उमरखेड/ येथे आज न्यू जय-माँतादी दुर्गा उत्सव मंडळ तर्फे रक्तदान शिबिर संपन्न, उमरखेड / सुभाष वाघाडे यांची बातमी दिनांक 05ऑक्टोबर 2022 रोजी विजयादशमीच्या निमित्ताने न्यू जय माता दी दुर्गोत्सव मंडळ सिद्धेश्वर नगर, बोरबन उमरखेड. व मैत्री परिवार बहुउद्देशीय संस्था उमरखेड च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून […]
आरोग्य
भोकर येथे अंगणवाडी केंद्रात पाककृती स्पर्धा घेण्यात आली.
भोकर येथे अंगणवाडी केंद्रात पाककृती स्पर्धा घेण्यात आली. भोकर ( प्रतिनधी ) येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प ३ नांदेड अंतर्गत शासनाच्या वतीने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत पोषण महा अभियान चालू असून अंगणवाडी केंद्र क्रं.९सईदनगर भाग २ मध्ये क्रांतिज्योती सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करुण पाककृती स्पर्धा घेण्यात आली . सदरील पाककृती स्पर्धा […]
भाऊसाहेब माने आरोग्य प्रतिष्ठान व कृषि महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने चातारी येथे लंपी रोग मोफत लसीकरणाचे आयोजन.
भाऊसाहेब माने आरोग्य प्रतिष्ठान व कृषि महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने चातारी येथे लंपी रोग मोफत लसीकरणाचे आयोजन. उमरखेड प्रतिनिधी सुभाष वाघाडे, मौजे चातारी व उंचवडद येथे जनावरावरील महाभयंकर विषाणूजन्य लंपी त्वचा आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात लसीकरण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चातारीच्या प्रांगणात […]
रत्नापूर अंगणवाडी शाळेमध्ये पोषण अभियान व गोदभराईसंपन्न..
रत्नापूर अंगणवाडी शाळेमध्ये पोषण अभियान व गोदभराईसंपन्न.. परंडा तालुका विशेष प्रतिनिधी/ एकात्मिक बालविकास प्रकल्प परांडा अंतर्गत प्रकल्प अधिकारी अमोल चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आनाळा बीट मधील रत्नापूर या गावातील अंगणवाडी क्रमांक 414 व 415 शाळेमध्ये पोषण अभियानाचा कार्यक्रम संपन्न झाला. आनाळा बीट च्या सुपरवायझर cm लोंढे मॅडम व रत्नपुर गावच्या सरपंच सौ गवळण […]
तेजमल गांधी कृषी ,व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यालयाच्या वतीने ब्राम्हणगाव येथे वृक्षारोप
तेजमल गांधी कृषी ,व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यालयाच्या वतीने ब्राम्हणगाव येथे वृक्षारोप उमरखेड प्रतिनिधी /सुभाष वाघाडे उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे तेजमल गांधी कृषी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनींनी पाचशे झाडे व पंधराशे सीडबॉल लावून भूजप्पा मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आला तेजमल गांधी कृषी विज्ञान विद्यालय चेअरमन राज्य राज्यस्तरीय आयडॉल महाराष्ट्राचा सन ऑफ […]
महागांव/ इजणी येथील समशान भूमीचा रस्ता हरवल्याची भूमिका
महागांव/ इजणी येथील समशान भूमीचा रस्ता हरवल्याची भूमिका प्रतिनिधी /एस के शब्बीर महागांव इजनी गावाशीयांना जिवंतपणी रस्त्याचा येण्या जाण्याचा त्रास आणि मेल्यानंतर स्मशानभूमीत जाण्याकरिता आज हरिभाऊ कनीराम चव्हाण यांचा अल्प आजाराने मृत्यू झाला असून शेव यात्रा नेत असताना पावसात स्मशानभूमी नसल्याने मोठ्या कठीण प्रसंगाने त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले इजनि गावकऱ्यांना हा त्रास […]
महागांव/ ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा-पेशंटचे जीव धोक्यात,
महागांव/ ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा-पेशंटचे जीव धोक्यात, महागांव प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर आपले खाजगी दवाखाने चालवीत असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात महागाव तालुका अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्या अनेक घटना घडल्याने या खाजगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी महागाव प्राथमिक आरोग्य केंद्र यवतमाळ जिल्ह्यातील […]
उमरखेड/बिटारगाव येथे शेतकऱ्यांच्या १२० जनावरांचे लसीकरण करण्यात आले
उमरखेड/बिटारगाव येथे शेतकऱ्यांच्या १२० जनावरांचे लसीकरण करण्यात आले जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर उमरखेड : ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव या कार्याक्रमातंर्गत कृषी महाविद्यालय उमरखेड येथिल कृषीदुत्तानी उमरखेड तालुक्यातील बिट्टारगाव येथे पशुधन विकास अधिकारी डॉ. कुंभार बी. एन यांच्या मर्गदर्शना खाली गुरुवारी २३/०६/२०२२ रोजी लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आले होते शेतकऱ्यांच्या जनावरासाठी शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यात […]
सरसम बु येथे झाडे लावा झाडे जगवा वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.सरसम ( बु ) ग्रामपंचायत कार्यालयासमोर झाडे लावून उपक्रम साजरा केला,
सरसम बु येथे झाडे लावा झाडे जगवा वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.सरसम ( बु ) ग्रामपंचायत कार्यालयासमोर झाडे लावून उपक्रम साजरा केला, हिमायतनगर ता प्रतिनिधी विकास गाडेकर हिमायतनगर तालुक्यातील सरसम ( बु ) येथे ग्राम पंचायत ने वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला असून आज परत ग्राम पंचायत कार्यालासमोर पन्नास झाडे लावण्यात आली व सुरुवातीपासूनच झाडांनी मनुष्याला जीवन […]
जवळगावकर दिव्यांग बांधवांचे बनले आधारवड २ हजार दिव्यांग बांधवांची शिबीराला उपस्थिती.
जवळगावकर दिव्यांग बांधवांचे बनले आधारवड २ हजार दिव्यांग बांधवांची शिबीराला उपस्थिती. नांदेड हदगांव / एस के चांद यांची रिपोट हदगाव शहरामध्ये हजारोच्या संख्येने दिव्यांग बांधव यांनी उपस्थित राहून मोफत साधने वाटपाचा घेतला लाभ हदगाव हिमायतनगर चे आमदार मंत्र पाटील जळगावकर यांनी घेतलेल्या मोफत साधने वाटपाच्या शिबिराचा दिव्यांग बांधवांनी लाभ घेतलेला पाहावयास मिळाला आमदार माधवराव […]










