ताज्या घडामोडी

तीनसे ब्रास मुरूम उत्खननास सहा हायवा ट्रक ची परवानगी, मात्र दहा हायवा व दोन पोकलँड {टू टेन} मशीन द्वारे उत्खनन …!

  नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर     महसूल विभाग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; ईटीएस मोजणी ची मागणी ..! धनोडा येथे सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामासाठी सबंधित गुत्तेदाराने ३०० ब्रास मुरुम उत्खनन करण्याची परवानगी मागितली होती.त्या नुसार रीतसर महसूल भरून घेत ६ वाहनाद्वारे ६ दिवस अशी परवानगी माहूर च्या महसूल विभागाने दिली.मात्र रूई येथील सर्वे क्रमांक ५७ […]

ताज्या घडामोडी

दहा लाखचा दलित वस्ती निधी लाटण्यासाठी कंत्राटदाराचा थातूर मातुर रोड करण्याचा प्रयत्न.

दहा लाखचा दलित वस्ती निधी लाटण्यासाठी कंत्राटदाराचा थातूर मातुर रोड करण्याचा प्रयत्न.   ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे   उमरखेड तालुक्यातील सोईट ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्ती सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असून. दहा लाखचा दलित वस्ती निधी लाटण्यासाठी कंत्राटदाराचा थातूर मातुर रोड करण्याचा प्रयत्न करत असल्याचे येथील नागरिकांची ओरड आहे. हे बांधकाम जिल्हा परिषद उमरखेड यांच्या नेतृत्वात […]

ताज्या घडामोडी

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त माहूर येथे रक्तदान शिबिर संपन्न.

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त माहूर येथे रक्तदान शिबिर संपन्न.   नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर   दलीत, पीडित, कष्टकरी, शेतकरी, सोशीत, वंचितांचा आवाज त्यांच्या दुःख, वेदना ,शब्दबद्ध करुन समृद्ध साहित्य निर्माण करणारे विलक्षण प्रतिभावंत , लेखक. साहित्यिक, समीक्षक, कलाकार, कवी, लोकशाहीर, नेता, वक्ता, कॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी माहूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

ताज्या घडामोडी

स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त गोर बंजारा समाजाच्या एकता मेळाव्याचे वडवणी येथे आयोजन.

स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त गोर बंजारा समाजाच्या एकता मेळाव्याचे वडवणी येथे आयोजन.   विशेष प्रतिनिधी.महागाव पुसद गोपाल एच राठोड. हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त गोर बंजारा समाजाच्या एकता मेळावा वडवणी येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना.इंद्रनील नाईक, यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी माजलगाव मतदारसंघाचे आमदार मा.प्रकाशदादा सोळंके, वडवणीचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ मुंडे, शेषेराव […]

ताज्या घडामोडी

स.पो.नि रमेश जाधवर यांचा पोलीस अधीक्षकाच्या हस्ते सन्मान ….!

स.पो.नि रमेश जाधवर यांचा पोलीस अधीक्षकाच्या हस्ते सन्मान ….!   श्रीक्षेत्र माहूर ग्रामीण प्रतिनिधी :- संतोष निळकंठवार, मलकागुडा   माहूर तालुक्यातील शिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरक्षक रमेश जाधववर यांनी 78 टक्के वॉरंट निर्गमित मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, यांच्या हस्ते नुकतेच त्यांना सन्मानपत्र प्रसिद्धी देऊन गौरव करण्यात आला . […]

ताज्या घडामोडी

सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहुर शहरात पोलिसांचे पथ संचलन.

सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहुर शहरात पोलिसांचे पथ संचलन.     श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   सण उत्सव काळात शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि. 30 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक गणेश कराड, यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख मार्गावरून पथ संचलन करण्यात आले.   दि. […]

ताज्या घडामोडी

माहूर तहसील कार्यालयाकडून महसूल सप्ताह चे आयोजन, महसूल सप्ताह अंतर्गत असलेल्या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. 

माहूर तहसील कार्यालयाकडून महसूल सप्ताह चे आयोजन, महसूल सप्ताह अंतर्गत असलेल्या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा.   माहुर तहसीलदार मुगाजी काकडे यांचे आवाहन…!   श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर     महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूली कामे वेळेच्या वेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी […]

ताज्या घडामोडी

शालेय योजनेंपासून विद्यार्थी वंचित राहु नये,दिलीपबनसोडे,शिक्षणाधिकारी योजना यांचे आवाहन….!

शालेय योजनेंपासून विद्यार्थी वंचित राहु नये,दिलीपबनसोडे,शिक्षणाधिकारी योजना यांचे आवाहन….!   श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे,शिक्षणाधिकारी योजना जि.प.नांदेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या विवीध विद्यार्थी लाभाच्या योजने संदर्भात ‘योजनेचा जागर’ कार्यशाळा दि.30/07/25 रोजी वसंतराव नाईक सभागृह पंचायत समीती माहूर येथे मा.शिक्षणाधिकारी योजना जि.प.नांदेड दिलीप कुमार बनसोडे यांच्या उपस्थितीत […]

ताज्या घडामोडी

लॉजवर आलेल्या यात्रेकरुची दुकानदारास जबर मारहान, लॉज मालकासह यात्रेकरू विरुद्ध,माहुर पोलिसात गुन्हा दाखल…..!

लॉजवर आलेल्या यात्रेकरुची दुकानदारास जबर मारहान, लॉज मालकासह यात्रेकरू विरुद्ध,माहुर पोलिसात गुन्हा दाखल…..!   श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर   माहूर बस स्थानकासमोरील राधिका लॉज मध्ये आलेल्या यात्रेकरुला बाजूच्या दुकानदाराने माझ्या दुकानासमोर लावलेली गाडी काढून घ्या असे म्हणल्याने, यात्रेकरूला राग अनावर झाला. त्यामुळे सदरील यात्रेकरूने पीड़ित दुकानदाराला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. […]

ताज्या घडामोडी

अवनी चिकाटेची तालुका बुद्धिबळ स्पर्धेत यश, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!

अवनी चिकाटेची तालुका बुद्धिबळ स्पर्धेत यश, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे   स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अवनी स्वप्निल चिकाटे हिने तालुका बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या स्पर्धेमध्ये तालुका क्रीडा समन्वयक वैभव मांडवगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्कृष्ट पंच […]