क्राईम डायरी

कर्जास कंटाळून हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील शेतकऱ्याची आत्महत्या.

कर्जास कंटाळून हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील शेतकऱ्याची आत्महत्या.   हिमायतनगर /एस के चांद यांची बातमी   हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील शेत सर्वे नंबर २१४/२ मध्ये धम्मपाल सखाराम थोरात वय ३२ या तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जास कंटाळून आपल्याच शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना आज दि . ६ जून रोजी घडली […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ /पुसद येथे बजरंग नगर कवडीपूर परिसरात सिलेंडरचा स्पोर्ट.

यवतमाळ /पुसद येथे बजरंग नगर कवडीपूर परिसरात सिलेंडरचा स्पोर्ट.   एस के शब्बीर यांची रिपोट   पुसद शहराला लागून असलेल्या कवडीपूर येथील दि.४/६/२०२२ रोजी सकाळी११ वाजता बजरंग नगर येथे भिसे कुटुंबाचे घर व त्या घरात भाड्याने राहणाऱ्या कुटुंबाचे घर गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळून खाक झाल्याची घटना अभिषेक कुटुंबाचे भाडेकरू कुटुंबाचे आतोनात झालेले नुकसान […]

क्राईम डायरी

भाजप प्रवक्त्या ने मोहम्मद पैगंबरांबाबत अपशब्द वापरून मुस्लिमाच्या भावना दुखवल्याने AMIM चे हिमायतनगर पोलीस स्टेशनला निवेदन देत निषेध.

भाजप प्रवक्त्या ने मोहम्मद पैगंबरांबाबत अपशब्द वापरून मुस्लिमाच्या भावना दुखवल्याने AMIM चे हिमायतनगर पोलीस स्टेशनला निवेदन देत निषेध.   हिमायतनगर – एस के चांद यांची रिपोट     ऑल इंडिया मजलिस ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे तालुका अध्यक्ष युवक हिमायतनगर शेख जुबेर शेख रहिम यांनी आज हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये इस्लाम धर्मातील मोहम्मद पैगंबर यांना अपशब्द वापरून मुस्लिमचे […]

क्राईम डायरी

हिमायतनगर परिसरातील अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी फोफाळली. नूतन पोलीस निरीक्षक का पुढे अवैध धंदे बंद करण्याचे मोठे आव्हान 

हिमायतनगर परिसरातील अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी फोफाळली. नूतन पोलीस निरीक्षक का पुढे अवैध धंदे बंद करण्याचे मोठे आव्हान   हिमायतनगर प्रतिनिधी / एस के चांद यांची रिपोट   हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे शहराला विदर्भ व तेलंगणा राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत त्यामुळे हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरात मटका, गुटखा, अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे […]

ताज्या घडामोडी

इस्लाम धर्मातील मोहम्मद पैगंबर यांचेवर अपशब्द वापरून मुस्लिमचे भावना दुखवल्या बद्दल हिमायतनगर येथे तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहिर निषेध

इस्लाम धर्मातील मोहम्मद पैगंबर यांचेवर अपशब्द वापरून मुस्लिमचे भावना दुखवल्या बद्दल हिमायतनगर येथे तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहिर निषेध   हिमायतनगर : एस के चांद यांची रिपोर्ट   हिमायतनगर शहरात इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगम्बर यांचे विषय अपशब्द वापरून मोहम्मद पैगम्बर यांचे अपमान करुन मुस्लिम समाजाची भावना दुखावल्या बद्दल आज दिनांक 1.06.2022 रोजी हिमायतनागर येथे […]

राजकारण

हिमायतनगर शहरात मोठा राजकीय भूकंप…  काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश…

हिमायतनगर शहरात मोठा राजकीय भूकंप…  काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश… नांदेड हिमायतनगर : एस के चांद यांची रिपोट माजी उपनगराध्यक्ष यांनी अखेर काँग्रेसला दिली सोड चिठ्ठी… हिमायतानगर शहरात आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते समजले जाणारे मागील नगरपंचायती […]

राजकारण

नगर पंचायत, अर्धापूर कार्यालयात सर्व साधारण सभा, विशेष सभा व नगरसेवक घेतलेली विशेष बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार 

नगर पंचायत, अर्धापूर कार्यालयात सर्व साधारण सभा, विशेष सभा व नगरसेवक घेतलेली विशेष बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर सेवक शेख झाकेर   प्रतिनिधी/खतीब अब्दुल सोहेल   नगर पंचायती मध्ये सर्व साधारण सभा, विशेष सभा व अचानकपणे सभा घेण्यात येत आहे. नगर पंचायती मध्ये सुशिक्षीत, असुशिक्षीत सदस्यांची मोठ्या प्रमाणे निवडून आलेले आहेत त्यामुळे […]

राजकारण

सगरोळी सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध चेअरमन पदी शिवकुमार बाबणे तर व्हाॅईसचेअरमन पदी दम्मायावार श्रीनीवास याची निवड

सगरोळी सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध चेअरमन पदी शिवकुमार बाबणे तर व्हाॅईसचेअरमन पदी दम्मायावार श्रीनीवास याची निवड   नांदेड / बिलोली = एस के चांद यांची रिपोट सगरोळी येथील सेवा सहकारी सोसायटी स्थापनेपासुन बिनविरोध आहे तीच परपंरा कायम ठेवता या वर्षी ही सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध निवड करण्यात आले तर चेअरमन पदी सगरोळी परिवर्तन पॅनलचे श्री.शिवकुमार […]

ताज्या घडामोडी

खतीब अब्दुल सोहेल यांना दिले विभागीय आयुक्त साहेब यांनी दिले आश्वासन

खतीब अब्दुल सोहेल यांना दिले विभागीय आयुक्त साहेब यांनी दिले आश्वासन   अर्धापुर/प्रतिनिधी   दि28/05/2022 रोजी मा विभागीय आयुक्त साहेब यांच्या कार्यालयात एक निवेदन दिले होते तो आज रोजी ना विभागीय आयुक्त साहेब यांनी सोहेल यांना आश्वासन दिले की काही दिवसात हा अर्जाच्या निकाल काळेल अर्धपुरात दिनांक :31.12.2021 रोजी नगर पंचायत ची जागा मधुन विना […]

राजकारण

हिमायतनगर येथील परमेश्वर भोयर यांचा मृत्यू चौकशीचे जलद गतीचे आदेश द्यावे-गृहमंत्री दिलीप वळसे साहेबांना आमदारांचे निवेदन.

हिमायतनगर येथील परमेश्वर भोयर यांचा मृत्यू चौकशीचे जलद गतीचे आदेश द्यावे-गृहमंत्री दिलीप वळसे साहेबांना आमदारांचे निवेदन.     प्रतिनिधी / एस के चांद यांची रिपोट   हिमायतनगर येथील परमेश्वर बाबुराव भोयर यांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी महाराष्ट्र राज्य मुंबई गृहमंत्री दिलीपजी वळसे-पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असून हिमायतनगर […]