ताज्या घडामोडी

माहूर / रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी अनिल वाघमारे गजानन भारती यांची निवड.

माहूर / रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी अनिल वाघमारे गजानन भारती यांची निवड.   माहूर प्रतिनिधी /   श्रीक्षेत्र माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीच्या नियमक मंडळाच्या सदस्य पदी अनिल वाघमारे तर कार्यकारी मंडळ समितीच्या सदस्य पदी माहूरचे पत्रकार गजानन भारती यांची निवड करण्याचे पत्र आमदार भीमराव केराम यांनी दिल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली […]

ताज्या घडामोडी

ढाणकी / संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सहात साजरी 

ढाणकी / संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सहात साजरी   ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे.   आज 12 फेब्रुवारी संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास महाराज यांचा जन्म १४ व्या शतकातला. आज त्यांची ६४८ वी जयंती आहे. गुरु रविदास जयंती ही पूर्ण भारतात संत रविदास यांची जयंती माघ पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. रविदास यांचा जन्म […]

ताज्या घडामोडी

माहूर तालुक्यातील मौजे शेकापूर येथे 15/02/25 रोजी पारंपरिक पद्धतीने संत श्री सेवालाल महाराज यांची जयंतीची जय्यत तयारी.

माहूर तालुक्यातील मौजे शेकापूर येथे 15/02/25 रोजी पारंपरिक पद्धतीने संत श्री सेवालाल महाराज यांची जयंतीची जय्यत तयारी. नांदेड प्रतिनिधी / गणेश राठोड.   tv9माझा लाईव्ह न्युज चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नवतरुण सेवालाल मंडळ शेकापूर यांच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी किनवट/माहूर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री शिंगारे […]

ताज्या घडामोडी राजकारण

माहूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा.नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांचे माहूर शहरवासीयांना आवाहन.

माहूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा.नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांचे माहूर शहरवासीयांना आवाहन.   माहूर प्रतिनिधी / गणेश राठोड.   श्रीक्षेत्र माहूर भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याकडून संयुक्त पणे महाराष्ट्र राज्यात स्वच्छ सर्व्हेक्षण 2025 व माझी वसुंधरा 2025 हे अभियान राबविण्यात येत आहे.नगर पंचायत माहूर ने या अभियानात या वर्षी सुध्दा सहभाग घेतलेला आहे. […]

ताज्या घडामोडी

माहूर /प्रधान सचिव श्रीमती राधिका रस्तोगी यांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन.

माहूर /प्रधान सचिव श्रीमती राधिका रस्तोगी यांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन.   माहूर प्रतिनिधी / गणेश राठोड.   श्रीक्षेत्र माहूर राज्य शासनाच्या प्रधान सचिव अपील व सुरक्षा गृह विभाग तथा राज्याच्या पालक सचिव श्रीमती राधिका रस्तोगी यांनी दि 30 रोजी माहूर गडावर येऊन श्री रेणुका माता मंदिरात दर्शन घेत महाआरजी केली यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी […]

ताज्या घडामोडी

महागांव /अशोका कंपनिच्या विरोधात शेतकरी करणार आत्मदहन.

महागांव /अशोका कंपनिच्या विरोधात शेतकरी करणार आत्मदहन.     शेतामध्ये अतिक्रमण करुन उभे केले विद्युत खांब ; जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा शेतकर्‍याचा इशारा.     महागांव : अशोका कंपनी व महावितरणचे ३३ के.व्ही. विद्युत वाहिनिचे काम गुंज ते मुडाणा सुरु असुन सवना येथिल एका शेतकर्‍याच्या शेतामध्ये अशोका कंपनीने व महावितरणने शेतामध्ये बेकायदेशिरपणे अतिक्रमणकरुन विद्युत खांब […]

ताज्या घडामोडी

माहूर /तहसील कार्यालयातच भरविला निराधारांचा दरबार.

माहूर /तहसील कार्यालयातच भरविला निराधारांचा दरबार.   दबंग तहसीलदार किशोर यादव यांनी एका छताखाली केला निराधारांच्या सर्व समस्यांचा निपटारा.   श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी :तालुक्यातील इंदिरा गांधी योजना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना सह निराधार विधवा अपंग महिलां पुरुषांना सेतू केंद्रासह इतर ठिकाणी चकरा माराव्या लागू नये म्हणून तहसील कार्यालयातच बोलावून येथे थंड पाण्याची […]

ताज्या घडामोडी

माहूर / वाई तांडा येथे परिषद प्राथमिक शाळा सांस्कृतीक महोत्सव दि. 27/01/2025 साजरा.

माहूर / वाई तांडा येथे परिषद प्राथमिक शाळा सांस्कृतीक महोत्सव दि. 27/01/2025 साजरा.   माहूर ग्रामीण प्रतिनिधी : संतोष नीलकंठवार.   जि.प.प्रा.शाळा वाई तांडा. ता.माहूर, जि. नांदेड येथे मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व चिमुकल्याने सहभाग नोंदविला. प्रस्तुत कार्यक्रमात विद्याथ्यांनी विविध […]

ताज्या घडामोडी

उमरखेड /ढाणकी नगरपंचायतीमध्ये अग्निशमन वाहन दाखल.

उमरखेड /ढाणकी नगरपंचायतीमध्ये अग्निशमन वाहन दाखल.   ढाणकी प्रतिनिधी : नगर पंचायत होण्याआधी ढाणकी गावात आग लागल्यावर उमरखेड किंवा पुसद नगरपालिका मधून अग्निशमन वाहन बोलवावे लागत असे. त्यामुळे 20ते 60 किलोमीटर अंतरावरून अग्निशमन वाहन येईपर्यंत आगीत नुकसान होत होते. हे पाहता त्यावर सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर अग्निसुरक्षा वाहन आवश्यक होते. ढाणकी नगरपंचायत होताच नगरपंचायत […]

ताज्या घडामोडी

उमरखेड : ढाणकी विज कंत्राटी कामगार झाला आक्रमक.

उमरखेड : ढाणकी विज कंत्राटी कामगार झाला आक्रमक.   प्रतिनिधी,ढाणकी,मिलिंद चिकाटे   महावितरण मंडल यवतमाळ चे अधिक्षक अभियंता श्री.प्रवीण दरोलि साहेब यांनी विद्युत क्षेत्र तांत्रिक कंत्राटी का.यू. च्या विनंती ला मान देऊन दिनांक 22 जानेवारी 25 रोजी दुपारी 04 वाजता महावितरण मंडल कार्यालय यवतमाळ येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये सर्कल मधील 04 ही विभाग मद्ये कार्यरत […]