मुंबई दि (प्रतिनिधी) संबंध मुंबईला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या जलाशयाला धोका निर्माण होनार असल्याची भीती निर्माण झाली असल्याने आरे कॉलोनी परिसरातील बेकायदाल बांधलेली लोजिंग बोर्डिंगस तात्काळ तोडावी अन्यथा मा राज्यपाल भवणासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. आमदार टी एम कांबळे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष्याचे केंद्रीय […]
क्राईम डायरी
हाथरस घटनेचा पुसद येथे मेणबत्ती पेटवून नोंदविला निषेध
पुसद/प्रतिनिधी :-मो.मुब्बशिर येथील वाल्मीक मेहतर समाजाच्यावतीने उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील अत्याचाराच्या निषेधार्थ दि.२ ऑक्टोंबर रोजी कॅण्डल मार्च काढण्यात आला. नवल बाबा मंदिरासमोरून मार्चची सुरवात करण्यात आली होती. निघालेल्या कॅण्डल मार्चचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व समाज बांधवांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील कु.मनीषा वाल्मिकी या मेहतर समाजाच्या तरुणीवर पंधरा दिवसापूर्वी चार […]
हिमायतनगर तालुक्यातील अवैध धंदे बंद करा नागोराव शिंदे
नांदेड हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील व शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी पत्रकार नागोराव शिंदे यांनी पोलिस निरीक्षक यांच्या कडे निवेदनाद्वारे केली तालूक्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे दहशत वाळु तस्करी गावठी कट्टे या माध्यमातून टोळी युद्ध सुरू आहे पोलीस आधळ्याची भुमिका घेत असल्याचे या परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू आहे गल्ली बोळात सुरू असलेल्या […]
5लाखाचा झोल माल करून बसलेल्या सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवकासह रोजगार सेवकावर गुन्हे दाखल करा ग्रामस्थांनी केली मागणी
विशेष प्रतिनिधी / हिमायतनगर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक स्वच्छालय रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ देणाऱ्या गेल्या दहा वर्षातील तत्कालीन सरपंच उपसरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक यांनी संगनमताने सवना ज ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून काहींना दुबार लाभ दिला तर काही लाभार्थ्यांचे परस्पर शौचालयाची रक्कम संगनमतांनी उचललेली असल्याने काहीचे शौचालय बांधकाम न करता ही बनावट […]
राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा निषेध ( वंचित आघाडी व मुस्लिम सेवा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन)
आर्णी ( इरफान रज़ा ): जगातील एकमेव पुस्तकासाठी बांधल्या गेलेले घर म्हणून ख्याती असलेले ‘राजगृह’ या वास्तूवर भ्याड हल्ला झाला. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व मुस्लिम सेवा संघ आर्णी तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले व आरोपीचा छडा लावून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ‘द सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून विश्वविख्यात असलेले भारतरत्न […]
उमरखेड तालुक्या तील तरोडा गावातील ग्रामसेवक यांच्यावर ४ वर्ष भ्रष्टाचार चा आरोप.
• उमरखेड तालुक्या तील तरोडा गावातील ग्रामसेवक यांच्यावर ४ वर्ष भ्रष्टाचार चा आरोप. . उमरखेड प्रतिनिधी. तरोडा तालुका उमरखेड येथील सन २०१७ पासून ग्रापंचायत चा कारभार प्रशासक पाहत आहे. त्यामुळे ग्रामपंचयतीमार्फत सन २०१७ ते जून २०२० या ४ वर्षात झालेली सर्व कामे प्रशासक मनमानीने बोगस पद्धतीने झाली आहेत. तसेच बोगस कामे करण्यास प्रशासक तरबेज आहे. […]
हिमायतनगर वंचित बहुजन आघाडी ची मागणी.अरविंद बनसोड प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी
हिमायतनगर प्रतिनिधी/ शेख, चांद अरविंद बनसोडे हा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असून दिनांक 27 मे 2020. रोजी नाथपवनी येते गॅस एजन्सीचा नंबर हवा म्हणून बोर्डाचा फोटो काढत होता. एचपी एजन्सीच्या मालकाने अरविंद बनसोड यांना बेदम मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करून तुला दलित नेता बनायचे आहे का.मारुन टाकेल तुला आशा धमक्या देऊन मारहाण करण्यात आली. त्याच […]
कोयत्याने केला सात वर्शीय चूलत भावाचा खून बिटरगाव येथे हृदयाला हेलावून टाकनारी घटना
ढाणकी (प्रति.) ढाणकी पासून जवळच असलेल्या बिटरगाव येथे कोयत्याने सात वर्शीय चूलत भावाचा खून केल्याची घटना घडली. गणेष नथ्थू पेंदेवाड वय 7 वर्श असे मृतकाचे नाव असून आरोपी किसन पंेदेवाड यांनी जून्या वादाचा व करणी व कुसळी प्रकरणाचा राग मनाषी धरून दिनांक 04 जून 2020 रोजी भर दुपारी 1 च्या दरम्यान अंगणात खेळत असलेल्या […]
तलाठ्यांच्या आशीर्वादाने पळसपुर पेंडावरुन दिवस रात्र वाळु उपसा जोरात
हिमायतनगर तालुक्यातुन वाहणाऱ्या पैनगंगेच्या पात्रांमध्ये पाहण्याचा ठणठणाट असल्याने दिवस रात्र वाळु ऊपसा जोरात.महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष. नांदेड हिमायतनगर विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे तालुक्यातील पळसपुर,रेणापुर येथुन वाहणाऱ्या पैनगंगेच्या नदी पात्र गेले चार महिने पासुन कोराडी ठाक पडली असल्याने आणि लाॅकडाउनचा फायदा घेत वाळु तस्करांचा मोर्चा पळसपुर, रेणापूर रेती घाटा कडे वळला असल्याने दिवस रात्री वाळु ऊपसा […]
दारू विक्रीची परवानगी दिल्याची माहिती मिळताच पुसद मधील तळीराम गदगद झाले होते.
पुसद मध्ये तळीरामांचा भ्रमनिरास प्रतिनिधी/पुसद जिल्हाधिकारीने संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यात दारू विक्रीची परवानगी दिल्याची माहिती मिळत मिळताच पुसद मधील तळीराम गदगद झाले होते. मात्र काही मिनिटांमध्येच दारूविक्रीवर बंदी राहणारच असल्याचे आदेश काढल्याने पुसद मधील तळीरामांचा भ्रम निरास झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोना संक्रमणामुळे करण्यात आला आहे. यवतमाळ शहरात कोरड कोरोना रग्णाची संख्या […]










