राजकारण

भाजपा यवतमाळ जिल्हा कार्यालय मध्ये नवीन नियुक्ती करण्यात आली

भाजपा यवतमाळ जिल्हा कार्यालय मध्ये नवीन नियुक्ती करण्यात आल

 

प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव

 

भाजपाप्रणीत उत्तर भारतीय यवतमाळ जिल्हा.. कार्यालय मध्ये आज उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा कडून. भाजपाचे संघटन वाढण्याकरता तीन नवीन नियुक्ती करण्यात आल्या.

 

राकेश मिश्रा. जिल्हाध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा आणि महिला अध्यक्ष सौ. कीर्ती तिवारी. क्रिकेट कोच दीपक जोशी. संजय पंवर. विजू भाऊ वाकोडे. प्रथमेश आडके. राजू घोडकि.. हे सर्व उपस्थित होते.

 

या नियुक्तीचे सर्व श्रेय. श्री माननीय जिल्हा अध्यक्ष भाजपा श्री नितीन जी भुतडा. माननीय आमदार श्री मदन भाऊ येरावार. माननीय श्री हंसराज भैया अहिर. माननीय आमदार श्री संदीप भाऊ दुर्वे. आर्णी तालुका अध्यक्ष श्री नितीन राठोड. भाजपा यवतमाळ जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार.. प्रफुल जी चव्हाण. दत्ता राहणे. भाजपा शहराध्यक्ष प्रशांत यादव. या मान्यवरांना भाजपामध्ये नियुक्ती करण्यात आली.

 

या सर्वांचे भाजप आणि भाजपप्रणीत उत्तर भारतीय गाडी सुरज विश्वकर्मा. सतीश त्रिवेदी. लक्ष्मीकांत प्रजापती. शैलेश तिवारी. सौ कुमुद मिश्रा

सचिन व्यास. अरविंद राऊत. मनोज गुप्ता

शुभम गुप्ता. रोशन यादव. भाजपा कार्यकर्त्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले

About The Author