महागांव नगर पंचायतच्या वतीने अग्निशमन वाहनाचे लोकार्पण. (माजी नगराध्यक्षा सौ. करुणा शिरबिरे व उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांच्या पाठपुराव्याला यश) जिल्हा संपादक एस के शब्बीर महागाव :-नगर पंचायतच्यावतीने अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सौ सुनंदा कोपरकर यांच्या हस्ते पार पडला. महागाव तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वदूर पसरला असुन तालुक्यात जवळपास १५०गावांचा समावेश आहे.तालुक्यात अनेक वेळा […]
ताज्या घडामोडी
महागांव/वंसतराव नाईक शेतीनिष्ट शेतकरी पुरस्कार मीळाल्या बद्दल सत्कार
जिल्हा संपादक एस के शब्बीर सवना येथील प्रयोगशील शेतकरी गणेश आण्णा चेलमेलवार यांना २०२०चा वंसतराव नाईक शेती निष्ठ पुरस्कार शासनाचे कृषी विभागाचे वतीने एक जुलै २०२४रोजी देऊन सन्मानीत करण्यात आले या पार्श्वभुमीवर महागाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व स्वाभिमानी शेतकरी संघटणेच्या वतीने त्यांचे शेतात आज पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात […]
ढाणकी पत्रकार संघाने सामाजिक वैचारिक प्रबोधन करण्यासाठी डॉ.प्रा.वसंत हंकारे यांचा कार्यक्रम आयोजित केला..
ढाणकी पत्रकार संघाने सामाजिक वैचारिक प्रबोधन करण्यासाठी डॉ.प्रा.वसंत हंकारे यांचा कार्यक्रम आयोजित केला.. अपेक्षांचे ओझं वाहणारा बाप आहे: डॉ. प्रा. वसंत हंकारे उमरखेड ढाणकी प्रतिनिधी: आधुनिकरणाच्या नावाखाली भारतीय संस्कृती विसरत पश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब करत आपल्या जीवनाची कुटुंबाची मान मर्यादा धुळीस मिळवणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे त्याला कुठेतरी विराम लागला पाहिजे या उद्देशाने ढाणकी शहर […]
महागांव / कृषी दिन व वसंतराव नाईक जयंती व वन महोत्सवानिमित्त TDRF द्वारा “एक जवान, एक वृक्ष” या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण,
महागाव : – दरवर्षीप्रमाणे दि. १ जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त TDRF द्वारा “एक जवान,एक वृक्ष” हा उपक्रम राबवून विदर्भातील वेगवेगळ्या कंपनीतील (तालुक्यांमधील) सर्व TDRF अधिकारी व जवान यांनी आपल्या घराच्या अंगणात तसेच आजूबाजूच्या परिसरात सोबतच मोकळ्या जागेत व ज्या ठिकाणी झाड नाही […]
येळाबारा सुकळी मुरली येथील वारकऱ्यांची श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ दिंडीचे महागाव येथे उत्साहात स्वागत,
यवतमाळ प्रतिनिधी / एस. के. शब्बीर आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचे दर्शन व्हावे, या आशेने यवतमाळ तालुक्यातील सुकळी येथील हभप राजूभाऊ गावंडे सामाजिक कार्यकर्ते यवतमाळ पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ उज्वला गावंडे,यांच्या मार्गदर्शनात वारकरी भक्तगणांनी श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ दिंडी काढण्यात आली. पायदळ दिंडीत येळाबारा, सुकळी, मुरली येथील भाविकांनी सहभागी होऊन सुखी संसाराची सोडुनिया […]
tv9maza Live news मध्ये गणेश नामदेव राठोड यांची नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड,
tv9maza Live news मध्ये गणेश नामदेव राठोड यांची नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड, करण्यात आली आहे. आज त्यांची महागांव तहसील कार्यालय येथे टीव्ही नाईन माझा लाईव्ह यवतमाळ जिल्हा संपादक एस.के. शब्बीर यांच्या मार्गदर्शनात गणेश नामदेव राठोड यांना फुल गुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांचे मित्र शुभेच्छा देताना गोलू पवार.ज्ञानेश्वर पवार.श्याम राठोड. बालू […]
उमरखेड /नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू तर एका बालकाचे प्राण वाचले.
उमरखेड /नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू तर एका बालकाचे प्राण वाचले. ब्युरो रिपोर्ट/अजीज खान ढाणकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन मुली धुणे धुण्यासाठी गेलेल्या असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांना वाचवण्यासाठी जवळच असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली मात्र द्या […]
महाराष्ट्र मीडिया टेनिस क्रिकेट असोसिएशन प्रमुख पदी पुन्हा गणेश भालेराव यांनी निवड,
महाराष्ट्र मीडिया टेनिस क्रिकेट असोसिएशन प्रमुख पदी पुन्हा गणेश भालेराव यांनी निवड, महाराष्ट्र चीफ /एस. के. चांद यांची रिपोर्ट टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2024- 25 ची वार्षिक सहविचार सभा नाशिक येथील .मा खारोडीयार काठीयावाडी हॉटेल येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मागील […]
महागाव तालुक्यात् ऊस ऊत्पादका मध्ये नाराजी
महागाव तालुक्यात् ऊस ऊत्पादका मध्ये नाराजी रिपोर्टर एस के शब्बीर यवतमाऴ महागाव नॅचरल शुगर युनिट दोन ने गळीत हंगाम २३_२४चा अंतीम दर १३०रूपये जाहीर केले आणि परीसरातील ऊस ऊत्पादकांचा आपेक्षाभंग झाला आणि खरीपचे नियोजन बिघडले आहे बरेच जनानां दुबार पेरणीची वेळ आसल्याने आर्थीक संकट ओढावले आहे केंद्रं सरकारणे लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन तोडणी वाहतुकीच्या दरात […]
मुंबई टेनिस क्रिकेट विभाग अध्यक्षपदी महेश अनिल मिश्रा यांची निवड.
मुंबई टेनिस क्रिकेट विभाग अध्यक्षपदी महेश अनिल मिश्रा यांची निवड. महाराष्ट्रा चीफ / एस.के.चांद टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2024- 25 ची वार्षिक सहविचार सभा नाशिक येथील .मा खारोडीयार काठीयावाडी हॉटेल येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये ठाणे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सह सचिव महेश मिश्रा यांची […]










