क्राईम डायरी

बनावट चलनी नोटा प्रकरणातील आरोपीला हिमायतनगर पोलिसांनी घेतले जाळ्यात 

बनावट चलनी नोटा प्रकरणातील आरोपीला हिमायतनगर पोलिसांनी घेतले जाळ्यात   मुख्यसंपादक / एस के चांद हिमायतनगर     पोलीस स्टेशन हिमायतनगर हद्दीत दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी गु.रं.न.2021 कलम 420, 489 ब.क. 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी मागील दिड वर्षापासून फरार होते त्या आरोपींस हिमायतनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आज […]

क्राईम डायरी

टेंभुर्णी येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट तोडून सोन्या चांदीचे दागिने पळवीले

टेंभुर्णी येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट तोडून सोन्या चांदीचे दागिने पळवीले हिमायतनगर प्रतिनिधी ; हिमायतनगर तालुक्यातील मौ टेंभुर्णी येथे दि 22 रोजी रात्री बारा च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट तोडून काही सोन्या चांदीचे दागिने पळविले असल्याची घटना घडली आहे.   हिमायतनगर तालुक्यात मागील काही दिवसापासून चोरीचे सत्र सुरूच असून पळसपुर,सवना,वाशी अशा अनेक गावात चोऱ्या […]

क्राईम डायरी

हिमायतनगर : पतीला शाॅक लागल्याने पत्नीने महावितरण ठेकेदार विरोधात पोलिसात दिली तक्रार

हिमायतनगर : पतीला शाॅक लागल्याने पत्नीने महावितरण ठेकेदार विरोधात पोलिसात दिली तक्रार     हिमायतनगर/ प्रतिनिधी :   हिमायतनगर तालुक्यातील मौजे घारापुर येथिल शेतकरी श्रीरंग शिंदे सर्वे नंबर ८३ असुन यांचा शेतीतुन विद्युत् प्रवाह झालेला आहे पण मध्यरात्री पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे येथिल विद्युत प्रवाह होणारा पोल रात्रीला पडलेला पाहून यांनी त्यांच्या भागातल्या लाईन मेनला […]

क्राईम डायरी

कर्जास कंटाळून हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील शेतकऱ्याची आत्महत्या.

कर्जास कंटाळून हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील शेतकऱ्याची आत्महत्या.   हिमायतनगर /एस के चांद यांची बातमी   हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील शेत सर्वे नंबर २१४/२ मध्ये धम्मपाल सखाराम थोरात वय ३२ या तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जास कंटाळून आपल्याच शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना आज दि . ६ जून रोजी घडली […]

क्राईम डायरी

भाजप प्रवक्त्या ने मोहम्मद पैगंबरांबाबत अपशब्द वापरून मुस्लिमाच्या भावना दुखवल्याने AMIM चे हिमायतनगर पोलीस स्टेशनला निवेदन देत निषेध.

भाजप प्रवक्त्या ने मोहम्मद पैगंबरांबाबत अपशब्द वापरून मुस्लिमाच्या भावना दुखवल्याने AMIM चे हिमायतनगर पोलीस स्टेशनला निवेदन देत निषेध.   हिमायतनगर – एस के चांद यांची रिपोट     ऑल इंडिया मजलिस ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे तालुका अध्यक्ष युवक हिमायतनगर शेख जुबेर शेख रहिम यांनी आज हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये इस्लाम धर्मातील मोहम्मद पैगंबर यांना अपशब्द वापरून मुस्लिमचे […]

क्राईम डायरी

महागाव शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री दोन दुकाने फोडून 8500रु.नगद 21हजारचा माल घेउन चोरांनी काढला पळ

महागाव शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री दोन दुकाने फोडून 8500रु.नगद 21हजारचा माल घेउन चोरांनी काढला पळ   महागांव / एस के शब्बीर यांची बातमी   महागाव शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री दोन दुकाने फोडण्याची घटना उदय प्रोव्हीजन व पवन ट्रेडिंग किराणा दुकानातून दुकानांमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 29 500 रुपयांची चोरी करून चोरटे झाले पसार ही […]

क्राईम डायरी

यवतमाळ/ पुसद 7 मे रोजीच्या सकाळी 6 वाजता कोपरा फाट्याजवळ नाल्यामध्ये युवकाचा पाण्यात तरंगताना मृत्यू देह आढळला

यवतमाळ/ पुसद 7 मे रोजीच्या सकाळी 6 वाजता कोपरा फाट्याजवळ नाल्यामध्ये युवकाचा पाण्यात तरंगताना मृत्यू देह आढळला   जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर   पुसद शहरापासून कोपरा फाट्याजवळील नाल्यामध्ये मृतदेह आढळल्याने या- जा नागरिकांनी ही माहिती पोलीस पाटील यांना दिली पोलीस पाटील घटनास्थळ घाटून शहर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली त्यानंतर शहर पोलीस स्टेशन […]

क्राईम डायरी

महागांव/ येथील दुर्दैवी घटना शिवाजी तुकाराम पारटकर विषपाचणे आत्महत्या.

महागांव/ येथील दुर्दैवी घटना शिवाजी तुकाराम पारटकर विषपाचणे आत्महत्या.   जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट   महागाव शहरामध्ये वार्ड क्रमांक १५ मधून शिवाजी तुकाराम पारटकर वय ४२ वर्ष या इसमाने नवीन पोलीस वसाहत बांधकाम परिसरात विषपाचने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. तेथून जात असताना एका अज्ञात व्यक्तीकडून महागांव शहरातील वार्ड क्रमांक १५ मधील […]

क्राईम डायरी

उमरखेड येथे ६५ लाखांच्या कचरा घोटाळा प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या विद्यमान आमदारांसह गुन्हेगारावर अटी

उमरखेड येथे ६५ लाखांच्या कचरा घोटाळा प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या विद्यमान आमदारांसह गुन्हेगारावर अटी   जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर   भाजपाचे आमदार नामदेवराव ससाने यांना जिल्हा सत्र येथील न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता . जिल्ह्याबाहेर जायचे असल्यास न्यायालयाची परवानगी आवश्यक होती . ही परवानगी न्यायालयाने नाकारल्यामुळे उमरखेडच्या आमदारांना विधीमंडळ अधिवेशनाला मुकावे लागले . […]

क्राईम डायरी

निंगनूर घाटातील घटना अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून एक लाख वीस हजार रुपये केले लपास 

निंगनूर घाटातील घटना अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून एक लाख वीस हजार रुपये केले लपास   प्रतिनिधी/ एस के शब्बीर   उमरखेड : निंगनूर येथील एक आचार्य घटना फुलसावंगी येथून पाळत ठेवत होता चोरटा लिंगनूर च्या घाटात मोटरसायकल अडवून मिरची पावडर च्या सहाय्याने डोळ्यात टाकून टपोऱ्या लपास शेतकऱ्यांने फुलसावंगी येथील व्यापाऱ्याला कापूस व भुसार साहित्य विकले […]