हिमायतनगर शहरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा हिमायतनगर : एस के चांद यांची रिपोर्ट हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उतशात शिबिर संपन्न झाले. या शिबिरासह ६०० हुन अधिक साधकांनी उपस्थिती लावून शिबिराची शोभा वाढविली. यावेळी करो योग्य राहो निरोग… हातात माता कि जय…वंदे मातरमच्या जयघोषाने परिसर दुमदुमून निघाला होता. […]
आरोग्य
हिमायतनगर तालुक्यातील सवना येथील रानडुकराने धडक दिल्याने युवक जखमी वनविभागाने तत्परतेने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सवना येथील रानडुकराने धडक दिल्याने युवक जखमी वनविभागाने तत्परतेने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. हिमायतनगर / एस.के. चांद यांची रिपोट हिमायतनगर-नांदेड दिनांक- 15 मे 2022 रोजी ता. हिमायतनगर मौजे सवना ज. येथील,नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करीत असतांना प्रशांत पंजाब बिरकलवार वय (28) वर्ष हा शेत सर्वे नंबर […]
उमरखेड बिटरगाव/ गरोदर मातेचा खराब रस्त्यांनी घेतला बळी
उमरखेड बिटरगाव/ गरोदर मातेचा खराब रस्त्यांनी घेतला बळी जिल्हा प्रतिनिधी /एस के शब्बीर यांची रिपोर्ट उमरखेड : तालुक्यातील ढाणकी ते बिटरगाव या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे या रस्त्याने पायी चालणे सुद्धा अवघड झाले असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताची वाढ झाली असून खराब रस्त्यासाठी उमरखेड उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर मनुष्यवधाचा […]
tv9माझा लाईव्ह न्यूज चे प्रतिनिधी एस के शब्बीर यांची सासूबाई यांचे अल्पश आजाराने त्यांचे आज निधन.
tv9माझा लाईव्ह न्यूज चे प्रतिनिधी एस के शब्बीर यांची सासूबाई यांचे अल्पश आजाराने त्यांचे आज निधन. महागांव प्रतिनिधी / मारोती तळणकर यांची रिपोट उर्त असे आहे की अख्तर बी शेख हबीब हे यांच्या पतीदेव चे निधन झाल्यानंतर ते आपल्या मुलीच्या महागाव तालुक्यातील मौजे जनुना या निवास्थानी राहत होत्या आणि एस के शब्बीर यांचे […]
महागांव तालुक्यातील पहिली महिला डॉ.शिवानी जगदीश पाटील नरवाडे.यांनी केली एम बी बी एस ची डिग्री प्राप्त
महागांव तालुक्यातील पहिली महिला डॉ.शिवानी जगदीश पाटील नरवाडे.यांनी केली एम बी बी एस ची डिग्री प्राप्त प्रतिनिधी /एस के शब्बीर यांची रिपोर्ट शिवानी नरवाडे या मुलीने महागाव तालुयातील नरवाडे परिवाराचे बाग-बगीचे उभरवी ले पहिल्या महिला डॉक्टर होऊन एम बी बी एस डॉक्टर पदवी केली डिग्री प्राप्त महागाव शहरातील कु . शिवानी जगदीश नरवाडे […]
सौ.गयाबाई सूर्याजीराव शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन
सौ.गयाबाई सूर्याजीराव शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील नाभिक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते श्री नारायण सूर्याजीराव शिंदे यांच्या आईचे सौ.गयाबाई सूर्याजीराव शिंदे यांचे वयाच्या ७५ वर्ष रा.गोरलेगाव दि 3 मार्च रोज गुरवारी सकाळी वृद्धापकाळाने अचानक दुःखद निधन झाले त्यांच्या पश्यात एक मुलगा, तीन मुली व नातू पंतू असा […]
डॉ,बी,एन,चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना युवासेना च्या वतीने मुडाणा येथे भव्य रक्तदान शिबिर
डॉ,बी,एन,चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना युवासेना च्या वतीने मुडाणा येथे भव्य रक्तदान शिबिर प्रतिनिधी : एस के शब्बीर महागांव शिवसेना,युवासेना, शाखा मुडाणा यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य डॉ, बी,एन,चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर दिनांक ९/२/२०२२ रोजी निजधाम आश्रम मुडाणा येथे भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आले या शिबिराला जिल्हा परिषद सदस्य डॉ, बी, […]
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील रामराव चांदनकर यांचे निधन
रामराव चांदनकर यांचे निधन नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील गेल्या विस वर्षापासून आज पर्यंत पळसपुर गावाचे ग्रामपंचायत पळसपुर मार्फत पाणीपुरवठा नियोजन करणारे आमचे सर्वांचे आवडते नेतृत्व रामजी बापू या नावाने ओळखणारे आज आम्ही नेतृत्व गमावले त्यांच्या जाण्याने पळसपुर गावावर शोककळा पसरली आहे ते आज वयाच्या 70 व्या वर्षी त्यांची आज […]
निधन वार्ता भोजन्ना कोमलवार पळसपुर यांचे निधन
निधन वार्ता भोजन्ना कोमलवार पळसपुर यांचे निधन नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील ज्येष्ठ नागरिक भोजन्ना रामा कोमलवार यांचे वयाच्या 90 व्या वर्षी दिनांक21 रोज शुक्रवारी रात्रि 10वाजता वृद्धापकाळाने निधन झाले ते माजी सरपंच तुकाराम कोमलवार यांचे वडील होते त्यांच्या पच्छात एक मुलगी तिन मुल सुना नातु नाति असा […]
हिमायतनगर येथील शाम एजन्सीकडून शेतकऱ्यांची फसवणूक चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.
हिमायतनगर येथील शाम एजन्सीकडून शेतकऱ्यांची फसवणूक चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. हिमायतनगर तालुका प्रतिनिधी / तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे शासकीय योजननेतून अनेक योजनांचा लाभ मिळतो त्या योजनेचे साहित्य शहरातील बड्या व्यापाऱ्यांच्या दुकानातून घेण्याचे सबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते पण गोरगरीब शेतकरी ते साहित्य घेण्यासाठी जातो तेव्हा त्यांच्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत […]










