उमरखेड पोलीस प्रशासनाने रस्ता रोको आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीला परवानगी नाकारली. उमरखेड तालुका. प्रतिनिधी संजय काळे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणा संदर्भात उमरखेड येथे आमरण उपोषण सुरू आहे.सदर सुरू असलेल्या आंदोलनाला तालुका वंचित बहुजन आघाडी उमरखेड च्या वतीने आज दिनांक 8/9/2023 रोजी पाठिंबा देण्यात आला.व येत्या दोन दिवसात मराठा आरक्षणाचा तिढा न […]
Author: Sk. Chand
उमरखेड तालुक्यातील मुळावा फाटा ते माळासोली पर्यंत रस्त्याचे काम तात्काळ करा. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.
उमरखेड तालुक्यातील मुळावा फाटा ते माळासोली पर्यंत रस्त्याचे काम तात्काळ करा. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे मागील दोन वर्षापासून उमरखेड बांधकाम विभागाला तोंडी व निवेदन देऊन दखल न घेतल्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांना निवेदन देण्यात आले तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते […]
उमरखेड/ ब्राह्मणगांव येथील युवकांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.
उमरखेड/ ब्राह्मणगांव येथील युवकांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. उमरखेड तालुका प्रतिनिधी : संजय काळे. उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील 33 वर्षिय युवकाने गावातील सार्वजनिक विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दि. 6 सप्टेंबर रोजी घडली आहे. मारोती ग्यानबा गायकवाड वय 33 वर्षे धंदा मजूरी, रा. ब्राम्हणगाव ता. उमरखेड याने दि. 6 सप्टेंबर रोजी […]
उमरखेड / मराठा क्रांती मोर्चाच्या चार कार्यकर्त्याचे आजपासून आमरण उपोषण सुरू
उमरखेड / मराठा क्रांती मोर्चाच्या चार कार्यकर्त्याचे आजपासून आमरण उपोषण सुरू. सत्यशोधक शेतकरी संघाचा आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा प्रतिनिधी उमरखेड . संजय काळे मागील 40 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी प्रलंबित असून सद्यस्थितीत मराठा समाज आर्थिक शैक्षणिक अवस्था अत्यंत बिकट झाली असून आता मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून आर्थिक व शैक्षणिक संधी न मिळाल्यास मराठा […]
जालन्यात मराठा उपोषणकर्त्यावर झालेल्या लाटीच्यार्जच्या निषेधार्थ उमरखेड कडकडीत बंद
जालन्यात मराठा उपोषणकर्त्यावर झालेल्या लाटीच्यार्जच्या निषेधार्थ उमरखेड कडकडीत बंद उमरखेड /तालुका प्रतिनिधी: संजय काळे जालन्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा समाज बांधव संनदाशिर मार्गाने आरक्षण ची मागणी करनाऱ्या मराठा अंदोलकांवर अमानुष पणे पोलीसांकडुन बेसुमार पणे घेरून लाठीचार्च करण्यात आला या मध्ये पोलीसांनी महिला , वृद्ध – बालका सह अनेक जण रक्तबंबाळ झाले त्याचा निषेध म्हणून […]
सकल मराठा समाजाची उमरखेड बंद ची हाक!मराठा क्रांती मोर्चा चे तहसीलदारांना निवेदन,
सकल मराठा समाजाची उमरखेड बंद ची हाक!मराठा क्रांती मोर्चा चे तहसीलदारांना निवेदन, उमरखेड तालुका प्रतिनिधी= संजय काळे उमरखेड : जालना येथे सराटी अंतरवेली या गावात मराठा आरक्षणासाठी मागणी करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर ,महीला वर लाठी चार्ज करून त्यांना शासन प्रशासनाने बेदम मारहाण केल्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ उमरखेड येथे काल सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता […]
उमरखेड येथे भाविक भाऊ भगत यांनी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी भेट दिली.
उमरखेड येथे भाविक भाऊ भगत यांनी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी भेट दिली. उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे. सक्षमीकरणासाठी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला मोर्चाचे संघटनात्मके पदे नियुक्त करण्यात आले. यावेळी भाविक भाऊ भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या.यामध्ये सौ अंजलीताई आशिष वाकडे यांची शहर सचिव पदी सौ माधवीताई जीवन राऊत यांची शहर सरचिटणीस पदी […]
जि.प.उच्च प्राथ.मराठी शाळा, दगडथर येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत सायकल वाटप सोहळा संपन्न.
जि.प.उच्च प्राथ.मराठी शाळा, दगडथर येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत सायकल वाटप सोहळा संपन्न. दि.28/08/2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, दगडथर येथे मानव विकास मिशन योजना सन 2022-23 अंतर्गत लाभार्थी पाच विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.उ.प्राथ.मराठी शाळा, दगडथर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रामा गायकवाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दगडथरचे सरपंच […]
मराठा सेवा संघ महागाव तर्फे एम बी बी एस साठी प्रवेश प्राप्त आरती मळघणे व विवेक भुसारे या विद्यार्थ्यांचा सत्कार
मराठा सेवा संघ महागाव तर्फे एम बी बी एस साठी प्रवेश प्राप्त आरती मळघणे व विवेक भुसारे या विद्यार्थ्यांचा सत्कार महागाव प्रतिनिधी-मराठा सेवा संघ महागाव व बाबासाहेब नाईक विद्यालय खडका यांच्यावतीने एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश प्राप्त विद्यार्थी नगर वाडी येथील अल्पभूधारक शेतकरी श्री प्रकाश मळघणे यांची मुलगी कुमारी आरती ही डॉ.विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय अहमदनगर […]
उमरखेड / गाजर गवत निर्मूलन सप्ताह साजरा.कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पुढाकार.
उमरखेड / गाजर गवत निर्मूलन सप्ताह साजरा.कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पुढाकार. उमरखेड तालुका प्रतिनिधी: संजय काळे उमरखेड (य) श्री. शिवाजी शिक्षण संस्था, पुसद द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय, उमरखेड यांचे वतिने दिनांक 16 ते 22 ऑगस्ट दरम्यान कृषि महाविद्यालयाचे परिसरामध्ये विविध ठिकाणी गाजर गवताचे निर्मूलन समुळ नष्ट […]










