राजकारण

पळशी-शिरड येथील श्रमदानात खासदार हेमंत पाटील यांनी नोंदविला सहभाग ; मध्यरात्री भेट देऊन केली पाहणी.

  हिमायतनगर प्रतीनिधी // दि.२९. उमरखेड/हिंगोली/नांदेड: उमरखेड तालुक्यातील पळशी गावानजीक असलेल्या पैनगंगा नदीवरील लोकसहभागातून होणाऱ्या पुलाच्या बांधकाम स्थळाचे मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास खासदार हेमंत पाटील यांनी पाहणी केली आणि स्वतःजवळील ३० हजाराची रक्कम देणगी देऊन यापुढेही सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.खासदार हेमंत पाटील यांच्या भेटीमुळे समस्त गावकरी आनंदीत झाले.या पुलामुळे मराठवाडा आणि विदर्भातील गावांना आरोग्यसेवा […]

राजकारण

महाआघाडी जातीवादी सरकारचा जाहीर निषेध. चैत्यभूमि ला अभिवादन करण्यास जाणारच आरपीआय डेमोक्रॅटिक चा इशारा

  मुंबई दि (प्रतिनिधी) महाआघाडी सरकारचे धोरण जातीवादि असून आंबेडकर विरोधी आहे, त्यामुळे चैत्यभूमिला अभिवादन करण्यास आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने शेकडो भिमानुयायी जाणारच असा इशारा राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी दिला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने युवाध्यक्ष कनिष्क कांबळे व केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, […]

राजकारण

आज हिमायतनगर भारतीय जनता पार्टी तर्फ महाविकास आघाडी सरकारच्या विज बिला संदर्भात निवेदन देण्यात आले,

वेब पोर्टेल न्युज/ हिमायतनगर एस.के.चांद दि.23/11/2020 हिमायतनगर तालुका तर्फे सोनारीफाटा येथे. भाजपा कडून आज महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात लाईट बिला धोरणा बबत निषेध व्यक्त करण्यात आले. नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर. जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर. यांच्या नेतृत्वाखाली आज हिमायतनगर (वाढोणा)भाजपचे तालुका अध्यक्ष आशिष सकवान, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भाजपाचे आर्यकर्ते यांनी निवेदन दिले,यावेळी किशनराव वानखेडे. […]

राजकारण

रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुंबई व महाराष्ट्र राज्य कार्यकारण्या बरखास्त.:- डॉ राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) मुंबई प्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त करण्यात येवून नव्या उमेदिच्या कार्यकर्यांना संधी देऊन पक्षाचे बळकटीकरणं करण्यात येणार असल्याने इच्छुकांनी पक्ष कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केले आहे. डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, माजी आमदार दिवंगत टी.एम.कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील आर.पी.आय स्वतंत्रपणे उभा […]

राजकारण

ए आय एम आय एम पार्टीच्या नादेंड जिल्हा सचिवपदी -शेख गौस रामतीर्थकर

नादेंड प्रतिनिधी :- रामतीर्थ ता.बिलोली येथील सुपुत्र व पत्रकार शेख गौस चाॅदसाब रामतीर्थकर यांची आॅल ईडींया मजलीस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीच्या नादेंड जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. एम आय एम पक्षाचे पक्ष प्रमुख तथा खासदार बॅरीस्टर असदोद्दीन आवेशी यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष फेरोज खान लाला नादेंड जिल्हाध्यक्ष मीर्झा अमजद बेग यांनी शेख गौस […]

राजकारण

पुराचे पाणी पातळीत वाढ झाल्याने पैनगंगा नदी ला महापुर आल्याने तीसर्यांदा मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला

  पैनगंगेचा रुद्र अवतार , प्रतिनिधी // शेख इरफान धोकादायक गांजेगाव पुल तीसर्यांदा पाण्याखाली गेल्याने गांजेगाव पुलाची उंची वाढवण्यात यावी. ढाणकी प्रतीनिधी शेख ईरफान दि.१८ तालुक्यातून वहाणारी पेनगंगा नदीला सतत१५दिवसापासुन पडणाऱ्या पावसामुळे व ईसापुर धरणाचे ९ दरवाजे २२ रोजी एक मीटर ३ दरवाजे अर्धा मीटर ने ऊडल्याने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी काल अकरा वाजेपासून […]

राजकारण

मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यांचा संविधानिक हक्क होय, आरपीआय डेमोक्रॅटिक मैदानात:- पँथर डॉ राजन माकणीकर

  मुंबई : दि (प्रतिनिधी) मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा संविधानिक हक्क असून आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे मत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले. मराठा समाजाला समविधान निर्माते भारत भाग्य विधाते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे दिले होते मात्र तत्कालीन गडगंज मराठ्यांनी […]

राजकारण

गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नाही,

नांदेड हिमायतनगर नांदेड: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नसून शिवसैनिक हितचिंतक, कार्यकर्त्यांनी सुद्धा ज्या ठिकाणी असतील त्या स्थानिक ठिकाणी सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळावेत आणि सामाजिक उपक्रम राबवून सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश द्यावेत असे नम्र आवाहन गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी केले आहे. गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांचा वाढदिवस ११ सप्टेंबर रोजी […]

राजकारण

मुस्लिम आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी,

  मुस्लिम युवक आरक्षण अधिकार कृती समिती, उमरखेड चा पुढाकार उमरखेड/ प्रतिनिधी : राज्यातील मुस्लिम समाजातील शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी मुस्लिम युवक आरक्षण अधिकार कृती समिती तर्फे निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री कडे करण्यात आली […]

राजकारण

पिकाचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा हिमायतनगर युवासेनेची मागणी हिमायतनगर प्रतिनिधी// 

  हिमायतनगर प्रतिनिधी// तालुक्यातील सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने व तसेच मागील काळात संत्तधार पावसामुळे तालुक्यातील सोयाबीन मुग उडीद या पिकांवर बुरशी चा प्राधुरभाव मोठ्या प्रमाणात झाल्याने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यास आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी माजी आ,नागेश पाटील आष्टीकर ,युवासेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटी ल यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर […]