगांव येथील युवकांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.

उमरखेड/ ब्राह्मणगांव येथील युवकांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.   उमरखेड तालुका प्रतिनिधी : संजय काळे.   उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील 33 वर्षिय युवकाने गावातील सार्वजनिक विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दि. 6 सप्टेंबर रोजी घडली आहे. मारोती ग्यानबा गायकवाड वय 33 वर्षे धंदा मजूरी, रा. ब्राम्हणगाव ता. उमरखेड याने दि. 6 सप्टेंबर रोजी […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / मराठा क्रांती मोर्चाच्या चार कार्यकर्त्याचे आजपासून आमरण उपोषण सुरू

उमरखेड / मराठा क्रांती मोर्चाच्या चार कार्यकर्त्याचे आजपासून आमरण उपोषण सुरू. सत्यशोधक शेतकरी संघाचा आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा प्रतिनिधी उमरखेड . संजय काळे   मागील 40 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी प्रलंबित असून सद्यस्थितीत मराठा समाज आर्थिक शैक्षणिक अवस्था अत्यंत बिकट झाली असून आता मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून आर्थिक व शैक्षणिक संधी न मिळाल्यास मराठा […]