खरे हिरो म्हणजे महामानवच; तरुणांनी बाबासाहेबांचाआदर्श घ्यावा आयुक्त समीर वानखेडे यांचे प्रेरणादायी आवाहन. उमरखेड : मिलिंद चिकाटे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उमरखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय फुले-आंबेडकरी प्रबोधन पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील स्थानिक माहेश्वरी खुले नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित आयुक्त समीर वानखेडे […]
ताज्या घडामोडी
ढाणकी शहरात भीम जयंती उत्साहात साजरी; भीम सैनिकांच्या शिस्तीचे ठाणेदारांकडून कौतुक.
ढाणकी शहरात भीम जयंती उत्साहात साजरी; भीम सैनिकांच्या शिस्तीचे ठाणेदारांकडून कौतुक. ढाणकी (प्रतिनिधी): येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. दरवर्षी १४ एप्रिल रोजी निघणारी मिरवणूक यावर्षी १५ एप्रिल रोजी काढण्यात आली होती. या सोहळ्यात हजारो भीम सैनिकांनी सहभाग नोंदवत ‘जय भीम’च्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून […]
महागांव येथे सिलिंडरसाठी उन्हात तासन्तास रांगा.
महागाव शहरातील एकमेव गॅस एजन्सीवर नागरिकांचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गॅस वितरणातील गंभीर अनियमितता उघडकीस येत आहे. शासनाने दरवाजापर्यंत (द्वारपोच) गॅस पुरवठ्याचे स्पष्ट आदेश दिलेले असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहून्यही गॅस मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. १६ एप्रिल रोजी तर बेट एका शेतामध्ये गॅसचे वाटप करण्यात आल्याची धक्काहायक […]
बिटरगाव येथील मुलाचा विहिरीत पडून मृत्यू; परिसरात तर्क-वितर्कांना उधाण.
बिटरगाव येथील मुलाचा विहिरीत पडून मृत्यू; परिसरात तर्क-वितर्कांना उधाण प्रशासकीय निष्काळजीपणा की घातपात? नागरिक व्यक्त करताहेत शंका ढाणकी (प्रतिनिधी): उमरखेड तालुक्यातील बिटरगाव बु. येथे यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या आनंदा अशोक वड्डेल्लू (वय १६, रा. बेलगाव मंडळ कबीर) या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता या घटनेबाबत परिसरात विविध तर्क-वितर्क लावले […]
४० डिग्री च्या उकाड्यात ढाणकीत तब्बल सहा तास वीज गुल.
४० डिग्री च्या उकाड्यात ढाणकीत तब्बल सहा तास वीज गुल. [दोन दिवसात तीन-तीन तास मेंटेनन्स चे काम का केले नसावे महावितरणने ?] ढाणकी । प्रतिनीधी : मिलिंद चिकटे उष्णतेच्या भयंकर लाटेमुळे सद्यस्थितीत मानव, प्राणी, पशुपक्षी भयानक त्रासलेले असून ४० डिग्री सेल्सीअस तापमान सद्यस्थितीत आहे. या भयंकर ४० डिग्रीच्या उकाड्यात ढाणकीकरांना मात्र तब्बल सहा […]
उमरखेड / डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ढाणकीत संविधान वाटप सोहळा उत्साहात पडला पार.
उमरखेड / डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ढाणकीत संविधान वाटप सोहळा उत्साहात पडला पार. विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. ढाणकी प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज ढाणकी शहरात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. ढाणकी शहर पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक आठवडी बाजार परिसरातील बौद्ध विहार पटांगणावर […]
ढाणकी-टेंभुरदरा राज्यमार्ग की मृत्यूचा सापळा? साईडपट्ट्यांअभावी वाहने जातायत थेट नालीत!
ढाणकी-टेंभुरदरा राज्यमार्ग की मृत्यूचा सापळा? साईडपट्ट्यांअभावी वाहने जातायत थेट नालीत! दोन वर्षांतच रस्त्याची दैना; लोकप्रतिनिधींच्या ‘मौना’मुळे ग्रामस्थांचा संताप, दुहेरीकरणासाठी एल्गार ढाणकी: (प्रतिनिधी) मिलिंद चिकाटे तेलंगणा राज्याला जोडणारा मुख्य दुवा असलेला ढाणकी-खरुस-टेंभुरदरा-कुरळी हा 233 क्र.राज्यमार्ग सध्या प्रवाशांसाठी ‘यमलोक’ ठरत आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाले असूनही, निकृष्ट दर्जा आणि अरुंद रस्ता यामुळे […]
महागाव तालुक्यातील रात्रीच्या अंधारात मुरूम आणि विभट्या मातीचे अवैध उत्खनन जोरात महसूल विभागाचे दुर्लक्ष?
महागाव तालुक्यातील रात्रीच्या अंधारात मुरूम आणि विभट्या मातीचे अवैध उत्खनन जोरात महसूल विभागाचे दुर्लक्ष? यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी: गोपाल एच राठोड. महागाव तालुक्यातील मौ. साई (ई)गावातील अनेक वीटभट्टी असून सध्या अवैध उत्खननाचा गोरखधंदा तेजीत असून, रात्रीच्या वेळी ‘विभट्या’ माती आणि ‘मुरूम’ यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाचा कोणताही धाक उरला नसल्यामुळे […]
दारव्हा ते आर्णी रोड रस्ता बनला अपघाताचे प्रवणस्थळ
दारव्हा ते आर्णी रोड रस्ता बनला अपघाताचे प्रवणस्थळ दारव्हा ते आर्णी रोड रस्त्याचे काम करणाऱ्या ईगल कंपनीवर कारवाई करा. जिल्हाधिकारी यवतमाळ व सार्वजनिक बांधकाम उपविभाग दारव्हा यांना बहुजन मुक्ती पार्टीची मागणी. दारव्हा (प्रतिनिधी):- मागील वर्षी पासून दारव्हा ते आर्णी रोड रस्त्याचे काम सुरु आहे.परंतु ज्या ठिकाणी रोड रस्त्याचे काम आहे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरीगेट लावणे […]
ढाणकी पोलीस चौकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक संपन्न.
ढाणकी पोलीस चौकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बैठक संपन्न. डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांनी जयंती साजरी करण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी ढाणकी पोलीस चौकी येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जयंती उत्सव शांततेत आणि नियमांचे पालन […]










