आज महागांव शहरातील मुस्लिम कब्रिस्तान १८लक्ष ५० हजार ची निधि देनार आमदार वजाहत मिर्झा यांची रहीमोदिन खतीब.यांच्याराहत्या घरी भेट.
प्रतिनिधी एस. के. शब्बीर महागांव
श्री वजाहत मिर्झा वफबोर्ड कमिटीचे अध्यक्ष यांनी महागांव येथे रहीमोदींन खतीब यांच्या बंगल्यावर भेट देऊन मदिना मस्जिद कमिटीचे सदर रहीमोदिन खतीब.यांनी आमदार वजाहत मिर्झा वफबोर्ड कमिटी चे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांची पुष्पहार व गुच्छ फुल देऊन स्वागत केले.
अभिनंदन करताना महागाव काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष व काँग्रेस कार्यकर्ते अरिफ सुरैया. शैलेश कोपरकर. महिंद्रर कावळे.लकी गॅलरी चे मालक परवेज सुरैया.अमीन पटेल. रफिक सय्यद. व फिरोज पठाण. एजाज खा.पठान हे सर्व कार्यकर्ते. वजाहत मिर्झा साहेब यांचे स्वागत करताना हे हजर होते..व
महागाव शहरांमध्ये मुस्लिम बांधवासाठी कबरस्थान सुधारणेसाठी मदिना मस्जिद चे सदर व मस्जित कमिटीचे सदस्य यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन आमदार वजाहत मिर्झा यांनी कब्रस्तान साठी 18 लाख 50 हजार रुपये मंजुरीचे आश्वासन दिले