आज महागांव शहरातील मुस्लिम कब्रिस्तान १८लक्ष ५० हजार ची निधि देनार आमदार वजाहत मिर्झा यांची रहीमोदिन खतीब.यांच्याराहत्या घरी भेट. प्रतिनिधी एस. के. शब्बीर महागांव श्री वजाहत मिर्झा वफबोर्ड कमिटीचे अध्यक्ष यांनी महागांव येथे रहीमोदींन खतीब यांच्या बंगल्यावर भेट देऊन मदिना मस्जिद कमिटीचे सदर रहीमोदिन खतीब.यांनी आमदार वजाहत मिर्झा वफबोर्ड कमिटी चे अध्यक्षपदी निवड […]
राजकारण
अखेर हिमायतनगरातील ९४७ घरकुलाचे प्रस्ताव आ.माधवराव पाटील जवळगावकरांच्या हस्ते म्हाडाकडे मंजुरीसाठी दाखल
अखेर हिमायतनगरातील ९४७ घरकुलाचे प्रस्ताव आ.माधवराव पाटील जवळगावकरांच्या हस्ते म्हाडाकडे मंजुरीसाठी दाख. गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन केली घरकुल धारकांचे स्वप्न साकार करण्याची मागणी नांदेड/हिमायतनगर, एस. के. चांद | दुसऱ्या टप्प्यात नागरिकांनी दखल केलेल्या पंतप्रधान घरकुल योजनेतील शेकडो प्रस्ताव नगरपंचायत कार्यालयात धूळखात पडून असल्याचे समजल्यांनंतर आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी स्वतः लक्ष घातले. […]
महागांव नगरपंचायत 54 पैकी 51 उमेदवारावर सज्ज 3 उमेदवार चा अर्ज माघार..
महागांव नगरपंचायत 54 पैकी 51 उमेदवारावर सज्ज 3 उमेदवार चा अर्ज माघार.. ?प्रतिनिधी एस. के.शब्बीर महागांव सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान एकूण 85 नामनिदर्शक पत्र.नगरपंचायत उमेदवारांनी दाखल केले होते छाननीनंतर 56 उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते. त्यापैकी. नामाप्र. वगळता 54 उमेदवार वैद्य ठरल्या मधून आज शेवटच्या दिवशी तिघांनी आपली उमेदवारी अर्ज माघार. घेतली. आता […]
हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची मागणी ; खासदार हेमंत पाटील यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट
हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची मागणी ; खासदार हेमंत पाटील यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिंगोली/नांदेड : हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या मागणीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची यांची भेट घेतली व जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे व साठवण तलाव करण्यात यावेत […]
दलित वस्त्यांमध्ये हायमास्ट लाईट व इतर लाईट उभारून तात्पुरता लखलखाट करून लाखो रुपयांची लूट
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्या सह संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या वाट्याला येणारा लाखो रुपये फंड निधी जो दलित वस्त्यांच्या विविध विकास कामाकरिता खर्च करून त्या वस्त्यांमधील दलितांच्या आडी अडचणी सोडविण्या करिता आलेला निधी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ग्रामसेवकाला आणि दलित वस्त्यांमधील राहणाऱ्या नागरिकांना विचारूनच त्यांच्या अडीअडचणी विचारूनच जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी काम करणे […]
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल-गँसची दरवाढ करून सर्वसामान्य नागरीकांची केली राख ,
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल-गँसची दरवाढ करून सर्वसामान्य नागरीकांची केली राख सोयामील पेंड आयात करून केंद्र सरकारने सोयाबीन शेतमालाचे भाव पाडण्यात महत्वाची भुमीका बजावली सुनिल पतंगे यांचे वक्तव्य नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे देशात मोदी सरकार मोठा गाजावाजा करत २०१४ साली केंद्रामध्ये सतेत आलं. जनतेला आश्वासनाची खैरातच वाटली होती. त्यावेळी जनतेलाही वाटले सत्ता बदल […]
Breaking महागांव / ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याने नगरपंचायत उमेदवारांना धक्का..
Breaking महागांव / ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याने नगरपंचायत उमेदवारांना धक्का.. एस. के. शब्बीर यांची बातमी महागांव २१ डिसेंबरला होणाऱ्या महागाव नगरपंचायत निवडणुकीत प्रभागनिहाय आरक्षणात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षणाला सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.तत्पूर्वी सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील संभाव्य उमेदवारांत मोठी शंका निर्माण झाली होती.मात्र राज्य निवडणूक आयोगाने […]
हळद संशोधन धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वानी समन्वयाने काम करावे -खासदार हेमंत पाटील
पुणे येथे अभ्यास समितीची बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा हिंगोली /हिमायतनगर (चांदराव वानखेडे (:५:- महाराष्ट्र राज्य हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचा मसुद्यावर , समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. ४ डिसें ) रोजी पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून लवकरच राज्य शासनाकडे हा मसुदा पाठविण्यात येणार […]
गोदावरी अर्बनच्या माध्यमातून नवीन बदलाचा मला साक्षीदार होता आले, हे माझे भाग्य – तैवानचे राजदूत बाऊशन गैर
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे मुंबई – भारत – तैवान यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आणि उद्योग, शिक्षण या क्षेत्राबरोबरच इतरही क्षेत्रात भारत-तैवान एकत्र येऊन सुधारणा करू शकतात. गोदावरी अर्बनच्या आय. टी. सेंट्रल हब सोबतच फिनटेक सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याबाबत चर्चा केली जाते हे खूप महत्वाचे आहे. आज या गोदावरी अर्बनच्या कार्यक्रमाच्या […]
भाजपा यवतमाळ जिल्हा कार्यालय मध्ये नवीन नियुक्ती करण्यात आली
भाजपा यवतमाळ जिल्हा कार्यालय मध्ये नवीन नियुक्ती करण्यात आल प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव भाजपाप्रणीत उत्तर भारतीय यवतमाळ जिल्हा.. कार्यालय मध्ये आज उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा कडून. भाजपाचे संघटन वाढण्याकरता तीन नवीन नियुक्ती करण्यात आल्या. राकेश मिश्रा. जिल्हाध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा आणि महिला अध्यक्ष सौ. कीर्ती तिवारी. क्रिकेट कोच दीपक जोशी. संजय […]










