रेती घाटावर प्रत्यक्ष पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी घाटातील रेती रस्ते काढले खोदून. नांदेड प्रतिनिधी : गणेश राठोड डॉ.राजकुमार राठोड नायब तहसीलदार.तथा पथक प्रमुख,आणी कैलास जेटे.नायब तहसीलदार यांची धडक कारवाई. अवैध रेती साठा जप्त करून केले पंचनामे, रेती माफीयाचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभागाचे पथक डे नाईट नदीपात्रात […]
क्राईम डायरी
ढाणकी बिटरगाव : पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार भगत घेत आहेत शहरात प्रतिदिन पेट्रोलिंग,
ढाणकी बिटरगाव : पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार भगत घेत आहेत शहरात प्रतिदिन पेट्रोलिंग, प्रतिनिधी,ढाणकी :- मिलिंद चिकाटे. उमरखेड तालुक्यातील ढाणकी,या शहरी रमजान महिन्याच्या पावन आणि पवित्र रमजान ईद बंदोबस्त आणि व्यवस्था तसेच इफ्तार पार्टी सुरू असून येणाऱ्या ईद,राम नवमी उस्तव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार असून ढाणकी शहरात पोलीस प्रशासन द्वारे […]
परभणी येथील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांस भरचौकात फाशी द्या
परभणी येथील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांस भरचौकात फाशी द्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क,भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा सह विविध संघटनांची मागणी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे परभणी येथील दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांविरुद्ध कठोरात कठोर कार्यवाही करून खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन भारत मुक्ती […]
माहूर / टाकळी येथे शेतकऱ्याच्या घरात जबरी चोरी, सात लाख रुपयाचा दागिने चोरांनी केले लंपास.
माहूर / टाकळी येथे शेतकऱ्याच्या घरात जबरी चोरी, सात लाख रुपयाचा दागिने चोरांनी केले लंपास. श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी : गणेश राठोड.)तालुक्यातील टाकळी येथे बाबाराव कोंडबाजी मुसळे (वय 53 वर्षे )व्यवसाय शेती यांच्या घरी दि. 12 मार्च रोजी रात्रीला जबर चोरी झाली. त्यात 7 लाख 13 हजार 800 रुपये किमती सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला. […]
माहूर : गावकरी पोलिसांच्या पुढाकाराने पानोळ्यात दारूबंदी.
माहूर : गावकरी पोलिसांच्या पुढाकाराने पानोळ्यात दारूबंदी. सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्याकडून गाव पुढार्यांनी प्रत्येक गावात दारूबंदी करण्याचे आवाहन. माहूर प्रतिनिधी : गणेश राठोड. श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मौजे पानोळा येथे येथील प्रतिष्ठित गावकरी महिला आणि सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या अथक प्रयत्नातून शेवटी सर्व गावकऱ्यांनी सभा घेत दारू विक्री बंद दारू […]
उमरखेड :ढाणकी आगामी सण उत्सव डी जे विरहित करण्यासाठी बिटरगाव ठाणेदार यांनी उचलला विडा .
उमरखेड :ढाणकी आगामी सण उत्सव डी जे विरहित करण्यासाठी बिटरगाव ठाणेदार यांनी उचलला विडा . ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे. आज च्या धकाधुकी च्या जीवनात भारतीय नागरिकाला आरोग्य जोपासण्यासाठी वेळ नाही, तो आपल्या भारताची संस्कृती विसरत पाश्चात्य देशाच्या संस्कृतीचे अनुकरण करत आहे.त्यामुळे ते आपले जीवन अधीकच घातक करत आहेत. आज मनोरंजन च्या नावाखाली गाव […]
वादग्रस्त सायफळ वाळू घाट काढला खोदून. नायब तहसीलदार उर्फ महाकाल कैलास जेठे यांची रात्रीला कारवाई.
वादग्रस्त सायफळ वाळू घाट काढला खोदून. नायब तहसीलदार उर्फ महाकाल कैलास जेठे यांची रात्रीला कारवाई. माहूर प्रतिनिधी / गणेश राठोड. श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रावर अतिदुर्गम भागात असलेल्या मौजे सायफळ वाळू घाटावरून वारू वाळू चोरी होत असल्याच्या वावड्या उठवून नायब तहसीलदार तथा महाकाल नावाने प्रसिद्ध झालेले कैलास जेठे यांचे विरुद्ध वाळू तस्करांनीच विनाकारण […]
ढाणकी /बहिणी बदल चार चौघात अपशब्द बोलल्यामुळे केला चाकूने वार
ढाणकी /बहिणी बदल चार चौघात अपशब्द बोलल्यामुळे केला चाकूने वार प्रतिनिधी,ढाणकी आपल्या बहिणी विषयी चार चौघात अपशब्द वापरल्या च्या रागात काल रात्री 9च्या सुमारास आरोपी पवन सुभाष याने प्रवीण माने या युवकाला चाकू मारून केले जखमी. लिंबाजी कोंडबा माने जखमी चे वडील यांच्या माहिती नुसार दि. 17 रोजी रात्री 08/00 वा. चे सुमारास […]
उमरखेड तालुक्यातील हप्ते घेऊन अवैध रेति माफियानां परवाना देणारा अधिकारी कोण?
उमरखेड तालुक्यातील हप्ते घेऊन अवैध रेति माफियानां परवाना देणारा अधिकारी कोण? ढाणकी प्रतिनिधी : उमरखेड तालुक्यातील गांजेगाव पैनगंगा नदी पात्रातून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात अवैध वाळू चोरी जोमात चालते . यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी तलाठ्यापासून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, खनिकर्म अधिकारी व पोलीस प्रशासन या सर्वांची असते. वाळूच्या अवैध वाहतूक, होत असताना मग यात आपल्या […]
महागांव/करंजी येथे पोलिसांनी सापळा रचून मोह फुलाच्या गावठी अड्ड्यावर टाकला छापा
महागांव/करंजी येथे पोलिसांनी सापळा रचून मोह फुलाच्या गावठी अड्ड्यावर टाकला छापा यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव पोलीस स्टेशन महागाव अंतर्गत करंजी येथे मोठ्या प्रमाणात मोहफुलाद्वारे गावठी दारू गाळप होत असल्याच्या गोपनीय माहितीनुसार महागांव पोलिसांनी सापळा रचून आज दि. २५/१०/२०२४रोजी पन्नास हजाराच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना आले यश गेल्या […]










