प्रतिनिधी :- एस.के.चांद कोरोनाचा जागतिक प्रादुर्भाव लक्षात घेता देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी आपला देश कोरोना प्रादुर्भावा पासून वाचला पाहिजे या करिता प्रथम सीनियर सिटीजन नंतर मध्यम व 1 मे पासून 18+ते 45 वयोगटातील तरुण मुलं व मुली महिला पुरुष यांना लस उपलब्ध करून दिली त्या करिता नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा मा.प्रतापराव चिकलीकर साहेब […]
राजकारण
अखेर हिमायतनगर- पळसपुर- गांजेगाव- ढाणकी मार्गाचा प्रश्न लागला मार्गी,
हिमायतनगर- पळसपुर -डोल्हारी सिरपली व ढाणकी गांजेगाव रस्त्याच्या नवीन कामास मंजुरी – खा.हेमत पाटील यांच्या मागणीला यश ऊप कार्यकारी अभियंता सुधिर पाटिल ना़देड यांची माहिती हिमायतनगर प्रतिनिधी .( एस.के.चांद ) हिमायतनगर ते पळसपुर- डोल्हारी- सीरपली रस्ता मागील २००७-८या वर्षांत माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला होता […]
शासकीय कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा,राहत नसतील तर घरी बसवा मोदी स्पोर्टर जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांची मागणी
शासकीय कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा,राहत नसतील तर घरी बसवा मोदी स्पोर्टर जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांची मागणी ब्योरो रिपोट :- एस.के.चाँद यांची रिपोट हिमायतनगर तालुक्यात व तसेच संपुर्ण नांदेड जिल्हा मध्ये कोरोणा महामारीचे रुग्न संख्या वाढत असल्याने सद्या खळबळ उडाली आहे तरी प्रशासन झोपेचं सोंग घेत असताना दिसून येते तहसीलदार महसूल व आरोग्य […]
हिमायतनगर येते भाजपाच्या वतीने लाईट बिल संदर्भात ताला ठोको हल्लाबोल आंदोलन,
नांदेड प्रतिनिधी :- एस.के.चांद महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवुन, महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महाराष्ट्रद्रोही आघाडी सरकार निषेधार्थ शुक्रवार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक 11 वा खा प्रतापराव पाटील चिखलीकर मा जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर सर्व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून आज मोठे जन आंदोलन 33 केवी […]
नांदेड़ -किनवट रोडचे बंद असलेले काम त्वरित सुरु करा एम आय एम ची मागणीचे निवेदन
नांदेड़ -किनवट रोडचे बंद असलेले काम त्वरित सुरु करा एम आय एम ची मागणी नाही तर रस्ता लोको आंदोलन करण्यात येणार, प्रतिनिधी :◆ हिमायतनगर नांदेड आज हिमायतनगर तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले एम आय एम चे तालुका अध्यक्ष मोहम्मद सलीम कुरेशी, अनवर खान नगरसेवक, महेमूद खान पठान, एम आय एम युवा तालुका अध्यक्ष शेख […]
आज हदगाव येथे काँग्रेस पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आले,
आज हदगाव येथे काँग्रेस पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आले, प्रतिनिधी :- हदगाव नांदेड आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालय हदगाव येथे कॉंग्रेस पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी सुनिलभाऊ सोनुले उप अध्यक्ष न पा हदगाव, अनिल पाटील बाभळीकर माजी जि प सदस्य,बालाजी राठोड, माजी नगरसेवक, संदीप शिंदे युवक कॉंग्रेस अध्यक्ष, खदीरखान, शहर […]
प्रधान मंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी खा, हेमंत पाटील यांना वाढदिवसानिमित्त लेखि पत्राव्दारे हार्दिक शुभेच्छा दिल्या,
प्रधान मंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी खा, हेमंत पाटील यांना वाढदिवसानिमित्त लेखि पत्राव्दारे हार्दिक शुभेच्छा दिल्या, नागोराव शिंदे यांची बातमी खा.हेमंत पाटील यांना प्रधान मंत्री नरेंद्र मोदींनी पत्राव्दारे पाठवल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारत देशाचे प्रधान मंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी खा हेमंत पाटील यांना […]
श्री.अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी हिमायतनगर (वाढोणा)
हिमायतनगर वेब न्युज :- एस.के.चांद दि.२५ डिसेंबर २०२० रोजी. भारतीय जनता पार्टी हिमायतनगर (वाढोणा)जि.नांदेड तर्फे भाजपा कार्यालयात स्वर्गीय श्रद्धेय भारतरत्न मा.पंतप्रधान,उत्कृष्ट लेखक ,कवी,मा.भाजपा अध्यक्ष , श्री.अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान व सर्व कार्यकर्तेनी यांनी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. […]
दिव्यांग व्यक्तीच्या प्रलंबित प्रश्नाकरीता खा. हेमंत पाटीलाची भेट खासदार निधीतील 5% दिव्यांग निधी खर्च करण्याची मागणी
ब्योरो रिपोट// tv9maza.com दिव्यांग व्यक्तीच्या विविध योजना विषयी व खासदार निधीतुन राखिव असलेला 5% दिव्यांग निधी करीता हिंगोली लोकसभेचे खा. हेमंत पाटील यांची उमरखेड फाट्यावर भेट घेऊन निवेदन देण्यात आले.व तसेच दिव्यांग व्यक्तीचे प्रलंबित विविध प्रश्ना विषयी चर्चा करण्यात आली. त्यावेळी खा.हेमंत पाटील यांनी दिव्यांगाच्या सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.व तसेच […]
पदवीधरांच्या न्याय हक्काचे कायदे करण्यासाठी बोराळकर यांना विधानपरिषदेवर पाठवा :आमदार रातोळीकर….
हिमायतनगर(प्रतिनिधी) मागील बारा वर्षापासून मराठवाड्यातील पदवीधरांच्या समस्या सातत्याने रेंगाळत आहेत त्यांच्या प्रश्नाकडे आजवर कुणीही लक्ष दिले नाही किंबहुना त्यांचे संबंधित प्रश्न विधानपरिषदे मध्ये कोणीही आजपर्यंत मांडले नाहीत त्यातच आता तीन तोंडाची सरकार आपल्यामुळे त्यांचे प्रश्न त्यांनाच सुटता सोडवता येत नाही नसल्याने पदवीधरांच्या समस्येकडे ते कुठून लक्ष देणार अशी विरोधकांवर टीका करत मराठवाड्यातील पदवीधरांच्या न्याय […]










