ताज्या घडामोडी

जरांगे पाटील यांना दर्जाची सुरक्षा द्या : प्रतीक पाटील नरवाडे.

जरांगे पाटील यांना दर्जाची सुरक्षा द्या : प्रतीक पाटील नरवाडे   यवतमाळ / एस. के. शब्बीर यांची बातमी. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. आता त्यांच्या सुरक्षितेसाठी तात्काळ दर्जाची सुरक्षा उपलब्ध करून द्या अशी मागणी प्रतीक पाटील नरवाडे यांनी केली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या घरावरून ड्रोन कॅमेरा जरी फिरला तरी तो कोणाचा होता ? […]

ताज्या घडामोडी

ढाणकी येथील बंद केलेले नायब तहसील कार्यालय पूर्ववत करा. – रोहित वर्मा

ढाणकी येथील बंद केलेले नायब तहसील कार्यालय पूर्ववत करा. – रोहित वर्मा   ब्यूरो रिपोर्ट/ अजीज खान. ढाणकी व बंदी भाग परिसराचा विचार करता सन १९९७ मध्ये प्रशासनाने उमरखेड तहसील वरचा भार कमी करत, ढाणकी येथे नायब तहसील कार्यालय कार्यान्वित केले होते. यामुळे ढाणकी व बंदी भागातील नागरिकांचे शासकीय कामे विना विलंब होत होती. परंतु […]

ताज्या घडामोडी

महागांव /सवना येथील विठ्ठल रुक्मिणी महाविधालयात NEP2020 कार्यशाळेचे आयोजन.

    प्रतिनिधी लतीब शेख महागांव.   सवना येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महविधालयाचे प्राचार्य डॉ महल्ले सर होते तर प्रमुख मार्गदर्शक संत गाडगे बाबा विधापिठाचे प्र कुलगुरु डा एम पी ढोरे व प्रा धोटे सर होते यावेळी बोलतांना धोटे यांनी ऊपसस्थीत पालक, प्राध्यापक, प्राध्यापिका,विध्यार्थ्यांना बदलत्या अभ्यासक्रमाची सखोल माहीती दिली यापुढे कधीही कोणत्याही अभ्यासक्रमाची एकाचवेळी तयारी करतायेईल […]

ताज्या घडामोडी

नांदेड/ सचखंड एक्सप्रेसने ३० जुलै रोजी अमरनाथ ग्रुप यात्री नांदेड रेल्वे स्थानकावर.

नांदेड/ सचखंड एक्सप्रेसने ३० जुलै रोजी अमरनाथ ग्रुप यात्री नांदेड रेल्वे स्थानकावर.   नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड       चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम असून अमरनाथ व वैष्णोदेवीचे दर्शन व्यवस्थित झाल्यामुळे दुसरा जत्था मंगळवार दि. ३० जुलै रोजी दुपारी अडीच वाजता सचखंड एक्सप्रेस ने नांदेड रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती […]

क्राईम डायरी ताज्या घडामोडी

महागांव / कृषी केंद्रावर पोटॅश खताचचा बोगस साठा शेतकऱ्यांची फसवणूक 

      यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर   महागांव कृषी केंद्राच्या गोडाऊनवर साठा बोगस खताचा असलेल्या गोडावून कारवाई करा (जनआंदोलनचे जगदीश नरवाडे यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी) महागाव:- पोट्यास सह बोगस खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या कृषि केंद्र विक्रेत्यांवर व बोगस खते, औषधांचा साठा करण्यासाठी या विक्रेत्यांना मदत करणाऱ्या गोडवून मालकांवर कारवाई करण्यात […]

ताज्या घडामोडी

गुरुपौर्णिमेनिमित्त माहूर गडावरील भाविकांची गर्दी रस्त्यावर तासनतास ट्राफिक जाम.

गुरुपौर्णिमेनिमित्त माहूर गडावरील भाविकांची गर्दी रस्त्यावर तासनतास ट्राफिक जाम.     गुरुपौर्णिमेनिमित्त माहूर गडावरील देवस्थानसह मठ मंदिर आणि अनेक ठिकाणी असलेल्या संत महंतांच्या शिष्यांनी आपापल्या गुरूंची मनोभावे पूजा सेवा करून मोठ्या भक्ती भावात गुरुपौर्णिमा साजरी केली गुरुपौर्णिमेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांच्या वाहनामुळे गडावरील रस्ते वाहनांनी पूर्ण भरल्याने अनेक तासापर्यंत गडावरील रस्त्यावर ट्राफिक जाम झाली होती   […]

आरोग्य ताज्या घडामोडी

पुसद /राष्ट्रवादी (एस पी) गटाचे युवक तालुकाध्यक्ष नवाज अली यांचे हटके आंदोलन रस्त्याच्या खड्ड्यात बसून निषेध आंदोलन! 

पुसद /राष्ट्रवादी (एस पी) गटाचे युवक तालुकाध्यक्ष नवाज अली यांचे हटके आंदोलन रस्त्याच्या खड्ड्यात बसून निषेध आंदोलन! यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर   तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनधारकांना रस्त्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्यांना वैतागून शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा तालुका अध्यक्ष नवाज […]

ताज्या घडामोडी

उमरखेड न्यूज / साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकार पुरस्कार द्या. लहुजी क्रांती मोर्चा याची मागणी.

उमरखेड न्यूज / साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकार पुरस्कार द्या. लहुजी क्रांती मोर्चा याची मागणी.     महाराष्ट्र चीफ एस.के. चांद यांची रिपोट.     शोषित श्रमिक कामगार आणि वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बदावलेली भूमिका दिलेल्या योगदान हे अमूल्य आहे अण्णाभाऊ साठे […]

ताज्या घडामोडी

फुलसावंगी पायदळी जात असलेल्या महिलेवर माकडांनी केला हल्ला

फुलसावंगी पायदळी जात असलेल्या महिलेवर माकडांनी केला हल्ला हिंगणी कोल्हापुरी बंधाऱ्यावरील घटना मराठवाडा आणि विदर्भाच्या पैनगंगा तीरा काठावर फुलसावंगी पासून 3 कि.मी अंतरावर असलेल्या हिंगणी फाट्यावरून कान्होपात्रा संतोष मस्के वय ३० वर्षे ही महिला आपल्या दोन लहान मुलांसोबत पायदळी जात असताना हिंगणी जवळील कोल्हापुरी बंधाऱ्या वर चार लाल तोंडया माकडांनी अचानक या महिलेवर हल्ला केला […]

ताज्या घडामोडी

उमरखेड येथे भारतीय विद्यार्थी युवा मोर्चा चे भव्य प्रशिक्षण शिबिर आज संपन्न.

उमरखेड येथे भारतीय विद्यार्थी युवा मोर्चा चे भव्य प्रशिक्षण शिबिर आज संपन्न.   यवतमाळ प्रतिनिधी / “वर्तमान भारतात विद्यार्थी युवा यांना संविधानिक हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्याचे फार मोठे षडयंत्र सुरू आहे.यासाठी विद्यार्थ्यांनी जागृत झाले पाहिजे.” असे प्रतिपादन,भारतीय विद्यार्थी मोर्चा चे महाराष्ट्र राज्य प्रचारक अविनाशजी शेंडे यांनी केले. ते उमरखेड येथे आयोजित भारतीय विद्यार्थी युवा मोर्चा […]