राजकारण

Yawatmal/ महागांव येथे, मराठा आणि ,ओ बी सी, आरक्षणासाठी भाजपचे एक दिवशी चक्काजाम आंदोलन,

ब्योरो रिपोट : महागांव, यवतमाळ, यवतमाळ जिल्ह्यातील तालुका महागाव शहरामध्ये मराठा आणि, ओ,बी,सी आरक्षणाकडे आघाडी शासनाचा कानाडोळा, नवीन बस स्टॅन्ड शिवाजी चौक महागाव येथे भारतीय जनता पार्टी, चे माजी आमदार, राजूभाऊ नजरधने, साहेब, ,आणि भाजप कार्यकर्ते यांनी चक्काजाम आंदोलन नारेबाजी, लावली मराठा आणि ओ,बी,सी आरक्षण रद्द करणाऱ्या तीघाडी, सरकारच्या निषेधार्थ महागाव,शहरामध्ये सर्व भाजप कार्यकर्ते आणि […]

राजकारण

हिमायतनगर येते ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे एक दिवशी चक्काजाम आंदोलन.

  ब्योरो रिपोट / एस.के.चांद हिमायतनगर ओबीसीके सन्मान_मे भाजपा मैदान मे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन” भाजप तर्फे महाराष्ट्र राज्यात एकाच दिवशी संपन्न झाले या महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे ओबीसीचे समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झालेले पूर्ववत मिळवण्यासाठी हिमायतनगर( वाढोणा) शहर व ग्रामीण भाजप रस्त्यावर उतरत आहे तरी, सर्व ओबीसी प्रवर्गातील सर्व समाज बांधवानी या चक्काजाम_आंदोलनात मोठ्या […]

राजकारण

स्वर्गीय शामाप्रसाद मुखर्जी यांना हिमायतनगर येथे अभिवादन करण्यात आले.

स्वर्गीय शामाप्रसाद मुखर्जी यांना हिमायतनगर येथे अभिवादन करण्यात आले ब्योरो रिपोट,:  एस.के.चांद हिमायतनगर श्यामाप्रसाद मुखर्जी (बंगाली) (जन्म: ६ जुलै १९०१; मृत्यू: २३ जून १९५३) हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता […]

राजकारण

हिमायतनगर येथे एक दिवशीय आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिर संपन्न..

हिमायतनगर येथे एक दिवशीय आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिर संपन्न.. ब्योरो रिपोट,/एस.के.चांद हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील परमेश्वर मंदीरात येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन केले गेले होते देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर आज 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे खासदार श्री प्रतापराव पाटील […]

राजकारण

हिमायतनगर/पळसपुर येथील घरकुल लाभार्थ्यांनी ठोठावला प्रकल्प संचालकांचा दरवाजा

ब्योरो रिपोट,/हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत 2020 21 साली एका कंत्राटी ऑपरेटरच्या माध्यमातून ऑनलाईन घरकुल यादी चा सर्वे करण्यात आला होता त्या सर्वेनुसार प्रपत्र क्रमांक ड च्या यादीमध्ये असे न होता गरजू लाभार्थ्यांना डावलून धनदांडगे यांचि नावे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली असल्याने येथील लाभार्थ्यांनी सरळ प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे मीडिया […]

राजकारण

Naded हिमायतनगर येते काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल व ग्यास च्या दरवाढीवर निषेध आंदोलन,

  सय्यद मन्नान यांची रिपोट हिमायतनगर आज हिमायतनगर येते पेट्रोल अणि गॅस दरवाढीच्या विरोधात धरणे आंदोलन. पेट्रोल दरवाढीच्या केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षश्रेष्ठी च्या आदेशानुसार हिमायतनगर तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने अभिनव पेट्रोल पंपावर शांततेत धरणे आंदोलन आज दिनांक 7/6/2021 रोजी सकाळी 10 वाजता यशस्वीपणे करण्यात आले सदर धरणे आंदोलन मध्ये तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास […]

राजकारण

राज्यशासनाने आदेशित करताच पळसपुर येथील ड च्या यादीत नावे समाविष्ट करणार सुधिष मांजरमकर

  हिमायतनगर/ प्रतिनिधी नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या दोन हजार वीस एकवीस च्या यादीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या झालेल्या गोंधळाबद्दल येथील लाभार्थ्यांनी थेट प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन समितीचे मीडिया प्रभारी जिल्हाध्यक्ष नांदेड नागोराव शिंदे यांच्या कडे संपर्क साधला असताना नागोराव शिंदे यांनी लाभार्थ्यास सह गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायत्नगर यांना पळसपुर […]

राजकारण

आमदार माधवराव पाटील यांनी वीज पडून जागीच ठार झाले होते.त्याच्या परीवारास शासनाच्या सानुग्रह अनुदानातुन चार लाखांचा धनादेश दिला,

आमदार माधवराव पाटील यांनी हिमायतनगर तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्या. ब्योरो रिपोट/ tv9maza हिमायतनगर आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी १ जुन २०२१ रोजी हिमायतनगर तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्या.१)श्नीक्षेत्र बोरगडी येथील बोरगडी येथील हनुमंत रायाचे दर्शन घेतले.२ )बोरगडी तांडा येथील तरुण शेतकरी पंडीत शामराव चव्हाण हे १मे रोजी शेतात काम करताना विज पडून जागीच गतप्राण झाले […]

राजकारण

भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तर्फे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी सरकारचे यशस्वी ७ वर्षे पुर्ण झाल्यामुळे कोरोना योद्धांचा सत्कार.

  ब्योरो रिपोट / tv9maza Live news हिमायतनगर(वाढोणा)जि.नांदेड तर्फे डॉक्टर व परीचारीका अंगणवाडी सेविका आशा वर्कर कोरोना योद्धांचा सत्कार. आज देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांचे सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवाकार्य दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने.नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मा. जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर सेवाकार्य दिनाचे प्रमुख […]

राजकारण

BREAKING /राहुल गांधी यांचे राईट ह्यान्ड हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, राजीवजी सातव यांचे कोरोनाने निधन

ब्योरो रिपोट :- एस.के.चांद हिमायतनगर गेल्या काही दिवसांपासून करोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झालं. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर […]