ताज्या घडामोडी

उमरखेड / पुरातन परजना महादेव मंदीराची विकासाच्या दिशेने वाटचाल

उमरखेड / पुरातन परजना महादेव मंदीराची विकासाच्या दिशेने वाटचाल गावकऱ्यांचा पुढाकार. उमरखेड तालुका पतिनीधी: संजय काळे निसर्गरम्य वातावरणात माळटेकडीवर वसलेल्या परजना येथील पुरातन महादेव मंदीराची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे . पंचक्रोषीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परजना ब्राम्हणगाव शिवेवरील पुरातन हेमाडपंती शिवमंदिराच्या व निसर्गरम्य परिसराच्या विकासासाठी मागील वर्षी कृषी महाविद्यालयाचे चेअरमन तथा कृषी शास्त्रज्ञ डॉ. […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / दिवट पिंपरी येथे शिक्षक द्या नाहीतर आंदोलनाचा इशारा!पुरोगामी युवा ब्रिगेड व ग्रामस्थांची मागणी

उमरखेड / दिवट पिंपरी येथे शिक्षक द्या नाहीतर आंदोलनाचा इशारा!पुरोगामी युवा ब्रिगेड व ग्रामस्थांची मागणी. उमरखेड तालुका प्रतिनिधी:- संजय काळे उमरखेड तालुक्यामधील दिवट पिंपरी या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाची कमतरता असल्यामुळे त्या गावातील गरीब शेतकरी पालकांच्या मुलांचं शैक्षणिक जीवन अंधारात आलेला असतानाच गटशिक्षणाधिकारी उमरखेड यांना गावातील शाळा समितीचे अध्यक्ष ,सरपंच यांनी वेळोवेळी मागणी करून […]

राजकारण

उमरखेड येथे प्रहार शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अनिल माने,चातारीचे सदाशिव माने यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश.

उमरखेड येथे प्रहार शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अनिल माने,चातारीचे सदाशिव माने यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश.   उमरखेड प्रतिनिधी! संजय काळे   आज दिनांक 23 ऑगष्ट 2023 रोजी सिंहगड शिवसेना संपर्क कार्यालय उमरखेड येथे उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्राचे नेते आदरणीय प्राचार्य मोहनराव मोरे,अँड. उपजिल्हाप्रमुख बळीराम मुटकुळे, उपजिल्हा संघटक श्री.राजेश खामणेकर, तालुकाप्रमुख श्री.सतीश नाईक, शहरप्रमुख श्री.गजेंद्र ठाकरे, […]

ताज्या घडामोडी

घोटी येथिल सेतूचालक धनराज पवार स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालयात उत्कृष्ट सेतूचालक म्हणून सन्मानित.

घोटी येथिल सेतूचालक धनराज पवार स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालयात उत्कृष्ट सेतूचालक म्हणून सन्मानित.     घाटंजी – तालुक्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागात वसलेल्या घोटी येथे सेतू चालविणारे धनराज पवार शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या कागदोपत्री समस्या जिव्हाळ्याने घेवून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास न होवू देता तातडीने सोडवित पारदर्शकता बाळगत घाटंजी तालुक्यात नाव लौकीक झालेले […]

ताज्या घडामोडी

औंरगाबाद येथील पांढरे वादळ (महामोर्चात) लाखोच्या संख्येने  उपस्थित रहावे – गणेश राठोड

औंरगाबाद येथील पांढरे वादळ (महामोर्चात) लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे – गणेश राठोड     प्रतिनिधि:- सर्व बंजारा समाज व सर्व विमुक्त भटके बंधू भगिनींना आव्हान करण्यात येते की, विमुक्त व भटक्या जाती आणि जमातींना दिलेले आरक्षण आज धोक्यात आलेले असून ते वाचविण्यासाठी आम्हाला सर्वस्व पणाला लावून लढा देण्याची आवश्यकता आहे आमच्या विमुक्त जाती जमातीच्या प्रवर्गात […]

राजकारण

घाटंजी येते राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गट)ची आढावा बैठक.

घाटंजी येते राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गट)ची आढावा बैठक.   घाटंजी प्रतिनिधी :   घाटंजी येते आज दी 20 ऑगस्ट रविवार ला राष्ट्रवादी शरद पवार गटाची आढावा बैठक हाँटेल मधुगीता येते पार पडली राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष वर्षाताई निकम यांच्या अध्यक्षते खाली व राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते सतीशभाऊ भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकित जितेंद्रबाबू ठाकरे,अशोक राऊत, […]

ताज्या घडामोडी

महागाव तालुक्यातील वाकान येथे कुलरचा शाॅक लागुन शेतकऱ्याचा मृत्यू.

महागाव तालुक्यातील वाकान येथे कुलरचा शाॅक लागुन शेतकऱ्याचा मृत्यू.   महागाव तालुक्यातील वाकान येथे घरातील कुलरचा शाॅक लागुन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली रसेंद्र काळु चव्हाण (वय ४५) रा, वाकान असे मृतकाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की काल शुक्रवारी १८ अगस्त रोजी वाकान येथील शेतकरी रसेंद्र काळु चव्हाण हे दुपारी […]

ताज्या घडामोडी

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कच्या नावावर होणारी आर्थिक लुट थांबवा

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कच्या नावावर होणारी आर्थिक लुट थांबवा   ▪️भारतीय विद्यार्थी मोर्चाचे पालकमंत्र्यांना निवेदन   महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने विविध विभागाच्या नोकर भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून परीक्षा शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केल्या जात आहे असा आरोप करत भारतीय विद्यार्थी मोर्चाने यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले आहे सरळ सेवा […]

ताज्या घडामोडी

आशा वर्कर यांच्या कामाचा मोबदला लवकर न मिळत नसल्याने भाविक भाऊ भगत यांनी ढाणकी PHC येथे भेट दिली.

आशा वर्कर यांच्या कामाचा मोबदला लवकर न मिळत नसल्याने भाविक भाऊ भगत यांनी ढाणकी PHC येथे भेट दिली. राहिलेला मानधन जमा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. आशा वर्कर यांच्या कामाचा मोबदला त्यांच्या कामाप्रमाणे मिळत नाही आहे सर्व प्रकारचे सर्व लोकांची माहिती गोळा करणे कागदपत्रे जमा करणे नोंद ठेवणे विविध आरोग्य कॅम्प विषयी माहिती देणे […]

ताज्या घडामोडी

उमरखेड! हारदडा येथे श्रावण मासा निमित्त एक महिना ओम नम शिवाय नामाचे जप. 

उमरखेड! हारदडा येथे श्रावण मासा निमित्त एक महिना ओम नम शिवाय नामाचे जप.   उमरखेड .तालुक्यातील अमृतेश्वर संस्थान हरदडा या ठिकाणी श्रावण मासा निमित्त एक महिना भर ओम नम शिवाय असे नामस्मरण करण्यान येणार आहे.याची सुटावत्त १७ऑगस्ट पासून होणार आहे.तरीही परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमृतेश्वर संस्थान चे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश […]