हिमायतनगर तालुक्यातील विरसनी हद्दीतील पैनगंगा नदीतून अवैधरित्या होतेय रेतीची चोरी विदर्भाचे पथक आल्याचे समजताच ५ ते ७ ट्रॅक्टर रेती माफियांनी काढला पळ. एस.के.चांद यांची रिपोट हिमायतनगर हिमायतनगर भागातील काही रेती तस्करांनाही पैनगंगा नदीतील लिलाव न झालेल्या | विरसनी बंधाऱ्यापासून रेतीचोरीचा गोरखधंदा या हिमायतनगर तालुक्यातील महसुलाचे पथक कुंभकर्णी झोप घेऊन आपला स्वार्थ साधत असल्याचा […]
क्राईम डायरी
औरंगाबाद येथील मनोज अव्हाड या मातंग युवकाचा निर्घुण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी
औरंगाबाद येथील मनोज अव्हाड या मातंग युवकाचा निर्घुण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. हिमायतनगर येथे लहुजी शक्ती सेनेची मागणी शेख चांद यांची बातमी औरंगाबादमध्ये मनोज अव्हाड यांना चोरीच्या संसय मनात धरुन खुन करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणून हिमायतनगर तालुक्यात लहुजी शक्ती सेनेचे वतीने पदाधिकारी यांनी निषेध नोंदवून प्रशासनाला निवेदन […]
राज्य उत्पादन शुल्क विभाग भारी पथक परभणी यांची मोठी कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभाग भारी पथक परभणी यांची मोठी कारवाई प्रतिनिधी / खतीब अब्दुल सोहेल मा विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांचे आदेशान्वये व मा.अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क,परभणी. यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक परभणी/हिंगोली. यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि.27/03/2022 रोजी मध्य रात्री पाथरी तालुक्यातील मौजे. लिंबा साखर […]
महागाव तालुक्यातील हिवरा ( संगम ) येथे एटीएम मशीन फोडून रोकड लंपास
महागाव तालुक्यातील हिवरा ( संगम ) येथे एटीएम मशीन फोडून रोकड लंपास प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून रोकड केली लपास अज्ञात, चोरट्यांनी पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्यासाठी केले आव्हान, मागील काही वर्षा अगोदर, दिनांक,११/६/२०२१ रोजी गुरुवार च्या मध्यरात्री सुद्धा इंडिया नं1 एटीएम मशीन चोरट्यांनी अशीच लपास केली होती चोरट्यांनी […]
महागांव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील युवकाची गळफास घेवुन आत्महत्या
महागांव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील युवकाची गळफास घेवुन आत्महत्या प्रतिनिधी एस.के शब्बीर महागांव युवकाने राहत्या घरी गळफास घेवुन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना दि.३मार्च रोजी हिवरा(संगम)येथे घडली. महागाव तालुक्यातील हिवरा(संगम)येथील अभिजित ज्ञानेश्वर कदम(वय२१वर्षे)याने दिनांक ३मार्च२०२२(गुरूवार)ला दुपारी चार वाजताच्या दरम्यान घरी कोणीच नसल्याचे पाहुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली .अतिशय मनमिळावु […]
नायगाव तालुक्यातील राजगड नगर येथे गट क्रमांक 193 मधील शंभर ब्रासची रॉयल्टी काढून हजारो ब्रास अवैध उत्खनन केले त्याची चौकशी करा.
नायगाव तालुक्यातील राजगड नगर येथे गट क्रमांक 193 मधील शंभर ब्रासची रॉयल्टी काढून हजारो ब्रास अवैध उत्खनन केले त्याची चौकशी करा. असे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब कार्यालय नायगाव यांना देण्यात आले भा.मराठा महासंघ नांदेड ग्रा.जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पा.पवार होटाळकर यांनी केले.नायगाव तालुक्यातील राजगड नगर येथे गट क्रमांक 193 मधील 100 ब्रासचि रॉयल्टी काढून हजारो ब्रास अवैध […]
हिमायतनगर येथील पंचायत समिती चा अधिकारी चतुर्भुज लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
हिमायतनगर येथील पंचायत समिती चा अधिकारी चतुर्भुज लाच स्वीकारताना रंगेहात पकडले नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर शहरातील पंचायत समिती विभागातील कनिष्ठ लिपिकाने 5 हजारांची लाच मागतानाची ऑडियो रेकॉर्डिंगच्या आधारावर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सायकांळी उशिरा पर्यंत पंचायत समिती विभागात राहून एका कर्मचाऱ्यावर रंगेहात कार्यवाही सुरु आहे शहरातील सेवानिवृत्त अर्जित रजेचे उर्वरित […]
हिमायतनगर तालुक्यातील दिघी येथे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी/ हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी येथे आजादी का अमृत महोत्सव विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहिती कार्यक्रम दिनांक-09/11/2021 रोजी दिघी गावचे वकील अमोल वाघ व गंगाधर सावते यांच्या पुढाकाराने मौजे येथे आजादी का महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिमायतनगर न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती चंडालिया साहेब यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे […]
हिमायतनगर येथील नवीन रेल्वे वसाहतीच्या बांधकामावर महावितरणची धडक कारवाई
मागील 18 महिन्यापासून होत होती विज चोरी सबंधित गुत्तेदारास अंदाजे 20 लाखाचा दंड लागल्याची शक्यता नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे शहरातील रेल्वे स्थांनकाच्या समोर मागील दोन वर्षा पासून बांधण्यात येत आलेल्या रेल्वे वसाहतींचे बांधकाम सबंधित डी.एम. दहीफळे व विवेक इंजीनियरिंग च्या कंत्रादारांकडून केले जात होते त्याकामावर फुले नगर येथील गावठाण डि.पि.वरून आलेला लघुखांब वाहिनीच्या हेद्रे […]
महागांव तालुका ठरला अवैध धंदे साठी नंबर 1 वर हरिभाऊ रामचंद्र खंदारे,
महागांव तालुका ठरला अवैध धंदे साठी नंबर 1 वर हरिभाऊ रामचंद्र खंदारे, ब्युरो रिपोर्ट/ एस.के शब्बीर महागाव 1) मागील काही दिवसा अगोदर महागाव पोलिस स्टेशनचे( ए. पि. आय बालाजी शेंगफल्लू संतोष जाधव व इतर पोलीस कर्मचाऱ्या सह एकता मिळून महागाव तालुक्यात मुडाणा दगडथर उटी करंजखेड असे अनेक गावोगावी जाऊन रात्रीच्या वेळा सुद्धा यांनी धाड टाकण्यास […]










