ब्योरो रिपोट / भोकर.नांदेड भोकर तालुक्यातील दिवशी (बु) या गावातील एका शेत मालकाच्या पाच वर्षीय मुलीवर निरागस मुलीस त्यांच्या शेतात काम करणाऱ्या साल गड्याने त्याच्यावर पाशवी बलात्कार केला आहे, व तिचा गळा दाबून निर्घुण खून करून मृतदेह नदीपात्रात टाकल्याची घटना मन हेलावून टाकणारी दुर्दैवी ही घटना निषेधार्थ अमानुष घटना ही दिनांक २० जानेवारी २०२१ […]
क्राईम डायरी
घुसखोर, महादलाल, विकासक व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. आरपीआय डेमोक्रॅटिक व सम्यक पँथरचा इशारा
मुंबई प्रतिनिधी गणेशवाडी कोंदविटा परिसरातील पॉकेट क्रमांक 5 इमारत 5 व 2 तर आंबेडकर नगर इमारत क्रमांक 5 मध्ये दुसरी लॉटरी सोडत करण्यात आली त्या पहाटे विकासकाचा महादलाल व तत्कालीन अभियंता यांच्या संगनमताने बोगस लोकांची घुसखोरी कळविण्यात आली आहे. घुसखोरांना बाहेर काढून घुसखोर, दलाल, विकासक व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात व पात्र झोपडीधारकांना सदनिकेचा […]
हिमायतनगर शहरात चोरांचा धुमाकुळ एकाच रात्रि तिन ठिकाणी चोरी रात्री चि पोलिस गस्त वाढवावी नागरिकांचि मागणी
विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे हिमायतनगर शहरातील शंकर नगर येथे वयोवृद्ध अंध पति हे दांमपत्य मागील कित्येक वर्षा पासुन राहत होते व त्यांचा मुलगा नांदेड येथे वास्तव्यास राहतो सुरेश देशपांडे हे दोन्ही डोळ्याणि अंधळे असल्यामुळे व त्यांच्या पत्नी शोभा सुरेश देशपांडे हे दोघे घरी राहत होते ह्याचा फायदा घेऊन आदन्यात चोरट्यांनी त्यांच्या घरामागील असलेली खिडकी […]
ढाणकी शहरात बोगस सोयाबीन बियाणे देणाऱ्या कृषी केंद्राला शेतकऱ्यांचा घेराव, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
आमदार ससाने यांच्याकडून शेतकऱ्यांची निराशा ढाणकी प्रतिनिधी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मृग नक्षत्र लागताच पावसाची दमदार हजेरी लावली व त्यामुळे बळीराजा सुखावला. सर्वत्र पेरणीची लगबग चालू होऊन आधीच कोरोना, लॉकडाऊन या मुळे पिचून गेलेल्या शेतकरी राजाने व्याजाने, कर्ज काढून सोयाबीन चे बी बियाणे आणले आणि शेतात पेरले, मात्र ते बियाणे उगवलेच नसल्याने सावळेश्वर, […]
बौद्ध समाजावरील हल्लेखोरांवर सीबीआय मार्फत चौकशी करावी
ढाणकी शहर प्रतिनिधी // पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजावर सुनियोजितपणे हल्ले होत असुन दोषींवर कडक कार्यवाही करण्याऐवजी त्यांना आश्रय देण्याचे काम शासन प्रशासन करीत आहे. नागपूर जिल्ह्य़ामध्ये नाथ पवनी येथील अरविंद बनसोडे या बौद्ध तरुणाची शुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली. तसेच पिंपरी चिंचवड येथे विराज जगताप या तरुणाची प्रेम प्रकारातून सुनियोजितपणे हत्या करण्यात आली. या […]
ढाणकी ते उमरखेड सोईट येथे दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक (3744 हजाराचा मुद्देमाल केले जप्त)
प्रतिनिधी, ढाणकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी ते उमरखेड रस्त्यालगत सोईट फाट्याजवळ दोघांना दारूची वाहतूक करताना दोघांना ताब्यात घेण्यात आले. लॉकडाऊन मुळे सध्या सर्वत्र दारूचे दुकान चार दिवसा अगोदर चालू करण्यात आली. खबऱ्याच्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये. सोबत सतीश चव्हाण यांनी सोईट फाट्याजवळ येऊन त्या थांबलेल्या दोन आरोपींना पोलीसांनी विचारपूस करून सदर आरोपींना त्यांनी […]
45 पोती मालाचा ताबा दाखवि ऱ्यावर कारवाई कंट्रोलचा माल असल्याचा संशय
45 पोती मालाचा ताबा दाखवि ऱ्यावर कारवाई कंट्रोलचा माल असल्याचा संशय प्रदयफएफरजरुटीयय्युतिनिधी पुसद येथील बाजार समितीच्या यार्डमध्ये 45 पोती कंट्रोलचा माला आणून टाकल्याच्या संशयावरून तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षकांनी कारवाई केल्याचा प्रकार आज दिनांक 28 एप्रिल रोजी घडला आहे. याबाबत बाजार समितीचे सभापती शेख कौसर यांनी दिलेल्या माहितीवरून आज दिनांक 28 एप्रिल रोजी बाजार समितीच्या दिग्रस […]
वाई बाजार येथे सिंदखेड पोलिसांची वाहणानवर धडक कारवाई.
प्रतिनिधी रुपेश मोरे ( माहुरंगड ) वाई बाजार येथे सिंदखेड पोलिसांनी मोटर सायकल व फोरव्हिलर वाहणांनवर धडक कार्यवाहि केली, कारोनाच्या पार्शवभूमिवर शासनाने सर्वत्र संचार बंदि लागू केली असून या संचारबंदिचे ऊल्लघन करणा- यावर व विनाकारण वाहने घेूऊन फिरणारवाल्यावंर सिंदखेड पोलिसांनी चांगलाच पंजा कसला, या कार्यवाहित सिंदखेडचे ए.पि.आय मल्हार शिवरकर, साहय्यक पो.ऊपनिरीक्षक पठाण, एन.पि.सी.चव्हाण,पो.कांन्सटेबल सोनसळे,गृहरक्षक […]
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मारली देशी दारूच्या दुकानावर धाड तीन लाख पन्नास हजार रुपयाचा माल परस्पर विकल्याचे आले निदर्शनास
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मारली देशी दारूच्या दुकानावर धाड तीन लाख पन्नास हजार रुपयाचा माल परस्पर विकल्याचे आले निदर्शनास प्रतिनिधी/यवतमाळ,पुसद इरफान शेख, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलेल्या सरकारमान्य देशी दारूच्या दुकानावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री आठ वाजताच्या दरम्यान धाड मारली असता तीन लाख पन्नास हजार रुपयाचा माल परस्पर विकल्याचे चौकशी अंती निदर्शनात […]
ढाणकी बिटरगावं येथे पोलीस कर्मचाऱ्यांकरिता निर्जुतींकरण कक्ष स्थापन,
ढाणकी बिटरगावं येथे पोलीस कर्मचाऱ्यांकरिता निर्जुतींकरण कक्ष स्थापन, प्रतिनीधी – ढाणकी कोरोणा या वैश्वीक महामारीने जगभर थैमान घातले असता त्याचे पडसाद भारतात ठिकठिकानी उमटू लागल्याने नागरीकांना या बिमारी चे महत्व पटवून दिले . भारत सरकारनी दि 22 मार्च पासुन संपूर्ण भारत बंद आवहान नागरीकांना केले होते त्या आवाहानाला प्रतिसाद देत नागरिकांनी आपआपले प्रतिष्ठाणे बंद ठेवुन […]










