क्राईम डायरी

( पुुुुसद ) राज्य उत्पादन शुल्क विभागाची मुंगशी,वरंदळी, वनोली येथील हातभट्टीवर धाड

प्रतिनिधी/पुसद राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज दि. 5 मे 20 रोजी मुंगशी, वरंदळी, वनोली येथे हात भट्टीवर धाड टाकून 1 लाख 22 हजार 350 रु. माल जप्त केला असून आठ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या कोरोना विषाणूमुळे लाॅकडाऊन असून देखील पुसद,महागाव,दिग्रसच्या खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती […]

क्राईम डायरी

नांदेड शहरातील वसरणी भागातील दुध डेअरी चौकातून 34 लाख रुपयांचा गुटखा जप्त

  हिमायतनगर (प्रतिनिधी) नांदेड शहरातील वसरणी भागातील दुध डेअरी चौकातून एका चार चाकी वाहनामध्ये 34 लाख रुपये किंमतीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पडकला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला, असून ही कारवाई बुधवार दि. 6 रोजी करण्यात आली. नांदेड शहरातून गुटख्याची गाडी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली […]

क्राईम डायरी

महसुल विभागाची धडक कारवाई मराठवाड्यातील वाळु माफीयाच्या मुसक्या विदर्भात आवळल्या .

  नांदेड हिमायतनगर विशेष प्रतिनिधी -3मे रोजी रात्री विदर्भ मराठवाड्यातुन वाहनार्यी पैन गंगा नदी पात्रातुन रेतीची चोरी होत असल्याची माहिती उमरखेड जिल्हा यवतमाळ चे स्वप्नील कापडनीस ऊप विभागीय अधिकारी यांनी आपल्या फौज फाटा घेऊन सारी रात्र नदी पात्रात काडुण अवैध उत्खनन करताना रेती तस्काराना पकडण्यासाठी उमरखेड,रुपेश खंडारे तहसीलदार ऊमरखेड यांचें मार्गदर्शनाखाली वाळु तस्करावर दंडात्मक कारवाई. […]

क्राईम डायरी

जि,यवतमाळ ता,महागावं स,अंबोडा येथे दारू च्या 12 ते 13 हात भट्टी सुरू,1000,रु,रोज बिट जमादार यांना मिळते,

प्रतिनिधी:- महागाव कोरोनाच्या बंद चा फायदा घेऊन दारू विक्री तेजित, पोलिस प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष वरिष्ठानि लक्ष देण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील तालुका महागावं अंबोडा येथील नागरिक व गावातील सरंपच यांनी महागाव पोलीस स्टेशन ला अनेक वेळी निवेदन देऊन आत्ता पर्यंत त्या निवेदनाची अमल बजावणी नाही झाली चे आरोप,अंबोडा येथे दारूच्या 12 ते 13 हात भट्टी […]

क्राईम डायरी

वाई बाजार येथे सर्व मार्केट बंद असतांना हार्डवेअर चे दुकान मात्र सुरू होते पत्रकार यांच्या शिफारस मुळे पोलिस निरीक्षक यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही,

  प्रतिनिधी रुपेश मोरे (माहुरंगड) वाई:- Covid-19 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड डॉ.विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार वाई बाजार येथील ग्राम पंचायत कार्यालय यांच्या घेतलेल्या चांगल्या प्रकारच्या पुढाकाराने गावामध्ये सुख शांती नांदत आहे व त्यांनी ठरवल्या प्रमाणे वाई बाजार हे नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे बाजारपेठ असून सुद्धा या गावातील जनतेने आपले दुकान आठवड्यातून 3 दिवस सुरू […]

क्राईम डायरी

जिल्हा यवतमाळ पुसद स्थानिक गुन्हे शाखेची भरीव कामगिरी जुगारी सह रिती तस्करांना अटक

जिल्हा यवतमाळ पुसद स्थानिक गुन्हे शाखेची भरीव कामगिरी जुगारी सह रिती तस्करांना अटक पुसद तालुका प्रतिनिधी:—-मो.मुबश्शीर शेंबाळ पिंपरी लगत वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रामधून अवैद्य रेती उपसा होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पुसद यांना 27 एप्रिल च्या रात्री अकरा वाजताचे दरम्यान मिळाली. माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके यांनी आपल्या सहकार्‍यांसह पंच सोबत […]

क्राईम डायरी

हिमायतनगर तालुक्यात लाकॅडाऊनचा फायदा घेत अवैधरित्या देशी विदेशी दारु विक्री जोरात.

हिमायतनगर तालुक्यात लाकॅडाऊनचा फायदा घेत अवैधरित्या देशी विदेशी दारु विक्री जोरात. राज्य उत्पादन शुल्क विभाग कोमात पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे देशि चे भाव गगनाला भिडले 60 रुपये याचि 250 ला दारुची चढ्या दराने विक्री.गुटका विक्रेत्यांची चंगळ तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू गुटखा विक्री होताना दिसते मात्र राज्य […]

क्राईम डायरी

ता.पुसद मध्ये प्रशासनाच्या मेहेरबानीने धनदांडग्यांच्या दुकानदारी सुरू

ता.पुसद मध्ये प्रशासनाच्या मेहेरबानीने धनदांडग्यांच्या दुकानदारी सुरू पुसद तालुका प्रतिनिधी:-मो. मुबश्शीर देशात कोरोना संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे.या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशामध्ये लॉक डाऊन घोषित केलेले आहे. लॉक डाऊनच्या कार्यकाळामध्ये जीवनावश्यक वस्तुं व्यतिरिक्त कोणतीच दुकाने, प्रतिष्ठाने उघडी करून व्यवसाय करण्याची ची परवानगी नाकारलेली आहे. परंतु पुसद शहरांमधील काही धनदांडग्यांनी […]

क्राईम डायरी

चोरी गेलेले तीन लाख त्रेसश्ठ हजार डाॅ रावते यांना बिटरगांव पोलीसांनी केले परत.

चोरी गेलेले तीन लाख त्रेसश्ठ हजार डाॅ रावते यांना बिटरगांव पोलीसांनी केले परत. ढाणकी प्रतिनीधी -:- शेख इरफान जानेवारी महिण्यामध्ये डाॅ लक्ष्मीकांत रावते यांच्या घरी चोरी झाली होती. त्यामध्ये त्यांचे तीन लाख ऐंषी हजार रूपये चोरी ला गेल्याची तक्रार डाॅक्टर रावते यांनी बिटरगांव पोलीसामध्ये दिली होती. त्या चोरी चा तपास बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय […]